एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi Season 5 : कॅप्टन्सीच्या रेसमध्ये कोण ठरणार विनर? बिग बॉसनं टाकला डाव, पूर्ण गेमच पलटवला

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरात नवा कॅप्टन निवडताना मोठा ट्वीस्ट येणार आहे. यामुळे आता इच्छुकांची चांगलीच तारांबळ उडणार आहे.

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi Season 5) घरातील सदस्य आता आपला खेळ दाखवू लागले आहेत. यामुळे आता घरातील टास्कमध्ये चांगलीच चुरस निर्माण होऊ लागली आहे.  बिग बॉसने बीबी करन्सीसाठी मानकाप्या भूताच्या पाताळलोकातून  सोन्याची नाणी आणायची होती. आता टास्कनंतर घराचा कॅप्टन निवडण्यात येणार आहे. या निवडीमध्ये आता मोठा ट्वीस्ट आला आहे. 

मानकाप्या भूताच्या पाताळलोकातून सोन्याची नाणी आणण्याच्या टास्कमध्ये ग्रुप बी विजयी झाली. त्यानंतर बिग बॉसने विजयी झालेल्या ग्रुपला पराभूत झालेल्या ग्रुप ए मधील दोन जोड्यांना कॅप्टन्सीच्या रेसमधून बाहेर काढण्यास सांगितले. त्यानुसार ग्रुप बी ने  पॅडी कांबळे-घन:श्याम आणि निक्की-अभिजीत यांना आपल्या विशेषाधिकाराने बाहेर काढले.

कॅप्टनसीच्या रेसमध्ये आला ट्वीस्ट 

कॅप्टनसीच्या रेसमध्ये कोण विजेता होणार आणि कॅप्टनसी मिळवण्यासाठी कोण कोणाला फेव्हर करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.'बिग बॉस मराठी'चा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये 'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्य कॅप्टनसी टास्क खेळताना दिसत आहेत. प्रोमोमध्ये बिग बॉस म्हणत आहेत,"आता वेळ आहे नवा कॅप्टन निवडण्याची". त्यानंतर घरातील इतर सदस्य म्हणजेच जान्हवी, अंकिता आणि सूरज हे कॅप्टन पदासाठी का योग्य आहेत हे सांगताना दिसत आहेत. घरातील नव्या कॅप्टनसाठी बहुमत असणे आवश्यक आहे. पण त्यांच्यात बहुमत होत नसल्याने बिग बॉस बाहेर बसलेल्या सदस्यांना नवा कॅप्टन निवडण्यास सांगतात. त्यामुळे घराचा नव्या कॅप्टन कोण असणार हे आता घराबाहेर बसलेले निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, पॅडी कांबळे, घन:श्याम सरोटे ठरवणार आहेत. मात्र, अरबाज पटेलला शिक्षा म्हणून बिग बॉसने आधीच अपात्र ठरवले होते. त्यामुळे आता घराचा नवा कॅप्टन ठरवण्यात त्याची महत्त्वाची भूमिका ठरणार का, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

अरबाजने केलं सूरजचं कौतुक 

'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात अरबाज सूरजचं कौतुक करताना दिसणार आहे. अरबाज सूरजचं कौतुक करत म्हणतोय,"आतमध्ये तू खूप चांगलं बोललास. आजकाल खूप छान खेळत आहेस.. तुला कधी काही सल्ला हवा असेल तर मी कायम तुझ्यासाठी हजर असेन. माझ्याविरोधात गेला तरी आवडेल. एका भावाप्रमाणे मी कायम तुझ्यासोबत असेल. तुझा आजचा खेळ तर मला खूप आवडलाय, असे अरबाज सूरजला म्हणतो. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vijay Wadettiwar : चंद्रपुरात वाद रंगला असतानाच विजय वडेट्टीवार थेट दिल्लीत बैठकीला पोहोचले; वरिष्ठांच्या भेटीगाठीनंतर काय म्हणाले?
चंद्रपुरात वाद रंगला असतानाच विजय वडेट्टीवार थेट दिल्लीत बैठकीला पोहोचले; वरिष्ठांच्या भेटीगाठीनंतर काय म्हणाले?
Faridabad Rain: दुर्दैवी...रेल्वे पुलाखाली पाण्यात बुडाली SUV कार; बँक मनेजरसह कॅशियरचा बुडून मृत्यू
दुर्दैवी...रेल्वे पुलाखाली पाण्यात बुडाली SUV कार; बँक मनेजरसह कॅशियरचा बुडून मृत्यू
Sanjay Raut : आनंद आश्रमात नोटांची उधळण, संजय राऊत शिंदे गटावर संतापले, म्हणाले, आनंद दिघे असते तर...
आनंद आश्रमात नोटांची उधळण, संजय राऊत शिंदे गटावर संतापले, म्हणाले, आनंद दिघे असते तर...
Job Alert: विदर्भात पदवीधराला सरकारी नोकरीची संधी, महिना 45 हजारावर 'या' नगरपरिषदेत सुरु आहे भरती, शेवटची तारीख, पात्रता वाचा
विदर्भात पदवीधराला सरकारी नोकरीची संधी, महिना 45 हजारावर 'या' नगरपरिषदेत सुरु आहे भरती, शेवटची तारीख, पात्रता वाचा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde on Maratha Reservation : मनोज जरांगे आणि विशेष अधिवेशनावर एकनाथ शिंदे काय म्हणाले?CM Eknath Shinde PC : आरक्षणाबाबतचं राहुल गांधींच्या पोटातलं ओठाव आलं; शिंदेंची गांधींवर टीकाJ. P. Nadda  Meeting :सागर बंगल्यावर भाजपची महत्वाची बैठक, नड्डा, फडणवीस, बावनकुळे, पंकजा यांची बैठकEknath Khadse  : Devendra Fadnavis And Girish Mahajan खडसेंशी जुळवून घेणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vijay Wadettiwar : चंद्रपुरात वाद रंगला असतानाच विजय वडेट्टीवार थेट दिल्लीत बैठकीला पोहोचले; वरिष्ठांच्या भेटीगाठीनंतर काय म्हणाले?
चंद्रपुरात वाद रंगला असतानाच विजय वडेट्टीवार थेट दिल्लीत बैठकीला पोहोचले; वरिष्ठांच्या भेटीगाठीनंतर काय म्हणाले?
Faridabad Rain: दुर्दैवी...रेल्वे पुलाखाली पाण्यात बुडाली SUV कार; बँक मनेजरसह कॅशियरचा बुडून मृत्यू
दुर्दैवी...रेल्वे पुलाखाली पाण्यात बुडाली SUV कार; बँक मनेजरसह कॅशियरचा बुडून मृत्यू
Sanjay Raut : आनंद आश्रमात नोटांची उधळण, संजय राऊत शिंदे गटावर संतापले, म्हणाले, आनंद दिघे असते तर...
आनंद आश्रमात नोटांची उधळण, संजय राऊत शिंदे गटावर संतापले, म्हणाले, आनंद दिघे असते तर...
Job Alert: विदर्भात पदवीधराला सरकारी नोकरीची संधी, महिना 45 हजारावर 'या' नगरपरिषदेत सुरु आहे भरती, शेवटची तारीख, पात्रता वाचा
विदर्भात पदवीधराला सरकारी नोकरीची संधी, महिना 45 हजारावर 'या' नगरपरिषदेत सुरु आहे भरती, शेवटची तारीख, पात्रता वाचा
बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेचा नगरला फटका! तब्बल 180 कोटींची दुधाची भुकटी पडून
बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेचा नगरला फटका! तब्बल 180 कोटींची दुधाची भुकटी पडून
Army: बोगस सैन्यभरतीचा पर्दाफाश, कोट्यवधींची फसवणूक; पुणे, अहमदनगर कनेक्शन
बोगस सैन्यभरतीचा पर्दाफाश, कोट्यवधींची फसवणूक; पुणे, अहमदनगर कनेक्शन
कृती सेनॉनसह अनेक कलाकार उठल्याउठल्या घेतात तुपातली कॉफी, काय आहे हा ट्रेंड? खरच यानं वजन कमी होतं का?
कृती सेनॉनसह अनेक कलाकार उठल्याउठल्या घेतात तुपातली कॉफी, काय आहे हा ट्रेंड? खरच यानं वजन कमी होतं का?
Mamata Banerjee Video : मुख्यमंत्री म्हणून नाही, तुमची दीदी म्हणून आली आहे; तीनवेळा विनंती करून आले नाहीत, ममता थेट आंदोलक डॉक्टरांच्या व्यासपीठावर!
Video : मुख्यमंत्री म्हणून नाही, तुमची दीदी म्हणून आली आहे; तीनवेळा विनंती करून आले नाहीत, ममता थेट आंदोलक डॉक्टरांच्या व्यासपीठावर!
Embed widget