एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi Season 5 : लयं भारी! बिग बॉसच्या पाचव्या सीझनची ट्रॉफी पाहिलीत का? खास पाहुण्यांनी दाखवली पहिली झलक

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनच्या ट्रॉफीची पहिली झलक आता समोर आलेली आहे.

Bigg Boss Marathi Season 5 :  बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन (Bigg Boss Marathi New Season) आता त्याच्या शेवटाला आला आहे. येत्या 6 ऑक्टोबरला या सीझनचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. पण त्याआधी घरात दोन खास पाहुण्यांची एन्ट्री झाली आणि त्यांनी यंदाच्या सीझनच्या ट्रॉफीची पहिली झलक दाखवली. आता ही ट्ऱॉफी घरातील सहा स्पर्धकांपैकी नक्की कोण उचलणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे. 

अमेय वाघ (Amey Wagh) आणि अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) या दोघांनीही बिग बॉस मराठीच्या घरात जाऊन टॉप 6 स्पर्धकांची भेट घेतली. तसेच यावेळी त्यांनी यंदाच्या ट्रॉफीचीही झलक प्रेक्षकांना दाखवली. दरम्यान 100 दिवसांचा बिग बॉसचा खेळ यंदा 70 दिवसांतच आटोपता घेतला आहे. त्यामुळे ग्रँड फिनालेला अवघे दोन दिवस बाकी असताना बिग बॉसच्या पाचव्या सीझनच्या ट्रॉफीचीही झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. 

बिग बॉस सीझन 5ची ट्रॉफी

बिग बॉसच्या पाचव्या सीझनच्या ट्रॉफीवर चक्रव्युहची थीम पाहायला मिळतेय. तसेच यावर बिग बॉसचा लोगो आहे. यावर बिग बॉसच्या पाचव्या सीझनच्या विजेत्याचंही नाव दिसणार आहे. याच ट्रॉफीची झलक अभिनेता अमेय वाघ आणि अमृता खानविलकर या दोघांनीही घरात येऊन सर्वांना दाखवली.                                                                                                     

बिग बॉसचे टॉप 6 स्पर्धक

निक्की तांबोळी (Nikki Tamboli), अभिजीत सावंत (Abhijeet Sawant), धनंजय पोवार (Dhananjay Powar), सूरज चव्हाण (Suraj Chavan), जान्हवी किल्लेकर (Jahnavi Killekar),  अंकिता वालावलकर हे टॉप 6 स्पर्धक बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचे फानलिस्ट ठरले आहेत. त्यामुळे आता या सहा जणांपैकी ट्रॉफी कोण उचलणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.  

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

ही बातमी वाचा : 

Bigg Boss Marathi : वर्षाताई घराबाहेर, आता अंकिताचा नंबर? सोशल मीडियावर जोरदार चर्चा; चाहते नाराज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Embed widget