एक्स्प्लोर

Maharashtra Television News : 'तुझेच मी गीत गात आहे’ ते 'आई कुठे काय करते!' ; तुमच्या आवडत्या मालिकेत सध्या काय घडतंय? जाणून घ्या एका क्लिकवर!

Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...

Maharashtra Television News :  विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. या मालिका अनेक लोक रोज न चुकता बघतात. तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...

Aai Kuthe Kay Karte: साखरपुडा साध्या पद्धतीने करायला ईशा तयार होणार? अरुंधतीनं केला समजावण्याचा प्रयत्न

Aai Kuthe Kay Karte:  छोट्या पडद्यावरील  आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte)  या मालिकेमध्ये सध्या ईशा आणि अनिश यांच्या साखरपुड्याची बोलणी सुरु आहे. ईशा आणि अनिश यांच्या साखपुड्याबाबत आणि लग्नाबाबत बोलणी करण्यासाठी अनिशचे कुटुंब देशमुखांच्या घरी आले होते. सुरुवातीला अनिरुद्ध हा ईशा आणि अनिश यांच्या लग्नाला विरोध करत होता. पण आता त्यानं देखील ईशाला परवानगी दिली आहे. पण सध्या ईशा आणि अरुंधती यांच्यामध्ये वाद सुरु आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Tuzech Mi Geet Gaat Aahe: मोनिकाने काढून घेतला स्वराजचा माउथ ऑर्गन; 'तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेचा प्रोमो व्हायरल

Tuzech Mi Geet Gaat Aahe:  छोट्या पडद्यावरील तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe)  या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाल आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की स्वराज हा मल्हारनं त्याला दिलेला माउथ ऑर्गन वाजवत आहे. त्यानंतर मोनिका तिथे येते आणि स्वराजकडून त्याचा माउथ ऑर्गन काढून घेते. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Chala Hawa Yeu Dya : व्यसन सोडायचं कसं? गौर गोपाल दास यांचा भाऊ कदमला कानमंत्र

Gaur Gopal Das In Chala Hawa Yeu Dya : 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमात अनेक दिग्गज मंडळी सहभागी होत असतात. या कार्यक्रमाच्या आजच्या भागात मोटिव्हेशनल गुरु गौर गोपाल दास (Gaur Gopal Das) हजेरी लावणार आहेत. एखादी वाईट सवय कशी सोडायची हे गौर गोपाल दास त्यांच्या शैलीत सांगणार आहेत. 

 सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Karan Gunhyala Mafi Nahi : 'स्पेशल ऑपरेशन स्क्वॉड' गुन्हेगारांना शोधून काढणार! आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार नवी मालिका 'कारण गुन्ह्याला माफी नाही'

Karan Gunhyala Mafi Nahi Marathi Serial Latest Update : 'कारण गुन्ह्याला माफी नाही' (Karan Gunhyala Mafi Nahi) ही थरारक मालिका आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निरनिराळ्या व्यतिरेखांमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री अश्विनी कासार ही या मालिकेतून पुनरागमन करताना दिसणार आहे. अभिनेत्री अश्विनी कासार पहिल्यांदा पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. ACP अनुजा हवालदार असे तिच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. सोबतच  रुपल नंद ही सुद्धा या मालिकेत पुनरागमन करताना दिसते आहे. मोहिनी दुभाषी असे तिच्या व्यक्तिरेखेचे नाव असणार आहे. 

 सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Vishakha Subhedar: 'नव्या सिरीअलमधून लगेचच इतका मोठा ब्रेक घेणं...'; विशाखा सुभेदारच्या पोस्टनं वेधलं लक्ष

Vishakha Subhedar: अभिनेत्री  विशाखा सुभेदारला (Vishakha Subhedar) ही तिच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकते. महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमामुळे विशाखाला विशेष लोकप्रियता मिळाली. ‘शुभविवाह’ या मालिकेत विशाखानं रागिणी आत्या ही भूमिका साकारली. आता या मालिकेतून विशाखा ही ब्रेक घेणार आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन विशाखानं शुभविवाह या मालिकेमधून ती ब्रेक घेणार असल्याची माहिती चाहत्यांना दिली. ॉ

 सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Britain Election Result 2024 : भारतात राज्यसभेत सासूबाई सुधा मूर्तींचं खणखणीत भाषण, तिकडे जावई ऋषी सुनक यांच्या पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये लेबर पार्टीची सत्ता येणार  
ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये सत्तांतर, लेबर पार्टी 14 वर्षानंतर सत्तेत
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात
कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mirzapur Season 3 OTT Release :  'मिर्झापूर 3'  प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
'मिर्झापूर 3' प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul gandhi at Hathras : राहुल गांधी हाथरसमध्ये पीडितांच्या कुटुंबीयांच्या भेटीलाPandharpur : विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील गाभाऱ्यात बसवली चांदीची मेघडंबरीNagpur : बोगस शेतकऱ्यांनी पैसे लाटल्याचं उघड; Ambadas Danve संतापले, म्हणाले...TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 05 JULY 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Britain Election Result 2024 : भारतात राज्यसभेत सासूबाई सुधा मूर्तींचं खणखणीत भाषण, तिकडे जावई ऋषी सुनक यांच्या पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये लेबर पार्टीची सत्ता येणार  
ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये सत्तांतर, लेबर पार्टी 14 वर्षानंतर सत्तेत
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात
कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mirzapur Season 3 OTT Release :  'मिर्झापूर 3'  प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
'मिर्झापूर 3' प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
Vasant More: मी प्रकाश आंबेडकरांना मेसेज टाकला, 'साहेब मला माफ करा'; वसंत मोरेंनी वंचित का सोडली?
मी प्रकाश आंबेडकरांना मेसेज टाकला, 'साहेब मला माफ करा'; वसंत मोरेंनी वंचित का सोडली?
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Embed widget