एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi Season 5 : कॅप्टनचे आदेश धुडकावले, भर दिवसा झोपली; 'बिग बॉस'च्या घरात निक्कीची मनमानी, घरातील मंडळी हैराण

Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli : वीकेंडला झालेल्या भाऊच्या धक्क्यावर होस्ट रितेश देशमुखने निक्की तांबोळीचे कौतुक केले होते. मात्र, आता हीच निक्की बिग बॉसच्या घरातील नियमांची पायमल्ली करताना दिसणार आहे.

Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli : 'बिग बॉस मराठी'च्या यंदाचा सीझन (Bigg Boss Marathi New Season) आता रंगू लागला आहे.  बिग बॉसच्या घरातील सहावा आठवडा सुरू झाला असून आठवड्यागणिक समीकरणे बदलताना दिसत आहेत. घरातील मैत्रीच्या नात्याची व्याख्याही बदलत आहेत. वीकेंडला झालेल्या भाऊच्या धक्क्यावर होस्ट रितेश देशमुखने निक्की तांबोळीचे (Nikki Tamboli) कौतुक केले होते. मात्र,  आता हीच निक्की बिग बॉसच्या घरातील नियमांची पायमल्ली करताना दिसणार आहे. 

बिग बॉसच्या घरात मागील आठवड्यात अरबाजला संताप अनावर झाला नाही. त्या रागाच्या भरात त्याने काही वस्तू आदळआपट करत नासधूस केली. त्यामुळे अरबाजला शिक्षा म्हणून कॅप्टन्सीच्या शर्यतीत अपात्र ठरवण्यात आले. बिग बॉसच्या घरातील सदस्यांसाठी हा कठीण आठवडा असणार आहे. अनेक नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. या आठवड्यात कोण रद्दी ठरलं हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता होती. सहाव्या आठवड्यातील नॉमिनेशन टास्कमध्ये अनेकांचे नंबर लागले आहेत. 

निक्कीची मनमानी...

बिग बॉस मराठीने नवा प्रोमो आऊट केला आहे.  या प्रोमोमध्ये निक्की वर्षा ताईंना म्हणते की,"मी कोणतीही ड्यूटी करणार नाही". त्यावर वर्षा ताई निक्कीला म्हणतात,"तू अशी मनमानी करू शकत नाही". आजच्या भागात निक्की बिग बॉसचे अनेक नियम मोडताना दिसणार आहे. तर निक्की झोपून असते. त्यावर बिग बॉस तिला उठवण्यासाठी अलार्म वाजवतात. पण, निक्की त्याकडे दुर्लक्ष करते. त्यामुळे आर्या तिच्यावर थंड पाणी ओतणार असल्याचं म्हणते. आर्याच्या या वक्तव्यावर निक्की चिडते आणि तिला उलट बोलते. आता निक्कीला बिग बॉस काय शिक्षा देणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.  

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

'हे' सदस्य झालेत नॉमिनेट

'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या आठवड्यात नॉमिनेशन टास्कमध्ये घन:श्याम दरवडे, आर्या जाधव, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, अरबाज पटेल हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता या सदस्यांपैकी कोण आपला गेम प्लॅन अधिक चांगला आखणार? कोण सेफ होणार आणि कोण अनसेफ होणार? याकडे 'बिग बॉस मराठी'च्या प्रेक्षकांच्या लक्ष लागले आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shiv Sena and NCP MLA Disqualification Case : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी आता पुन्हा नव्याने तारखा!
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी आता पुन्हा नव्याने तारखा!
Chhatrapati Sambhajiraje : छत्रपती संभाजीराजेंनी सर्व पक्षांना घेरलं! म्हणाले, 'कारल्याच्या भाजीसारखं राजकारण कडू...'
छत्रपती संभाजीराजेंनी सर्व पक्षांना घेरलं! म्हणाले, 'कारल्याच्या भाजीसारखं राजकारण कडू...'
PM Modi In AKola : महाराष्ट्राला महाविकास आघाडीच्या घोटाळेबाजांचे एटीएम बनू देऊ नका! पीएम मोदींकडून काँग्रेस सर्वाधिक 'टार्गेट'
महाराष्ट्राला महाविकास आघाडीच्या घोटाळेबाजांचे एटीएम बनू देऊ नका! पीएम मोदींकडून काँग्रेस सर्वाधिक 'टार्गेट'
Radhakrishna Vikhe Patil : आता बस्स झालं! माझा फोटो वापरू नका, शिंदे गटाच्या उमेदवाराला विखे पाटलांचा भर सभेत इशारा; नेमकं काय घडलं?
आता बस्स झालं! माझा फोटो वापरू नका, शिंदे गटाच्या उमेदवाराला विखे पाटलांचा भर सभेत इशारा; नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा:  1 PM :  9 नोव्हेंबर 2024: ABP MajhaPrashant Bamb Sabha : बंब यांच्या सभेत गोंधळ , प्रश्न विचारणाऱ्याला धक्काबुक्कीAvinash Jadhav on Sanjay Raut : बाळासाहेबांनी काँग्रेसबाबत काय सांगितलं ते राऊत विसरले ?Saroj Ahire NCP Nashik : शिवसेनेच्या उमेदवाराला थांबवलं जाईल अशी प्राथमिक माहिती -सरोज अहिरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shiv Sena and NCP MLA Disqualification Case : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी आता पुन्हा नव्याने तारखा!
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी आता पुन्हा नव्याने तारखा!
Chhatrapati Sambhajiraje : छत्रपती संभाजीराजेंनी सर्व पक्षांना घेरलं! म्हणाले, 'कारल्याच्या भाजीसारखं राजकारण कडू...'
छत्रपती संभाजीराजेंनी सर्व पक्षांना घेरलं! म्हणाले, 'कारल्याच्या भाजीसारखं राजकारण कडू...'
PM Modi In AKola : महाराष्ट्राला महाविकास आघाडीच्या घोटाळेबाजांचे एटीएम बनू देऊ नका! पीएम मोदींकडून काँग्रेस सर्वाधिक 'टार्गेट'
महाराष्ट्राला महाविकास आघाडीच्या घोटाळेबाजांचे एटीएम बनू देऊ नका! पीएम मोदींकडून काँग्रेस सर्वाधिक 'टार्गेट'
Radhakrishna Vikhe Patil : आता बस्स झालं! माझा फोटो वापरू नका, शिंदे गटाच्या उमेदवाराला विखे पाटलांचा भर सभेत इशारा; नेमकं काय घडलं?
आता बस्स झालं! माझा फोटो वापरू नका, शिंदे गटाच्या उमेदवाराला विखे पाटलांचा भर सभेत इशारा; नेमकं काय घडलं?
Jayant Patil on Ajit Pawar : पृथ्वीवर असा पक्ष नसेल ज्या पक्षाच्या चिन्हाखाली लिहायला लागतंय आमचं चिन्ह 'न्याय प्रविष्ठ' आहे! जयंत पाटलांचा अजितदादांवर बोचरा वार
पृथ्वीवर असा पक्ष नसेल ज्या पक्षाच्या चिन्हाखाली लिहायला लागतंय आमचं चिन्ह 'न्याय प्रविष्ठ' आहे! जयंत पाटलांचा अजितदादांवर बोचरा वार
D. K. Shivakumar : महायुतीच्या नेत्यांना मी सर्व खर्च, गाड्या, स्पेशल चार्टड देतो, येऊन आमच्या योजना बघाव्यात; पीएम मोदींच्या टीकेवर काँग्रेसच्या संकटमोचकांचे ओपन चॅलेंज
महायुतीच्या नेत्यांना मी सर्व खर्च, गाड्या, स्पेशल चार्टड देतो, येऊन आमच्या योजना बघाव्यात; मोदींच्या टीकेवर काँग्रेसच्या संकटमोचकांचे ओपन चॅलेंज
ते ठाकरे असतील तर मी राऊत, संजय राऊतांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर, आता मनसेने राऊतांना पुन्हा डिवचलं; म्हणाले, काँग्रेससोबत...
ते ठाकरे असतील तर मी राऊत, संजय राऊतांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर, आता मनसेने राऊतांना पुन्हा डिवचलं; म्हणाले, काँग्रेससोबत...
योगा टीचरला विवस्त्र करत गळा दाबून पुरलं, पण श्वास रोखत मारेकऱ्याला अन् मृत्यूलाही चकवलं, खड्ड्यातून जिवंत बाहेर पडली अन् पोलिस स्टेशन गाठलं!
योगा टीचरला विवस्त्र करत गळा दाबून पुरलं, पण श्वास रोखत मारेकऱ्याला अन् मृत्यूलाही चकवलं, खड्ड्यातून जिवंत बाहेर पडली अन् पोलिस स्टेशन गाठलं!
Embed widget