एक्स्प्लोर

Bigg boss 18: बिगबॉसच्या घरात विवियनच्या हातात नॉमिनेशनची पॉवर, या स्पर्धकांना केलं नॉमिनेट

विवियनला बिगबॉसने एक मोठी शक्ती दिली आहे. तो घरातील सदस्यांना या आठवड्यात नॉमिनेट करणार आहे.

Bigg Boss 18: बिगबॉस 18 चा सिझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. या रिॲलिटी शो मध्ये सध्या विवियन डिसेना टाईम गॉड बनला आहे. टाईम गॉड झाल्यापासून काही मोठे निर्णय घेताना तो दिसत आहे. या आठवड्यात तर विवियनला बिगबॉसने एक मोठी शक्ती दिली आहे. तो घरातील सदस्यांना या आठवड्यात नॉमिनेट करणार आहे. त्याने श्रुतिका आणि करणवीर मेहरा यांची नाव नॉमिनेशनसाठी घेतल्यानं काल घरात मोठा वाद झाल्याचं दिसलं. 

बिग बॉस 18 च्या आगामी एपिसोडच्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे की, रजत दलालबद्दल विवियन डिसेना म्हणाला, की तो प्रत्येक गोष्टीत बदल करतो. श्रुतिकाला मुद्द्याचं बोल असं विवियनने सुनावलं त्यावर तीही तुझी समज कमी आहे मिस्टर विवियन डिसेना असं श्रुतिका म्हणाली.

करणवीर विवियनमध्ये झाले दोषारोप

विवियन आणि करणवीरमध्ये आपलं म्हणणं ऐकलं जात नाही असं म्हणत काल चांगलेच वाद झाल्याचं दिसलं. विवियनने करणवीर आपले मत ऐकत नसल्याचं सांगतो. त्यावर मग करणवीरही म्हणाला, 'या आठवड्यात अविनाश, ईशा आणि ॲलिसने काही चूक केली नाही?' त्याला उत्तर देताना विवियन म्हणाला, किमान आमच्या चौघांचा ग्रूप आहे. जे काही आहे ते मुळात आहे.

View this post on Instagram
 
A post shared by ColorsTV (@colorstv)

ईशा, कशीशचा काय वाद झाला?

 4 नोव्हेंबरच्या एपिसोडमध्येही घराचं तापमान खूप वाढलं होतं. ईशा आणि कशिशच्या वादापासून ते विवियन डिसेना 8 जणांना नॉमिनेट करण्यापर्यंत बरेच काही पाहायला मिळाले. 

महत्त्वाच्या बातम्या

FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?

रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा

Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही

चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार

Embed widget