एक्स्प्लोर

जेनिफर विंगेट इंटिमेट सीन करताना दिसणार!

जेनिफर सध्या मालिकेच्या चित्रीकरणात व्यस्त असून पहिल्यांदाच हर्षद चोप्रासह काम करत आहे. ऑक्टोबर महिन्यात ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

मुंबई : छोट्या पदड्यावरील लोकप्रिय अभिनेत्री जेनिफर विंगेट लवकरच कलर्स मालिकेवरील 'अधुरा अलविदा' या नव्या मालिकेत दिसणार आहे. या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. नुकतेच या सीरिअलचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर झाले, जे पाहून जेनिफर या मालिकेत बोल्ड सीन करताना दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. सोनी टीव्हीवरील 'बेहद' या मालिकेत सायकोटिक प्रेयसीची व्यक्तिरेखा साकारणारी जेनिफर नव्या मालिकेत रोमँटिक भूमिका साकारणार आहे. मालिकेच्या नावाने बनवलेल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नवा फोटो शेअर करण्यात आला आहे. फोटोमध्ये जेनिफर आणि सेहबान अझीम इंटिमेट दिसत आहेत.
या मालिकेत जेनिफर विंगेटसह सेहबान अझीम आणि हर्षद चोप्रा मुख्य भूमिकेत आहे. मालिकेची कहाणी अभिनेता राजेश खन्ना यांचा सुपरहिट चित्रपट 'कटी पतंग'वरुन घेतली आहे. जेनिफर एका विधवेच्या भूमिकेत असल्याचं सांगितलं जात आहे. जेनिफर सध्या मालिकेच्या चित्रीकरणात व्यस्त असून पहिल्यांदाच हर्षद चोप्रासह काम करत आहे. ऑक्टोबर महिन्यात ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. जेनिफर सध्या सोनी टीव्हीवरच्या 'बेहद' मालिकेत मुख्य भूमिका साकारत असून तिच्यासोबत कुशाल टंडन मुख्य भूमिकेत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Jai Jai Swami Samarth Colours Marathi Serial Track: 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये अनुभवा महासोहळा स्वामींच्या गुरुरुप दर्शनाचा, पाच आठवडे, साक्षात्कार पाच दिव्य गुरुरुपांचा
'जय जय स्वामी समर्थ'मध्ये अनुभवा महासोहळा स्वामींच्या गुरुरुप दर्शनाचा, पाच आठवडे, साक्षात्कार पाच दिव्य गुरुरुपांचा
Veen Doghantli Hi Tutena Marathi Serial Track: 'I Love You राजवाडे...'; अखेर स्वानंदीकडून प्रेमाची कबुली, समरचं वटपौर्णिमेचं व्रत फळाला, 'वीण दोघांतली ही तुटेना'चा प्रोमो पाहून नेटकरीही खूश
'I Love You राजवाडे...'; अखेर स्वानंदीकडून प्रेमाची कबुली, समरचं वटपौर्णिमेचं व्रत फळाला, 'वीण दोघांतली ही तुटेना'चा प्रोमो पाहून नेटकरीही खूश
Ek Hota Malin Marathi Movie: निसर्गाचा कोप अन् 'त्या' रात्री सारे साखरझोपेत असताना गाव गाडलं गेलं; काळजाचा ठोका चुकवणारा 'एक होतं माळीण'चा टीझर
निसर्गाचा कोप अन् 'त्या' रात्री सारे साखरझोपेत असताना गाव गाडलं गेलं; काळजाचा ठोका चुकवणारा 'एक होतं माळीण'चा टीझर
Tula Pahta Trailer: तरल प्रेमाची अनवट कहाणी, दोन पिढ्यांची प्रेमकहाणी; मनाला भिडणाऱ्या 'तुला पाहता' सिनेमाचा ट्रेलर पाहिलात?
तरल प्रेमाची अनवट कहाणी, दोन पिढ्यांची प्रेमकहाणी; मनाला भिडणाऱ्या 'तुला पाहता' सिनेमाचा ट्रेलर पाहिलात?

व्हिडीओ

Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway News : उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज, दादर-भुसावळ खान्देश एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावणार, दोन थांबे वाढवले
उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज,खान्देश एक्स्प्रेस आठवड्यातून 6 दिवस धावणार
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
Gold Silver Rate : सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
Knight Riders Cricket Ground: शाहरुख खानने थेट अमेरिकेत क्रिकेट स्टेडियम उभारलं! मैदानाची पहिली झलक देत काय म्हणाला? पुजाऱ्यांकडून विधीवत पूजा
शाहरुख खानने थेट अमेरिकेत क्रिकेट स्टेडियम उभारलं! मैदानाची पहिली झलक देत काय म्हणाला? पुजाऱ्यांकडून विधीवत पूजा
Embed widget