एक्स्प्लोर

Bigg Boss 18: सलमानपेक्षा रोहितची प्रेक्षकांवर अधिक जरब! बिगबॉसची प्रेक्षकसंख्या 218 % वाढली, विकेंड का वार किती जणांनी पाहिला?

सलमान खानच्या विकेंड का वारच्या तुलनेत 218 % वाढ रोहित शेट्टी होस्ट करताना झाल्याचं पहायला मिळालं.  

weekend ka vaar: बिगबॉस 18 हा पहिल्यापासून सलमानच्या होस्टींगमुळे प्रसिद्ध असला तरी या विकेंड का वारमध्ये भाईजानला पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असताना रोहित शेट्टी बिगबॉसच्या घरात स्पर्धकांना आरसा दाखवताना दिसला. आपल्या खास शैलीनं चाहत्यांचं लक्ष त्यानं या  शोकडं वेधून घेतल्याचं दिसलं. शुक्रवारीही बिगबॉसच्या घरात एकता कपूरने स्पर्धकांना दटावत टीआरपी खेचून आणल्याचं दिसलं. या दोघांच्या होस्टींगनं यंदाच्या विकेंड का वारची प्रेक्षकसंख्या लक्षणीय वाढल्याचं दिसून आलं. सलमानच्या तुलनेत रोहितनं होस्ट केलेला बिगबॉसच्या विकेंड का वार प्रेक्षकांनी अधिक पाहिल्याचं दिसतंय. जिओ सिनेमावर प्रक्षेपण होत असलेल्या या भागाला लाईव्ह एपिसोड सुरु असताना 22 दशलक्ष व्ह्यूज मिळाले होते. तर नंतर तब्बल 70 दशलक्ष प्रेक्षकांनी विकेंड का वार शनिवारी पाहिला.

सलमान खानच्या विकेंड का वारच्या तुलनेत 218 % वाढ रोहित शेट्टी होस्ट करताना झाल्याचं पहायला मिळालं.  आता सलमान शुटिंगच्या त्याच्या तारखा संपवून आल्या 70 दशलक्षाचा टप्पा ओलांडू शकतो का हे पाहणं महत्वाचं  ठरणार आहे.

काय झालं या विकेंड का वारमध्ये?

 बिग बॉस 18 च्या घरात सध्या रोहित शेट्टी आणि एकता कपूर आपला जलवा दाखवत आहेत. घरातल्या स्पर्धकांना त्यांनी सळो की पळो करून सोडल्याचं शुक्रवार आणि शनिवारच्या एपिसोडमध्ये दिसलं. शनिवारचा एपिसोड मध्ये बिग बॉसच्या घरात रोहित शेट्टी यांना सो होस्ट केल्याच दिसलं. यावेळी घरात विव्हियन आणि दिग्विजय यांच्यामध्ये मोठी वादावादी झाल्याचा दिसलं. विवियांच्या बोलण्यावर दिग्विजयही संतापला होता.

रोहितने करणलाही आरसा दाखवला 

बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांचा खेळ बाहेर कसा दिसतोय हे सांगताना रोहित शेट्टीने करणवीरला ही आरसा दाखवल्याच दिसलं. कलर्स टीव्ही नाईन नुकताच त्याचा प्रोमो शेअर केला आहे. यात रोहित शेट्टी करणविरला म्हणतो, आता असं दिसत आहे, घरात जेव्हा एखादा महत्त्वाचा मुद्दा सुरू असतो तेव्हा तू त्यात पडत नाही. जे घडत असेल ते लांबून पाहतोस. जे आता दिसून येत आहे. तू वेगळच नरेटिव्ह सेट करत आहेस.

रोहित शेट्टीनंही साराच्या वागण्याला फटकारलं

आरफीनच्या घरातील निरोपामुळे निराशेतून सारा, अविनाश मिश्रा, इशा सिंग आणि ॲलिस कौशिक यांच्याकडे ती वळते आणि त्यांची क्षमा मागते. नुकत्याच तिच्या झालेल्या उद्रेकाने रोहित शेट्टीने साराच्या वागण्यातली खोट काढली. तिने साराला मुलींबद्दल चुकीची कमेंट केल्याबद्दल आणि अविनाश आणि त्यांच्या नात्याची खिल्ली उडवल्याबद्दल त्याची माफी मागायला सांगितली. आरफीन घरातून बाहेर पडत असताना सारा ईशा आणि अविनाशच्या पाया पडून त्यांची माफी मागताना दिसी. तिच्या वागण्याचा घरच्या सदस्यांना मोठा धक्का बसल्याचे दिसले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
Embed widget