एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi Bhaucha Dhakka : लय भारी होस्टिंग, लय भारी रेटिंग! 'बिग बॉस मराठी भाऊचा धक्का'ची रेकोर्डब्रेक कामगिरी

Bigg Boss Marathi Bhaucha Dhakka :  'बिग बॉस'प्रेमींकडून त्याच्या होस्टिंगचे प्रचंड कौतुक होत आहे. या सर्व गोष्टींमुळेच रितेश देशमुखचा भाऊचा धक्का हा छोट्या पडद्यावरील नॉन-फिक्शनचा राजा ठरला आहे.

Bigg Boss Marathi Bhaucha Dhakka :  बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi New Season) यंदाच्या सीझनची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनचे होस्टिंग अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) करत आहे. घरातील सदस्यांचा टास्क दरम्यान आणि त्यानंतर होणारा राडा प्रेक्षक पाहत असतात. त्याच वेळी वीकेंडला घरातील सदस्यांची भाऊचा धक्क्यावर चांगलीच कानउघडणी केली जाते. वीकेंडला होणाऱ्या भाऊचा धक्का कार्यक्रमाला  प्रेक्षकांची चांगलीच पंसती मिळत आहे.  नॉन फिक्शनमध्ये बिग बॉसने मराठी भाऊच्या धक्क्याचा चांगलाच बोलबाला आहे. भाऊचा धक्का कार्यक्रमाला चांगलेच रेटिंग मिळाले आहे.

महाराष्ट्राचा लाडका भाऊ रितेश देशमुख 'बिग बॉस मराठी'च्या होस्टिंगची धुरा लिलया पेलताना दिसत आहे. बॉलिवूडसह मराठी कलाविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करणारा रितेश देशमुख 'बिग बॉस मराठी'मुळे सध्या तुफान चर्चेत आहे. त्याचं लय भारी होस्टिंग, सदस्यांची शाळा घेण्याची विशेष शैली, कमाल पॉईंट्स आणि लयभारी अदांजावर चाहते फिदा झाले आहे.  'बिग बॉस'प्रेमींकडून त्याच्या होस्टिंगचे प्रचंड कौतुक होत आहे. या सर्व गोष्टींमुळेच रितेश देशमुखचा भाऊचा धक्का हा छोट्या पडद्यावरील नॉन-फिक्शनचा राजा ठरला आहे. 'बिग बॉस मराठी'च्या नव्या पर्वाने रेकॉर्डब्रेक TVR मिळवत नवा विक्रम रचला आहे.

'बिग बॉस मराठी' या कार्यक्रमाच्या 'भाऊच्या धक्क्या'ने या आठवड्यात 4.3 TVR मिळवत सर्वच रेकॉर्ड्स ब्रेक केले आहेत. वीकेंड स्पेशल भाऊच्या धक्क्याला शनिवारी 4.0 तर रविवारच्या भागाला 4.5 रेटिंग मिळाले आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात 'बिग बॉस मराठी'ची धूम असल्याचं चित्र स्पष्ट होतं. इतर  वाहिन्यांवरील नॉन फिक्शन फिक्शन कार्यक्रमांना कलर्स मराठीच्या 'बिग बॉस मराठी'ने मागे टाकलं आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

'बिग बॉस मराठी'च्या नव्या पर्वातील घराने, घरातील सदस्यांनी पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ सदस्यांना चांगलीच अद्दल घडवत आहे. योग्य ती शिक्षा देत सदस्यांची दादागिरी बंद करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच वेळी रितेश हा सदस्यांची चांगलीच कानउघडणी करत असल्याने बिग बॉस मराठी प्रमाणे 'भाऊचा धक्का' कार्यक्रमाची प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता असते. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gulabrao Patil : एकनाथ शिंदे बी दाढीवाले, नरेंद्र मोदी बी दाढीवाले अन्...; गुलाबराव पाटलांची जळगावात तुफान फटकेबाजी
एकनाथ शिंदे बी दाढीवाले, नरेंद्र मोदी बी दाढीवाले अन्...; गुलाबराव पाटलांची जळगावात तुफान फटकेबाजी
Maharashtra Rain ALert: बाप्पाच्या विसर्जनाला पावसाची हजेरी राहणार का? हवामान विभागाचा अंदाज काय?
बाप्पाच्या विसर्जनाला पावसाची हजेरी राहणार का? हवामान विभागाचा अंदाज काय?
ST Employee: एसटी कर्मचारी वेतन वाढ श्रेयाच्या लढाईत कर्मचाऱ्यांची फरफट; महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचा आरोप
ST कर्मचारी वेतन वाढ श्रेयाच्या लढाईत कर्मचाऱ्यांची फरफट; महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचा आरोप
Pune Ganesh Visarjan 2024: अनंत चतुदर्शीला गणपती मिरवणुकांसाठी पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, 17 रस्ते बंद राहणार
अनंत चतुदर्शीला गणपती मिरवणुकांसाठी पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, 17 रस्ते बंद राहणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : विधानसभा निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात : मुख्यमंत्री शिंदेYajnavalkya Jichkar Nagpur Katol : काटोल मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला येईल, मला उमेदवारी मिळेलMajha Gaon Majha Jilha  : माझं गाव, माझा जिल्हा; बातम्यांचा वेगवान आढावा : 16 Sep 2024Manoj Jarange : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून पुन्हा एकदा जरांगेंची आमरण उपोषणाची हाक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gulabrao Patil : एकनाथ शिंदे बी दाढीवाले, नरेंद्र मोदी बी दाढीवाले अन्...; गुलाबराव पाटलांची जळगावात तुफान फटकेबाजी
एकनाथ शिंदे बी दाढीवाले, नरेंद्र मोदी बी दाढीवाले अन्...; गुलाबराव पाटलांची जळगावात तुफान फटकेबाजी
Maharashtra Rain ALert: बाप्पाच्या विसर्जनाला पावसाची हजेरी राहणार का? हवामान विभागाचा अंदाज काय?
बाप्पाच्या विसर्जनाला पावसाची हजेरी राहणार का? हवामान विभागाचा अंदाज काय?
ST Employee: एसटी कर्मचारी वेतन वाढ श्रेयाच्या लढाईत कर्मचाऱ्यांची फरफट; महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचा आरोप
ST कर्मचारी वेतन वाढ श्रेयाच्या लढाईत कर्मचाऱ्यांची फरफट; महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचा आरोप
Pune Ganesh Visarjan 2024: अनंत चतुदर्शीला गणपती मिरवणुकांसाठी पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, 17 रस्ते बंद राहणार
अनंत चतुदर्शीला गणपती मिरवणुकांसाठी पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, 17 रस्ते बंद राहणार
Suhas Khamkar in Movie :  'भारतश्री'  सुहास खामकर आता रुपेरी पडद्यावर झळकणार, 'या' हिंदी चित्रपटात साकारणार मुख्य भूमिका
'भारतश्री' सुहास खामकर आता रुपेरी पडद्यावर झळकणार, 'या' हिंदी चित्रपटात साकारणार मुख्य भूमिका
Nitin Gadkari: पंतप्रधानपदाच्या ऑफरबाबत नितीन गडकरींच्या वक्तव्यावर भाजपमधून पहिली प्रतिक्रिया, नारायण राणे म्हणाले....
पंतप्रधानपदाच्या ऑफरबाबत नितीन गडकरींच्या वक्तव्यावर भाजपमधून पहिली प्रतिक्रिया, नारायण राणे म्हणाले....
Maharashtra News : मोठी बातमी! धनगर, धनगड एकच, लवकरच जीआर काढणार; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकीनंतर सरकारचा निर्णय
मोठी बातमी! धनगर, धनगड एकच, लवकरच जीआर काढणार; राज्य सरकारचा निर्णय
Aishwarya Rai Abhishek Bachchan : ऐश्वर्या रायच्या 'या' कृतीने घटस्फोटाच्या चर्चांना पुन्हा उधाण, व्हिडीओ होतोय व्हायरल
ऐश्वर्या रायच्या 'या' कृतीने घटस्फोटाच्या चर्चांना पुन्हा उधाण, व्हिडीओ होतोय व्हायरल
Embed widget