एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi : आधी एकमेकींसाठी नडल्या, आता एकमेकींनाच भिडल्या; जान्हवी म्हणाली, 'सगळ्याच गोष्टींचं क्रेडिट निक्की घेऊन जाते...'

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉसच्या घरात आता पुन्हा एकदा दोन मैत्रिणींमध्ये वादाची ठिणगी पडणार असल्याचं पाहायला मिळणार आहे. 

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉसच्या (Bigg Boss Marathi Season 5) घरात कधीच कुणाची मैत्री कायमसाठी होत नाहीत, याची प्रचिती अगदी पहिल्या सिझनपासून यायला लागली आहे. त्यातच पाचव्या सिझनच्या पहिल्याच आठवड्यात बिग बॉसच्या घरात राड्यांवर राडे झाले. बिग बॉसच्या या नव्या सिझनच्या पहिल्याच सिझनमध्ये एकतर निक्कीमुळे चर्चा होती नाहीतर निक्कीची चर्चा होती, हे रितेशनेही भाऊच्या धक्क्यावर सांगितलं. पहिल्याच आठवड्यात जान्हवी (Jahnavi Killekar) आणि निक्की (Nikki Tamboli) एकमेकींसाठी खूप नडल्या पण आता त्या एकमेकींनाच भिडल्या आहेत. 

बिग बॉसने दिलेल्या पहिल्याच टास्कमध्ये घरात जोरदार राडा झाला आहे. अभिजीत, निक्की, हे सगळेच एकमेकांना भिडताना दिसत आहेत. त्यातच आता जान्हवी आणि निक्कीच्या मैत्रीतही फूट पडल्याचं पाहायला मिळणार आहे. याआधी निक्की आणि अरबाजमध्येही वाजल्याचं पाहायला मिळालं. त्यात आता निक्की आणि जान्हवीचं कडाक्याचं भांडण होईल का याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे. 

सगळ्याचं क्रेडिट निक्की घेऊन जाते - जान्हवी

जान्हवी इरीना आणि वैभवला सांगत असते की, हे मला आवडत नाहीये. सगळंच ते चुकीचं आणि खोटं वागताय.आपण गोष्टी करतोय आणि निक्की त्याचं क्रेडिट घेऊन जातेय. पूर्ण प्लॅनिंग माझं होतं, निक्कीच्या डोक्यातही ही गोष्ट नव्हती. त्यामुळे आता जान्हवी आणि निक्कीमध्येही वादाची पहिली ठिणगी पडणार का याची उत्सुकता लागून राहिली आहे.  

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

अरबाज निक्कीमध्ये वादाची पहिली ठिणगी

आपण समोरच्या व्यक्तीवर जो अटॅक केला आहे,त्यामुळे पुन्हा एकदा आपण चुकीचे दिसलो असणार, असं निक्की म्हणते. त्यावर अरबाज म्हणतो, मी फक्त त्याच्या जॅकेटमधून चष्माचा बॉक्स काढला, पाहिला आणि ठेवला. तेही तो मस्करीमध्ये घेत होता, असं स्पष्टीकरण अरबाजने दिलं. पण तिथे जो सिन क्रिएट झाला त्यामुळे आपण वाईट दिसलो आहोत, असं मत निक्की मांडते. त्यावर आपण कुठे वाईट दिसलो आहोत, असा प्रश्न अरबाज विचारतो. या दोघांचा हा संवाद सुरु असतानाच त्यामध्ये वैभव आणि जान्हवी देखील उडी घेतात. अरबाजचं ज्याच्यासोबत भांडण झालं, त्याची बाजू घेत असल्याचं अरबाज निक्कीला म्हणतो.  पुढे तो म्हणतो, की तुला त्याची बाजू घ्यायची असेल तर पूर्ण घे,अशी अर्धवट घेऊ नकोस. त्यावर निक्की म्हणते की, मी त्याची बाजू घेत नाही, मला असा माज दाखवू नकोस. तू देखील मला माज दाखवू नकोस असं उत्तर अरबाज निक्कीला देतो. 

ही बातमी वाचा : 

Bigg Boss Marathi Season 5 Abhijeet Sawant : 'बिग बॉस'च्या घरात राडा, अरबाज-जान्हवीला अभिजीत सावंत नडला!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनंSatej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Embed widget