एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 5 : भाऊच्या धक्क्यावर अरबाजचा उतरला माज, सूरजवर दादागिरी करणाऱ्या वैभवलाही चांगलंच झापलं

Bhaucha Dhakka : आज भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने अरबाज पटेल, वैभव चव्हाण यांची शाळा घेतली आणि जान्हवीलाही झापलं.

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) पाचवा सीझन सुरु आहे. पहिल्या आठवड्यात घरातील पहिलं एलिमिनेशन पार पडलं. आता दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी आणखी एक सदस्य घरातून बाहेर पडणार आहे. आज सहा नॉमिनेट सदस्यांपैकी एक जण बाहेर पडणार आहे. त्याआधी भाऊच्या धक्क्यावर होस्ट रितेश देशमुख सदस्यांची शाळा घेताना दिसणार आहे. या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरात झालेल्या कल्ल्यानंतर रितेश भाऊ कुणाला झापणार, हे पाहण्यासाठी बिग बॉस प्रेमी खूपच आतुर आहेत.

भाऊच्या धक्क्यावर अरबाजचा उतरला माज

भाऊच्या धक्क्याच्या नवा प्रोमो आऊट झाला आहे. भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख अरबाज पटेल आणि वैभव चव्हाण यांची शाळा घेणार आहे. रितेश देशमुख अरबाज म्हणतो की, "अरबाज तुम्ही काय केलं, लोकांना धक्का दिला, सरकवलं. तुम्हाला एक अहंकार पण आहे की, मी धिप्पाड आहे, माझे बायसेप्स एवढे आहेत, माझी उंची एवढी आहे, मी चार लोकांना उडवू शकतो, तुम्हाला असं वाटतं." असं म्हणच रितेश भाऊनं अरबाजला सुनावलं.

सूरजवर दादागिरी करणाऱ्या वैभवला रितेशनं झापलं

यानंतर रितेश भाऊ नंतर वैभव चव्हाणची शाळा घेतो. प्रोमोमध्ये रितेश पुढे म्हणतो की, "आता मी येतो दादा नंबर 2 कडे, हा कसला माज आहे, जो सूरज ना कुणाच्या अध्यात आहे ना मध्यात आहे, आपला टास्क करतोय, त्याच्यावर तुम्ही दादागिरी करताय, तुमच्यामध्ये खरोखर हिंमत असेल, तर ही गुर्मी अरबाजसमोर दाखवा." नव्या प्रोमोवरुन रितेश भाऊ घरातील सदस्यांची चांगलीच खरडपट्टी काढताना दिसणार आहे.

भाऊच्या धक्क्यावर सदस्यांची शाळा

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आज पाहा भाऊचा धक्का

रितेश देशमुखने सदस्यांवर आपली नाराजी व्यक्त केली आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरातील काही सदस्यांनी घराचं रुपांतर अड्ड्यामध्ये केलं आहे. त्यामुळे भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ नाराज झालेले दिसून येणार आहेत. अंकिता, डीपी, पॅडी या ग्रूपवर रितेश नाराज झाला आहे. त्यामुळे सदस्यांचे धाबे दणाणणार आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget