एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi Season 5 : एकाच ग्रुपमध्ये राहून धनंजयने अभिजीतला केलं नॉमिनेट, रितेभ भाऊंनी केलं कौतुक

Bhaucha Dhakka :  एकाच ग्रुपमध्ये असूनही डीपी दादांनी अभिजीतला नॉमिनेट केलं होतं. धनंजयच्या या खेळाचं कौतुक करण्यात आलं आहे.

Bhaucha Dhakka :  बिग बॉसच्या घरात (Bigg Boss Marathi New Season) दिवसागणिक नात्यांची, मैत्रीची समीकरणं बदलताना दिसतात. त्यामुळे घरात चांगल्या मित्र मैत्रीणींमध्येही खटके उडत असल्याचं पाहायला मिळतं. मागील काही दिवसांपासून घरातली अनेक समीकरणं बरीच बदलली. सुरुवातीला चांगल्या मैत्रीणी असलेल्या जान्हवी आणि निक्की या दोघीही आता एकमेकींच्या विरोधात उभ्या राहिल्या आहेत. 

घरात या आठवड्यात पार पडलेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये बरीच वेगळी समीकरणं पाहायला मिळाली. त्यातच धनंजयने स्वत:ला वाचवण्यासाठी अभिजीतला नॉमिनेट केल्याचं पाहायला मिळालं. सुरुवातीला धनंजयकडे काही कारण नाही सांगत अभिजीतला नॉमिनेट करणं टाळलं होतं. पण दुसऱ्या फेरीत धनंजयला स्वत:ला वाचवण्यासाठी अभिजीतला नॉमिनेट करावचं लागलं. 

रितेश भाऊंनी केलं धनंजयचं कौतुक

रितेश भाऊंनी भाऊच्या धक्क्यावर धनंजयचं कौतुक करताना म्हटलं की, धनंजय यांचं उदाहरण घ्या. एका फेरीत त्यांनी अंकिताने जी चूक केली तीच चूक केली. अभिजीत विरुद्ध कारण नाही. पण नंतर त्यांनी काय केलं. जेव्हा त्यांना वाटलं की, ते स्वत: नॉमिनेट होतील तेव्हा त्यांनी कारण शोधून अभिजीत यांना नॉमिनेट केलं. ते स्वत: सेफ झाले. या गोष्टीचं अभिजीतला वाईट वाटेल नाही वाटेल हा वेगळा मुद्दा. कारण ते एका ग्रुपमध्ये आहेत, ते म्हणाले की, मला नॉमिनेट करायचं नाहीये पण तरीही मला करावं लागतंय,कारण मला स्वत: ला वाचवायचं आहे, असंही ते म्हणाले. ह्यालाच म्हणतात गेम आणि हा गेम असाच खेळायचा आहे. वेल प्लेड धनंजय. 

भाऊच्या धक्क्यावर संग्रामची कानउघडणी ( Bigg Boss Marathi Wild Card Contestant Sangram Chougule )

वाईल्ड कार्ड असणारा सदस्याला बिग बॉसचा खेळ, त्या खेळातील सदस्यांचा गेम प्लॅन या सर्व गोष्टी माहिती असतात. त्यानुसार वाइल्ड कार्ड सदस्य आपला गेम प्लॅन ठरवत असतो. पण संग्रामचा गेम प्लॅन या आठवड्यात तरी प्रेक्षकांना पाहायला मिळाला नाही. टास्कमध्ये अरबाज आणि वैभवला संग्राम भिडावा, अशी अपेक्षा होती. पण, तो टास्कमध्ये कुठेही दिसला नाही. 

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

ही बातमी वाचा : 

Bigg Boss Marathi : भाऊच्या धक्क्यावर संग्रामची कानउघडणी; वाइल्ड कार्ड नाही माइल्ड कार्ड म्हणत रितेश भाऊंनी घेतली शाळा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
Embed widget