एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi : भाऊच्या धक्क्यावर संग्रामची कानउघडणी; वाइल्ड कार्ड नाही माइल्ड कार्ड म्हणत रितेश भाऊंनी घेतली शाळा

Bigg Boss Marathi Day 49 : बिग बॉस मराठीच्या घरात तुम्ही वाइल्ड कार्ड म्हणून नाही, तर माईल्ड कार्ड म्हणून आलात, असं म्हणत भाऊच्या धक्क्यावर रितेशने संग्राम चौगुलेचा क्लास घेतला.

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरात या आठवड्यात सीझनची पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली. बॉडी बिल्डर संग्राम चौगुले बिग बॉस मराठी सीझन 5 मधील पहिला वाईल्ड कार्ड ठरला. संग्राम चौगुले घरात शिरताच घरातील समीकरणं बदलतील आणि नवा राडा पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, बिग बॉसच्या घरात एन्ट्री करताच दादागिरी करणारा संग्राम नंतर मात्र दिसेनासाच झाला. त्यामुळे आज भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ संग्राम चौगुलेची शाळा घेताना दिसणार आहे.

भाऊच्या धक्क्यावर संग्रामची कानउघडणी ( Bigg Boss Marathi Wild Card Contestant Sangram Chougule )

वाईल्ड कार्ड असणारा सदस्याला बिग बॉसचा खेळ, त्या खेळातील सदस्यांचा गेम प्लॅन या सर्व गोष्टी माहिती असतात. त्यानुसार वाइल्ड कार्ड सदस्य आपला गेम प्लॅन ठरवत असतो. पण संग्रामचा गेम प्लॅन या आठवड्यात तरी प्रेक्षकांना पाहायला मिळाला नाही. टास्कमध्ये अरबाज आणि वैभवला संग्राम भिडावा, अशी अपेक्षा होती. पण, तो टास्कमध्ये कुठेही दिसला नाही.

वाइल्ड कार्ड संग्रामचा पहिल्या आठवड्यात गेम फसला

बिग बॉस मराठी भाऊच्या धक्क्याच्या नवीन प्रोमोमध्ये रितेश भाऊ संग्राम चौगुलेचा क्लास घेताना दिसून येत आहे. रितेश भाऊ म्हणतोय, "संग्राम तुम्ही मिस्टर युनिव्हर्स आहात. पण बिग बॉसच्या घरात तुम्ही मिस्टर इंडिया आहात. तुम्ही दिसतच नाही आहात. महाराष्ट्राची अपेक्षा होती की, या घरात एक वाइल्ड कार्ड यावा, त्याने एक अख्खा गेम पलटवून टाकावा. बिग बॉस मराठीच्या घरात तुम्ही वाइल्ड कार्ड म्हणून आला नाहीत तर माइल्ड कार्ड म्हणून आलेले आहात". 

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

वाइल्ड कार्ड नाही माइल्ड कार्ड म्हणत रितेश भाऊंनी घेतली शाळा

बिग बॉस मराठी भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊच्या क्लासनंतर संग्राम चौगुले कसा खेळ खेळणार? संग्रामच्या नव्या गेम प्लॅनचा निक्की आणि अरबाजवर काय परिणाम होईल? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना आगामी आठवड्यात मिळतील.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Video : राजकुमार रावच्या लग्नाच्या रात्रीची सीडी चोरीला, 'विकी विद्या का वो वाला व्हिडीओ' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज; मल्लिका शेरावतची सरप्राईज एन्ट्री

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 न्यूज : 11 PM : 2 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaMahim Vidhansabha Election Special Report : माहीमचा किल्ला, मतभेदाचे तडे?ABP Majha Headlines :  10  PM :   2 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 9 PM : 2 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
Chhatrapati Sambhajinagar Crime: ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
संजय राऊत तुम्ही बाळासाहेबांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करू नका! विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या: सिद्धार्थ मोकळे  
बाळासाहेबांची विधाने तथ्यावर आणि सत्यावर आधारित, मविआ, महायुतीनं ओबीसी आरक्षण वाचवलं नाही : सिद्धार्थ मोकळे 
Embed widget