एक्स्प्लोर

Maharashtrachi Hasyajatra : महाराष्ट्राची हास्यजत्रामधील दत्तू मोरेच्या राहत्या चाळीचं नाव 'दत्तू चाळ'; पोस्ट शेअर करत म्हणाला,'माझ्यावर चाळीतल्या लोकांचं प्रेम '

दत्तू मोरेनं (Dattu More) नुकतीच सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये दत्तूच्या चाळीबाबत लिहिलेलं आहे.

Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शोला सध्या प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या शोमधील कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या कार्यक्रमाचा चाहता वर्ग मोठा आहे.  समीर चौघुले (Samir Choughule), विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव, दत्तू मोरे,गौरव मोरे  आणि प्रसाद खांडेकर या कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या शोचे सुत्रसंचालन अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) करते. अभिनेत्री सई ताम्हणकर (sai tamhankar) आणि अभिनेता प्रसाद ओक (prasad oak) हे या शोचे परीक्षक आहेत. या शोमधील अभिनेता दत्तू मोरेनं  (Dattu More) नुकतीच सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये दत्तूच्या चाळीबाबत लिहिलेलं आहे.  

दत्तू हा ठाण्यातील रामनगर भागातील एका चाळीत राहतो. या चालीला दत्तूचं नाव देण्यात आलं आहे. दत्तूनं एका वर्तमान पत्रामध्ये आलेल्या बातमीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये दत्तूनं लिहिलं, ' खरंतर ही फार मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. पण काही वेगळंच प्रेम आहे आमच्या नगरातल्या लोकांचं माझ्यावर (चाळीतल्या लोकांच तर फारच) आणि त्या सगळ्यांचा मी फार ऋणी राहीन ज्यांनी आज पर्यंत मला आज एवढं प्रेम दिलं,कौतुकाची थाप दिली.असच प्रेम करत रहा. तुमच्या प्रेमामुळे एक वेगळीच ऊर्जा येते आणि यात अजून एक फार मोठा वाटा आहे तो आमच्या "महाराष्ट्राची हास्य जत्रा"( MHJ )फॅमिलीचा आणि सोनी मराठी चॅनलचा.'

दत्तूची पोस्ट:

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Datta More (@dattamore2870)

दत्तूच्या पोस्टवर लाइक अन् कमेंट्सचा वर्षाव
दत्तूच्या चाहत्यांनी त्याच्या या पोस्टला कमेंट्स केल्या आहेत. 'दादा तुझा आम्हाला अभिमान वाटतो', अशी कमेंट एका नेटकऱ्यानं केली तर दुसऱ्या नेटकऱ्यानं कमेंट केली, 'दादा तुझ अभिनंदन'

हेही वाचा :

Nikhil Bane : जुन्या जागेत एक आत्मा राहतो... चाळीतल्या दहा बाय दहाच्या घराबद्दल काय म्हणाला 'हास्यजत्रा फेम' निखिल बने....

महत्त्वाच्या बातम्या

KBC Bhushan Thakre: वडील मजूर अन् आई आजारी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या भूषण ठाकरेंनी जिंकले 1 कोटी, 7 कोटींचा प्रश्न काय?
वडील मजूर अन् आई आजारी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या भूषण ठाकरेंनी जिंकले 1 कोटी, 7 कोटींचा प्रश्न काय?
Highest Paid Tv Host in India : ना सलमान, ना बिग बी! टेलिव्हिजनच्या 'या' सुपरस्टार होस्टची एका एपिसोडची कमाई ऐकून बसेल धक्का
ना सलमान, ना बिग बी! टेलिव्हिजनच्या 'या' सुपरस्टार होस्टची एका एपिसोडची कमाई ऐकून बसेल धक्का
Zee Marathi Serials Twist: झी मराठीवरील मालिकांमध्ये जबरदस्त ट्विस्ट; एकीकडे समरची स्वानंदीला साथ, तर दुसरीकडे ज्योतीसमोर लग्नाचा पेच!
झी मराठीवरील मालिकांमध्ये जबरदस्त ट्विस्ट; एकीकडे समरची स्वानंदीला साथ, तर दुसरीकडे ज्योतीसमोर लग्नाचा पेच!
Mahabharat fame Actor: 'महाभारत' फेम अभिनेत्याला लुटलं, गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधींचा चुना, 4,44,48,000 रुपये लंपास, 5 आरोपी ताब्यात
'महाभारत' फेम अभिनेत्याला लुटलं, गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधींचा चुना, 4,44,48,000 रुपये लंपास, 5 आरोपी ताब्यात

व्हिडीओ

Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report
Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: कारच्या वादातून तरुणाचं अपहरण; हॉटेलमधून जबरदस्तीने नेलं, रिव्हॉल्वरचा धाक दाखवला, बेदम मारहाण अन्..., पुण्यातील थरारक घटना
कारच्या वादातून तरुणाचं अपहरण; हॉटेलमधून जबरदस्तीने नेलं, रिव्हॉल्वरचा धाक दाखवला, बेदम मारहाण अन्..., पुण्यातील थरारक घटना
गोरक्षकाच्या पोस्टमुळे अस्वस्थ महापौरांकडून विषप्राशनचा प्रयत्न, आमदाराचा खळबळजनक दावा; धुळ्यात भाजपचा मोर्चा
गोरक्षकाच्या पोस्टमुळे अस्वस्थ महापौरांकडून विषप्राशनचा प्रयत्न, आमदाराचा खळबळजनक दावा; धुळ्यात भाजपचा मोर्चा
Ambadas Danve: भूदान व ग्रामदानी जमिनींच्या गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी करा; अंबादास दानवेंची मागणी; मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र धाडलं
भूदान व ग्रामदानी जमिनींच्या गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी करा; अंबादास दानवेंची मागणी; मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र धाडलं
Sonia Gandhi Home सोनिया गांधींचं आत्मचरित्रपर पुस्तक प्रकाशनानंतर इटलीतील घर चर्चेत; सध्या कुणाच्या मालकीचं, काय आहे तिथं?
सोनिया गांधींचं आत्मचरित्रपर पुस्तक प्रकाशनानंतर इटलीतील घर चर्चेत; सध्या कुणाच्या मालकीचं, काय आहे तिथं?
Pune News: पुण्यात अतिक्रमणांवर बुलडोझर; हाँगकाँग लेन, एफसी रोड, लक्ष्मी रोडनंतर आता औंध-बाणेर-बालेवाडी परिसरात महापालिकेची धडक कारवाई, महापालिका आयुक्तांनी सांगितलं कारवाईचं कारण
पुण्यात अतिक्रमणांवर बुलडोझर; हाँगकाँग लेन, एफसी रोड, लक्ष्मी रोडनंतर आता औंध-बाणेर-बालेवाडी परिसरात महापालिकेची धडक कारवाई, महापालिका आयुक्तांनी सांगितलं कारवाईचं कारण
Pune News: रामवाडी मेट्रो मार्गावर तांत्रिक बिघाड! वनाज ते रामवाडी अन् रामवाडी ते वनाज या दोन्ही दिशांमधील मेट्रो सेवा ठप्प; स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी
रामवाडी मेट्रो मार्गावर तांत्रिक बिघाड! वनाज ते रामवाडी अन् रामवाडी ते वनाज या दोन्ही दिशांमधील मेट्रो सेवा ठप्प; स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी
मी सत्ताधारी नसल्याचे सांगताना नगरसेवकाचं वादग्रस्त वक्तव्य, महापौरांनी बाहेर हाकललं; महापालिकेत राडा
मी सत्ताधारी नसल्याचे सांगताना नगरसेवकाचं वादग्रस्त वक्तव्य, महापौरांनी बाहेर हाकललं; महापालिकेत राडा
FDA Action On Nashik Misal Points: नाशिकच्या नामांकित मिसळ व्यावसायिकांवर FDA ची कारवाई; विहार मिसळ परिसरात शुकशुकाट
नाशिकच्या नामांकित मिसळ व्यावसायिकांवर FDA ची कारवाई; विहार मिसळ परिसरात शुकशुकाट
Embed widget