एक्स्प्लोर

Marathi Serial Updates : 'तुला पाहते रे' फेम अभिनेत्रीचे छोट्या पडद्यावर कमबॅक; मालिकेचा प्रोमो आऊट

Marathi Serial Updates : काही दिवसांपूर्वी 'अबीर गुलाल' मालिकेची घोषणा करण्यात आली. त्यानंतर आज कलर्स मराठीकडून मालिकेचा दुसरा प्रोमो लाँच करण्यात आला.

Marathi Serial Updates  Abir Gulal Serial :  'तुला पाहते रे'  (Tula Pahate Re) ही मालिका छोट्या पडद्यावर चांगलीच लोकप्रिय झाली होती. या मालिकेतील कलाकारांवर प्रेक्षकांनी खूप प्रेम केले. सुबोध भावे, अभिज्ञा भावे, गायत्री दातार, शिल्पा तुळसकर, आशुतोष गोखले, सोनल पवार, गार्गी फुले, संदेश जाधव आदी कलाकारांच्या भूमिका होत्या. या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणारी गायत्री दातार (Gayatri Datar) आता मोठ्या ब्रेकनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. गायत्री दातार आता कलर्स मराठीच्या 'अबीर गुलाल' (Abir Gulal Serial) मालिकेत दिसणार आहे.
 
टीआरपीच्या शर्यतीत काहीसा मागे पडलेली  कलर्स मराठी वाहिनी पुन्हा एकदा आपले स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे.  मागील काही दिवसांमध्ये कलर्स मराठीवर नव्या मालिका सुरू झाल्या आहेत. तर, आता नव्या मालिका येणार आहेत. काही दिवसांपूर्वी 'अबीर गुलाल' मालिकेची घोषणा करण्यात आली. त्यानंतर आज कलर्स मराठीकडून मालिकेचा दुसरा प्रोमो लाँच करण्यात आला. 

‘अबीर गुलाल’ या मालिकेचा प्रोमो काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता. या प्रोमोमध्ये रुग्णालयात दोन बाळांची अदलाबदल होताना दिसली. या मालिकेचा आता दुसरा प्रोमो लाँच करण्यात आला.

'अबीर गुलाल'च्या दुसऱ्या प्रोमोमध्ये काय?

अबीर गुलाल मालिकेच्या दुसऱ्या प्रोमोमध्ये मालिकेतील प्रमुख पात्रांची ओळख करून देण्यात आली. गायत्री दातार या मालिकेत शुभ्रा ही व्यक्तीरेखा साकारत आहे. शुभ्रा ही श्रीमंत कुटुंबातील असून काळा रंग हा तिचा नावडता रंग आहे. तर,  अभिनेत्री पायल जाधव ही श्री ही व्यक्तीरेखा साकारत आहे. ती दिसायला कृष्णवर्णीय असल्याने तिच्या वडिलांचा तिच्यावर राग असतो. तर, आपल्या शरीराच्या रंगाकडे ती सकारात्मकपणे पाहत असल्याचे दाखवण्यात आले आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by @colorsmarathi

पायल जाधवचे मालिका विश्वात पदार्पण

अभिनेत्री पायल जाधव ही या टीव्ही मालिका विश्वात 'अबीर गुलाल' मालिकेच्या निमित्ताने पदार्पण करत आहे. पायल जाधवची ही पहिलीच मालिका असून याआधी ती ‘बापल्योक’ या चित्रपटात झळकली होती. तिच्या कामाचे कौतुक झाले होते.  तर, गायत्री दातार ही टीव्ही मालिकेत या कमबॅक करत आहे. त्यामुळे गायत्रीच्या भूमिकेकडे आता तिच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे. 

इतर संबंधित बातमी :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Muktainagar Nagarparishad Election Result 2025: 'एकनाथ खडसे आमच्यासाठी अपशकुन ठरले', मुक्ताईनगरमधील भाजपच्या पराभवाचं खापर गिरीश महाजनांनी खडसे कुटुंबावर फोडलं
'एकनाथ खडसे आमच्यासाठी अपशकुन ठरले', मुक्ताईनगरमधील भाजपच्या पराभवाचं खापर गिरीश महाजनांनी खडसे कुटुंबावर फोडलं
पन्हाळ्यापासून शिरोळपर्यंत ते चंदगडपासून हातकणंगलेपर्यंत! कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 13 नगराध्यक्षांना कोणत्या पक्षातून आघाडीतून गुलाल लागला? यादी एकाच ठिकाणी
पन्हाळ्यापासून शिरोळपर्यंत ते चंदगडपासून हातकणंगलेपर्यंत! कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 13 नगराध्यक्षांना कोणत्या पक्षातून, आघाडीतून गुलाल लागला? यादी एकाच ठिकाणी
कोल्हापूर जिल्ह्यात 10 नगरपालिका आणि 3 नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाची जोरदार मुसंडी; भाजपची काय स्थिती?
कोल्हापूर जिल्ह्यात 10 नगरपालिका आणि 3 नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाची जोरदार मुसंडी; भाजपची काय स्थिती?
तासगावमध्ये आर.आर. आबांच्या लेकास दे धक्का;रोहित पाटलांचा पराभव, संजय काकांना अखेर गुलाल
तासगावमध्ये आर.आर. आबांच्या लेकास दे धक्का;रोहित पाटलांचा पराभव, संजय काकांना अखेर गुलाल

व्हिडीओ

Laxman Hake : विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके, सोनवणेंचा करेक्ट कार्यक्रम लागणार
Shahaji Bapu Patil : मला अभिमान वाटतोय, सांगोला नगरपरिषदेव शहाजीबापूंची एकहाती सत्ता
Assam Elephant Death : रुळ ओलांडताना हत्तीच्या कळपाला रेल्वेची धडक, 7 हत्तींचा मृत्यू Special Report
Special Report Ukkalgaon MPSC Success Story : एकाच कुटुंबातील 3 सख्ख्या भावांना एमपीएससीत लखलखीत यश
Bangladesh बांगलादेशात पुन्हा भारतविरोधी, हिंदूविरोधी हिंसा, हिंदू तरुणाला पेटवले Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Muktainagar Nagarparishad Election Result 2025: 'एकनाथ खडसे आमच्यासाठी अपशकुन ठरले', मुक्ताईनगरमधील भाजपच्या पराभवाचं खापर गिरीश महाजनांनी खडसे कुटुंबावर फोडलं
'एकनाथ खडसे आमच्यासाठी अपशकुन ठरले', मुक्ताईनगरमधील भाजपच्या पराभवाचं खापर गिरीश महाजनांनी खडसे कुटुंबावर फोडलं
पन्हाळ्यापासून शिरोळपर्यंत ते चंदगडपासून हातकणंगलेपर्यंत! कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 13 नगराध्यक्षांना कोणत्या पक्षातून आघाडीतून गुलाल लागला? यादी एकाच ठिकाणी
पन्हाळ्यापासून शिरोळपर्यंत ते चंदगडपासून हातकणंगलेपर्यंत! कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 13 नगराध्यक्षांना कोणत्या पक्षातून, आघाडीतून गुलाल लागला? यादी एकाच ठिकाणी
कोल्हापूर जिल्ह्यात 10 नगरपालिका आणि 3 नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाची जोरदार मुसंडी; भाजपची काय स्थिती?
कोल्हापूर जिल्ह्यात 10 नगरपालिका आणि 3 नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाची जोरदार मुसंडी; भाजपची काय स्थिती?
तासगावमध्ये आर.आर. आबांच्या लेकास दे धक्का;रोहित पाटलांचा पराभव, संजय काकांना अखेर गुलाल
तासगावमध्ये आर.आर. आबांच्या लेकास दे धक्का;रोहित पाटलांचा पराभव, संजय काकांना अखेर गुलाल
मोठी बातमी! नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील 6 भाजप उमेदवारांचा पराभव; लोकांनी घराणेशाहीला नाकारले
मोठी बातमी! नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील 6 भाजप उमेदवारांचा पराभव; लोकांनी घराणेशाहीला नाकारले
Kolhapur District Nagar Palika Election: नगराध्यक्ष निवडणुकीत कोल्हापुरात पन्हाळा मलकापुरात जनसुराज्य, चंदगडला भाजप, मुरगुड, हातकणंगले, मुरगुडला शिवसेंना शिंदे गटाचा झेंडा
नगराध्यक्ष निवडणुकीत कोल्हापुरात पन्हाळा मलकापुरात जनसुराज्य, चंदगडला भाजप, मुरगुड, हातकणंगले, मुरगुडला शिवसेंना शिंदे गटाचा झेंडा
Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025 Nagarsevak Winner List: कोकणपासून मराठवाडा, विदर्भ, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रापर्यंत...; संपूर्ण महाराष्ट्रातील विजयी नगरसेवकांची यादी!
Nagarsevak Winner List: कोकणपासून मराठवाडा, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रापर्यंत...; महाराष्ट्रातील विजयी नगरसेवकांची यादी!
Mumbai Gas Leak: रात्रभर गॅस लीक होत घरभर पसरला; पहाटे लाईट चालू करताच भीषण स्फोट; घाटोकपरच्या रमाबाई नगरमध्ये तिघे गंभीर जखमी
रात्रभर गॅस लीक होत घरभर पसरला; पहाटे लाईट चालू करताच भीषण स्फोट; घाटोकपरच्या रमाबाई नगरमध्ये तिघे गंभीर जखमी
Embed widget