एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi Season 5 : घरातील सदस्यांना पहावा लागणार  BB फार्मचा कारभार, पण पुन्हा एकदा बिग बॉस होणार नाराज, आता शिक्षेचा धनी कोण?

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉसच्या घरात BB फार्मचा कारभार सदस्यांना सांभाळावा लागणार आहे. 

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरात (Bigg Boss Marathi New Season) आपलं वास्तव्य टिकवण्यासाठी स्पर्धकांना टास्कमध्ये त्यांचा परफॉर्मन्स द्यावा लागतो. त्यामुळे टास्कमध्ये आपले शंभर टक्के देण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करतो. आतापर्यंतच्या अनेक टास्कमध्ये स्पर्धकांच्या खेळाचं भाऊच्या धक्क्यावर कौतुकही झालं आणि त्यांची कानउघडणीही. आता या आठवड्यात काय होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. 

'बिग बॉस मराठी'च्या घरात नेहमीच रंगतदार टास्क पार पडत असतात. सदस्यांसाठी यंदाचा आठवडा खूपच कठीण आहे. या आठवड्यात घरात अनेक कठीण टास्क पार पडणार आहेत. 'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्य आज BB फार्मचा कारभार सांभाळणार आहेत. समोर आलेल्या प्रोमोमध्ये सदस्य BB फार्मचा कारभार सांभाळताना दिसत आहेत. 

बिग बॉस सुनावणार घरातल्या स्पर्धकांना शिक्षा

'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोमध्ये घरातील सदस्य BB फार्मचा कारभार सांभाळताना दिसत आहेत. वैभव, अरबाज, सूरज, जान्हवी, घन:श्याम, निक्की, आर्यासह अनेक सदस्य आक्रमकपणे टास्क खेळत आहे. त्यांचा आक्रमकपणा पाहून बिग बॉस सदस्यांना चांगलीच शिक्षा सुनावणार आहेत. प्रोमोमध्ये 'बिग बॉस' म्हणत आहेत,"आक्रमकतेची शिक्षा म्हणून दोन्ही टीममधील एका सदस्याला बाद करण्यात येत आहे".

'बिग बॉस मराठी'च्या आजच्या टास्कमधून दोन्ही टीममधले कोणते सदस्य बाद होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पण सदस्य BB फार्मचा कारभार सांभाळताना पाहून प्रेक्षकांचं मात्र चांगलच मनोरंजन होणार आहे.     

'या' सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार 

दरम्यान बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेसाठी सहाव्या आठवड्यात घन:श्याम, डीपी, सूरज, आर्या, अभिजीत, अरबाज, निक्की हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे या सदस्यांपैकी घरातील खेळ कुणाचा संपणार आणि कोण कोण तरणार याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागून राहिली असल्याचं पाहायला मिळतंय.                                       

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

ही बातमी वाचा : 

Majha Katta : जर 'अशी ही बनवाबनवी'चा सिक्वेल आला तर लक्ष्याच्या भूमिकेत कोण दिसणार? सचिन पिळगांवकर म्हणाले...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली 3 नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली 3 नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Speech Kolhapur:बोलताना धाप,मध्ये-मध्ये खोकला,व्हाईट आर्मीच्या कार्यक्रमात पवारांचे धडेRatnagiri Uday Samant : उद्या रत्नागिरीतून ठाकरे पक्षाला खिंडार, उदय सामंत यांचं वक्तव्य ABP MajhaCity 60 News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 23 Jan 2025Devendra Fadnavis : दावोस दौऱ्यात ६१ एमओयू केलेत,  एकूण १५ लाख ७१ कोटींची गुंतवणूक- फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली 3 नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली 3 नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Embed widget