एक्स्प्लोर

...म्हणून किकू आणि अलीने अक्षयसोबत शूटिंग करण्यास नकार दिला!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा 'रुस्तम' शुक्रवारी (12 ऑगस्ट) देशभरात प्रदर्शित झाला. टीव्हीवरील विविध शोमध्ये सिनेमाचं प्रमोशन सुरु आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आख्ख्या बॉलिवूडचं पसंतीचा शो म्हणजे सोनी टीव्हीवरील 'द कपिल शर्मा शो'.   अक्षय कुमारला मोठं फॅन फॉलोईंग आहे. त्यामुळे चाहते त्याच्यासाठी अगदी वेडे होतात. पण 'द कपिल शर्मा शो'मधील दोघे जण मात्र अक्षय कुमारला टाळण्याचा प्रयत्न करत होते. हे दोन कलाकार म्हणजे असगर अली आणि किकू शारदा.   मात्र अक्षयला टाळण्याचं कारण वेगळं आहे. त्यांना अक्षयबद्दल कोणताही प्रॉब्लेम नाही. पण खिलाडी कुमारकडून मार खाण्यापासून वाचण्यासाठी दोघेही त्याला टाळत होते.   अक्षय जेव्हा कपिलच्या सेटवर येतो तेव्हा असगर अली आणि किकू शारदा त्याच्यासोबत चित्रीकरण करण्यास नकार देतात. अक्की सेटवर अनेक स्टंट करतो आणि त्याचा शेवट अली आणि किकूला मारुनच करतो. कदाचित दोन्ही कलाकारांवरील प्रेम दाखवण्याची ही अक्षयची खास स्टाईल असावी. पण यावेळी दोघांनाही अक्षयकडून मार पडेल याची भीती होती. Kiku_2 सुत्रांच्या माहितीनुसार, अक्षय कुमार शूटिंगसाठी सेटवर येणार असल्याचं समजल्यानंतर असगर अली आणि किकू शारदाने चित्रीकरण करण्यास नकार दिला. इतकंच नाही दोघ सेटवर न येता, आपल्या रुममध्येच बसले होते.   हे अक्षयला समजल्यानंतर तो सेटवरुन त्या दोघांना शोधण्यासाठी निघाला. अक्षय आणि त्याच्या बॉडीगार्ड्सनी दोघांना फरफटत सेटवर आणलं. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आणि एपिसोडच्या शेवटी दाखवण्यात आला. शूटिंग करण्यास का नकार दिला, असं अक्षयने विचारल्यानंतर किकू आणि अलीच्या उत्तराने सेटवर हशा पिकला. Kiku_Ali_1 अक्षय ज्यावेळी सेटवर तेव्हा आम्हाला मारतो, असं उत्तर किकू आणि अलीने दिलं. हा एपिसोड पाहिल्यानंतर प्रेक्षकांनाही हसू आवरणार नाही हे नक्की.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacker Update : सैफ अली खानवर हल्ल्या केल्यानंतर आरोपीने खाल्ली भुर्जी, GPay Payment नंबरवर आरोपीचा शोधHasan Mushrif On Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार का? मुश्रीफ काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 19 January 2024Saif Ali Khan Attacker Update : सैफवरील हल्लेखोर वरळीच्या सिल्कवर्क्स कॅफेमध्ये होता कामाला, इतर कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Embed widget