एक्स्प्लोर

Bigg Boss OTT : उर्फी जावेदकडून दोन बायका असणाऱ्या युट्युबरची पाठराखण, नेटकऱ्यांना झापलं; म्हणाली, त्या तिघांना...

Urfi Javed On Bigg Boss OTT 3 : बिग बॉस ओटीटी 3 मधील दोन बायका असणारा स्पर्धक युट्युबर अरमान मलिकची उर्फी जावेदने पाठराखण केली असून नेटकऱ्यांना झापलं आहे.

मुंबई : वादग्रस्त रिॲलिटी शो बिग बॉस ओटीटी सीझन 3 (Bigg Boss OTT Season 3) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यंदाच्या सीझनमध्ये युट्युबर अरमान मलिक (YouTuber Armaan Malik) सर्वात चर्चेत आहे. अरमान मलिक त्याच्या दोन्ही बायकांसोबत या शोमध्ये सहभागी झाला आहे. नेटकऱ्यांच्या मात्र हे पसंतीस उतरत नसल्याचं दिसत आहे. प्रेक्षकांनी अरमान मलिकवर निशाणा साधला आहे. असं असताना उर्फी जावेदने (Uorfi Javed) अरमान मलिकची पाठराखण केली आहे. उर्फीने (Urfi Javed) तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी पोस्ट करत अरमान मलिकची पाठराखण केली आहे.

उर्फी जावेदकडून दोन बायका असणाऱ्या युट्युबरची पाठराखण

दरवर्षीप्रमाणे याही वेळी शोच्या सुरुवातीपासूनच स्पर्धकांमध्ये वाद सुरू झाले आहेत. पण, यंदाचा बिग बॉस ओटीटी सीझन त्याच्या स्पर्धकांमुळे जास्तच चर्चेत आहे. बिग बॉस ओटीटीमध्ये प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे, ते युट्युबर अरमान मलिक आणि त्याच्या दोन बायकांनी. युट्युबर अरमान मलिक आणि त्याच्या दोन्ही पत्नी पायल आणि कृतिका शोधमध्ये स्पर्धक बनून आल्या आहेत. जेव्हापासून हे तिघे बिगल बॉसमध्ये आले आहेत, तेव्हापासून हे सर्वात चर्चित स्पर्धक ठरले आहेत. घरातील इतर सदस्य या तिघ्यांच्या पर्सनल लाईफमध्ये जरा जास्तच इंटरेस्ट घेत आहेत. मात्र, प्रेक्षकांना हे पटलेलं नाही. दोन बायकांसोबत शोमध्ये आलेल्या अरमानला प्रेक्षकांनी धारेवर धरलं आहे.

उर्फी जावेदने नेटकऱ्यांना झापलं

एकीकडे दोन बायकांसोबत बिग बॉस शोमध्ये आलेल्या युट्युबरवर प्रेक्षक टीका करताना दिसत आहे. अनेकांना त्यांचं शोमध्ये येणं पटलेलं नाही. काही कलाकारांनीही अरमान मलिक आणि बिग बॉसवर ताशेरे ओढले. असं असताना दुसरीकडे उर्फी जावेद अरमान मलिकच्या समर्थनार्थ समोर आली आहे. उर्फीने अरमान मलिकसह पायल आणि कृतिकाला पाठिंबा दिला आहे.

अरमान मलिकसाठी उर्फी जावेदची पोस्ट

उर्फीने सोशल मीडियावर स्टोरी पोस्ट करत लिहिलं आहे की, ''मी या कुटुंबाला बऱ्याच काळापासून ओळखते आणि मी खात्री देऊ शकतो की, ते मला भेटलेले सर्वात छान लोक आहेत! त्यांच्या नात्यात ते तिघेही खूश असतील तर, त्यांच्याबाबत मत ठरवणारे आपण कोण?. बहुपत्नीत्वाची (Polygamy) संकल्पना फार पूर्वीपासून अस्तित्वात आहे, ती आजपर्यंत अनेक धर्मांमध्ये लोकप्रिय आहे. जर त्या तिघांनाही हे ठीक वाटत असेल तर, आपल्याला त्यावर बोलण्याचा हक्क नाही.

उर्फी जावेदची व्हायरल पोस्ट

Bigg Boss OTT : उर्फी जावेदकडून दोन बायका असणाऱ्या युट्युबरची पाठराखण, नेटकऱ्यांना झापलं; म्हणाली, त्या तिघांना...

अरमान मलिक सोशल मिडिया इन्फ्लुएंसर आणि युट्युबर आहे. अरमान मलिक त्याच्या दोन पत्नींसोबत एकाच घरात राहतो. ते एक कौटुंबिक ब्लॉग तयार करतात आणि एकमेकांना त्यांचे दैनंदिन जीवन सोशल मीडियावर दाखवतात. त्यांच्या पत्नीचे नाव पायल आणि कृतिका मलिक आहे. त्यांची पत्नीही बहिणींप्रमाणे एकत्र राहते, त्यांचे प्रेम पाहून संपूर्ण जग आश्चर्यचकित झाले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Weather Alert: हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?

व्हिडीओ

Special Report Solapur Elections : राजकारण कोणत्या थराला? निवडणूक रणधुमाळीत भीषण हत्याकांड
Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे
Manjusha Nagpure PMC Election : पुण्यात भाजपचा उमेदवार बिनविरोध;मंजुषा नागपुरेंची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde Full Speech Mumbai : पहिला वार राज-उद्धव ठाकरेंवर; एकनाथ शिंदेंचं घणाघाती भाषण
Devendra Fadnavis : मुंबईचा महापौर महायुतीचा, हिंदू, मराठीच; फडणवीसांचा एल्गार, ठाकरे बंधूंवर प्रहार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Weather Alert: हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
Embed widget