एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi Season 5: डीपीदादाने वात पेटवली, अंकिता-अभिजीतने तेल शिंपडलं; निक्कीच्या रडारवर कोणाला ढकललं?

Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli : धनंजय पोवार (Dhananjay Powar) उर्फ डीपी दादा हा घरात निक्की तांबोळीकडे (Nikki Tamboli) वात पेटवताना दिसणार आहे.

Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli :   'बिग बॉस मराठी'च्या घरात (Bigg Boss Marathi Season 5) आता चौथ्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. वीकेंडला 'भाऊच्या धक्क्यावर' रितेश देशमुखच्या 'चक्रव्यूह' मध्ये दाखवण्यात आलेल्या व्हिडीओमुळे घरातील सदस्यांमध्ये काहीसे तणावाचे वातावरण दिसून आले. घरात आता चौथ्या आठवड्यात प्रवेश करताना अनेक सदस्यांचे खरे रंग दिसण्यास सुरुवात झाली आहे. आता, धनंजय पोवार (Dhananjay Powar) उर्फ डीपी दादा हा घरात निक्की तांबोळीकडे (Nikki Tamboli) वात पेटवताना दिसणार आहे. डीपीदादा सोबत अंकिता वालावलकर आणि अभिजीत सावंत ही दिसले आहेत. 

'बिग बॉस मराठी'घरात वीकेंडला झालेल्या 'भाऊच्या धक्क्या'वर घरातील सदस्यांबाबत प्रेक्षकांची मते काय आणि घरातील सदस्य एकमेकांमागे काय चर्चा करत असतात, हे समोर आले. त्यामुळे आता घरात जरा वेगळं वातावरण तयार झाले आहे. 

डीपीदादा पेटवणार वात...

आजच्या एपिसोडच्या नव्या प्रोमोनुसार, किचनमध्ये जेवण तयार करत असताना निक्कीसोबत अभिजीत सावंत, डीपीदादा आणि अंकिता वालावलकर चर्चा करत असतात. यावेळी घन:श्यामबाबत चर्चा करत असतात. 

डीपी निक्कीसोबत बोलताना सांगतो की, तुमच्याकडे काही झालं, काही मुद्दे असतील तर तो इकडं सांगतो,  मला तिकडं कोणी विचारत नाही असे सांगतो. बारिक-सारीक गोष्टी तो  नकळतपणे बोलून जातो. डीपी पुढे घन:श्यामची मिमिक्री करून सांगतो की, आता योगिता घराबाहेर जाण्याआधी त्याने तिचा हात हातात घेत, आता ताई तुझ्याशिवाय मला कोणाचा आधार आहे, असं म्हटला. डीपीचं बोलणं ऐकताच निक्कीदेखील आश्चर्याने कायSSS असे म्हणते. 

डीपी पुढे सांगतो की, मी योगिताकडे पाहिले. त्यावर योगिताने मला म्हटले, मी कधी याला जवळ केलं, मी कधी याच्यावर मायावर केली. योगिताचा हवाला देत डीपीने म्हटले की, मी ज्यावेळी घराबाहेर असेल आणि हा दरवाजात असेल तर याला सटकन मारेल. डीपीच्या या बोलण्यावर अभिजीत दुरुस्ती सांगतो. योगिताने मी याला घेऊन जाईल असे म्हटलं असल्याचे अभिजीत डीपीला सांगतो. 

योगिता चव्हाण आणि निखिल दामले  'बिग बॉस मराठी'च्या घराबाहेर!

'बिग बॉस मराठी'च्या घरात या आठवड्यात डबल एविक्शन पार पडलं आहे. त्यामुळे निखिल दामले आणि योगिता चव्हाण या दोन सदस्यांचा 'बिग बॉस मराठी'च्या घरातला प्रवास संपला आहे. 'बिग बॉस मराठी'च्या या आठवड्यात निखिल दामले, योगिता चव्हाण, अभिजीत सावंत आणि सूरज चव्हाण या सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार होती. 

 इतर संबंधित बातमी :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar on Supriya Sule : भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
Maharashtra Assembly Election 2024 : शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde Beed Parali : मुंडेंचा शरद पवारांवर निशाणा, पंकजाताईंचे आभार9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :14 नोव्हेंबर  2024 : ABP MAJHAShyam Rajput Nashik : अहिराणी भाषेत राजपूत यांचं मतदारांना आवाहन; सीमा हिरेंसाठी मैदानातAjit Pawar Modi Sabha :  मुंबईत मोदींची सभा, अजित पवारांची पाठ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar on Supriya Sule : भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
Maharashtra Assembly Election 2024 : शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
Kailas Patil : कैलास पाटील उद्धव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
कैलास पाटील उद्धव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
Ind vs Aus: गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
Dhananjay Munde: पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
Embed widget