एक्स्प्लोर

India’s Got Talent 9 Winner: लाखो रूपये, लग्झरी कार अन् ट्रॉफी ; इंडियाज गॉट टॅलेंटची विजेती जोडी दिव्यांश आणि मनुराजवर बक्षीसांचा पाऊस

दिव्यांश आणि मनुराज यांच्या ग्रँड फिनाले एपिसोडमधील परफॉर्मन्सनं अनेकांची मनं जिंकली.

India’s Got Talent 9 Winner : छोट्या पडद्यावरील 'इंडियाज गॉट टॅलेंट-9' (India’s Got Talent 9 Winner) या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले काल (18 एप्रिल) पार पडला. दिव्यांश कचोलिया आणि मनुराज सिंह राजपूत यांची जोडी ही या  इंडियाज गॉट टॅलेंट सिझन 9 ची विजेती ठरली. दिव्यांश आणि मनुराज या दोघांना वीस लाख रूपये, एक आलिशान गाडी आणि ट्रॉफी या सर्व गोष्टी बक्षीस म्हणून देण्यात आल्या. दिव्यांश आणि मनुराज यांच्या ग्रँड फिनाले एपिसोडमधील परफॉर्मन्सनं अनेकांची मनं जिंकली. 

'इंडियाज गॉट टॅलेंट 9' या शोची पहिली रनर-अप इशिता विश्वकर्माला पाच लाख रूपये देण्यात आले. तर दुसऱ्या रनर अप असणाऱ्या बम फायर क्रू ग्रुपला देखील पाच लाख रूपये देण्यात आले.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial)

'इंडियाज गॉट टॅलेंट 9' च्या महाअंतिम सोहळ्याला हिरोपंती 2 या  चित्रपटाच्या टीमनं हजेरील लावली होती. टायगर श्रॉफ, तारा सुतारिया आणि नवाजुद्दीन सिद्दीकी हे कलाकार या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या कार्यक्रमाच्या महाअंतिम सोहळ्याला उपस्थित होते. तसेच सुपरस्टार सिंगर 2 चे परिक्षक  हिमेश रेशमिया, सूत्रसंचालक आदित्य नारायण आणि कॅप्टन  अरुणिता कांजीलाल, पवनदीप राजन, मोहम्मद दानिश, सलमान अली आणि सयाली कांबळे हे देखील या ग्रँड फिनाले सोहळ्याला उपस्थित होते.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

Sanchita Ugale Ends Life: संचिता उगलेच्या फोनमध्ये नक्की काय सापडलं? डॉक्टरांना चॅटमध्ये म्हणाली, 'लोक मला घाबरतात, गेले 6 महिने..'
संचिता उगलेच्या फोनमध्ये नक्की काय सापडलं? डॉक्टरांना चॅटमध्ये म्हणाली, 'लोक मला घाबरतात, गेले 6 महिने..'
Sanchita Ugale Co Star Ujjawal Sharma: लिव्ह-इनमध्ये होती संचिता उगले? को-अॅक्टरनं कुणालाही माहीत नव्हतं 'ते' सांगितलं, म्हणाला, 'ती Ex मुळे टेन्शनमध्ये होती...'
लिव्ह-इनमध्ये होती संचिता उगले? को-अॅक्टरनं कुणालाही माहीत नव्हतं 'ते' सांगितलं, म्हणाला, 'ती Ex मुळे टेन्शनमध्ये होती...'
Sanchita Ugale TV Actress Last Rites: 'संचू उठ ना गं... मला आई म्हण ना...'; निपचित पडलेल्या लेकीचं पार्थिव पाहून माऊलीचा आक्रोश, संचिता उगलेच्या अंत्यसंस्कारावेळचा काळीज चिरणारा VIDEO व्हायरल
'संचू उठ ना गं... मला आई म्हण ना...'; निपचित पडलेल्या लेकीचं पार्थिव पाहून माऊलीचा आक्रोश, संचिता उगलेच्या अंत्यसंस्कारावेळचा काळीज चिरणारा VIDEO व्हायरल
Sanchita Ugale TV Actress Aanchal Khurana: संचिता उगलेनं टोकाचं पाऊल उचललं, टेलिव्हिजन अभिनेत्रीनं इंडस्ट्रीचं सत्य सर्वांसमोर आणलं, म्हणाली, 'कलाकारांना गुलामासारखं...'
संचिता उगलेनं टोकाचं पाऊल उचललं, टेलिव्हिजन अभिनेत्रीनं इंडस्ट्रीचं सत्य सर्वांसमोर आणलं, म्हणाली, 'कलाकारांना गुलामासारखं...'

व्हिडीओ

Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद
Ambadas Danve On Operation Tiger : दम असेल तर निवडून आणा, दुसऱ्यांची पोरं का लागतात
Nitin Deshmukh On Operation Tiger : फुटणाऱ्यांना लाज वाटू दे, मशालीवर निवडून आलात
Operation Tiger : ऑपरेशन टायगर - दिल्लीत हालचालींना वेग, एकनाथ शिंदे आणि UBT खासदार दिल्लीत
Maharashtra Operation Tiger : ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या गळाला? कोण कुठे आहे? आत्ताची मोठी अपडेट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray vs Eknath Shinde: पहिल्या केसला तारीख पे तारीखचा खेळखंडोबा सुरुच, आता पुन्हा ठाकरे विरुद्ध शिंदे कायदेशीर लढाई; असीम सरोदेंनी सांगितलं फुटीर खासदारांचं भवितव्य
पहिल्या केसला तारीख पे तारीखचा खेळखंडोबा सुरुच, आता पुन्हा ठाकरे विरुद्ध शिंदे कायदेशीर लढाई; असीम सरोदेंनी सांगितलं फुटीर खासदारांचं भवितव्य
वयाच्या 26व्या वर्षी आमदार अन् दोन वर्षांपूर्वी विक्रमी मतांनी दुसऱ्यांदा खासदार; आता शिंदेंच्या गळाला लागताच पुण्यातून दुसऱ्या मार्गाने कलटी मारली, फुटीर ओमराजेंचीच सर्वाधिक चर्चा का होत आहे?
वयाच्या 26व्या वर्षी आमदार अन् दोन वर्षांपूर्वी विक्रमी मतांनी दुसऱ्यांदा खासदार; आता शिंदेंच्या गळाला लागताच पुण्यातून दुसऱ्या मार्गाने कलटी मारली, फुटीर ओमराजेंचीच सर्वाधिक चर्चा का होत आहे?
डी लिमिटेशन विधेयकासाठीच फोडाफोडी, हकुमशाही आणण्याचा प्रयत्न; खासदार फुटीवर माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
डी लिमिटेशन विधेयकासाठीच फोडाफोडी, हकुमशाही आणण्याचा प्रयत्न; खासदार फुटीवर माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या ब्रिजवर भीषण अपघात; कारवर चढली फॉर्च्यूनर, 4 गाड्या एकमेकांना धडकल्या
मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या ब्रिजवर भीषण अपघात; कारवर चढली फॉर्च्यूनर, 4 गाड्या एकमेकांना धडकल्या
Anjali Damania: 'एक नाही असंख्य पक्ष भाजप एकानंतर एक फोडताना दिसतोय उघड्या डोळ्याने होत असताना सुद्धा सुप्रीम कोर्ट विलंब करतंय तर...अंजली दमनियांचा तीव्र संताप
'एक नाही असंख्य पक्ष भाजप एकानंतर एक फोडताना दिसतोय उघड्या डोळ्याने होत असताना सुद्धा सुप्रीम कोर्ट विलंब करतंय तर...अंजली दमनियांचा तीव्र संताप
Kolhapur News: 'बॅड पॅच' सगळ्यांनाच येतो, उद्धव साहेब खचणारे नाहीत, छातीवर पाय ठेवून उभे राहतील! ठाकरेंच्या शिलेदारानं पेटवली निर्धाराची 'मशाल'
'बॅड पॅच' सगळ्यांनाच येतो, उद्धव साहेब खचणारे नाहीत, छातीवर पाय ठेवून उभे राहतील! ठाकरेंच्या शिलेदारानं पेटवली निर्धाराची 'मशाल'
Operation Tiger UBT Shivsena: एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी, आता ठाकरेंची आमदारांबाबत धाकधूक वाढली, 20 आमदार कोण?
एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी, आता ठाकरेंची आमदारांबाबत धाकधूक वाढली, 20 आमदार कोण?
Omraje Nimbalkar: पुण्यातून ओमराजेंच्या 'मातोश्री' म्हणाल्या; रात्री घरीच होते, सकाळी जीमला जातो म्हणून घराबाहेर गेले
पुण्यातून ओमराजेंच्या 'मातोश्री' म्हणाल्या; रात्री घरीच होते, सकाळी जीमला जातो म्हणून घराबाहेर गेले
Embed widget