एक्स्प्लोर

Paddy Kamble : मराठी मनोरंजनाचा राजा पॅडी बिग बॉस मराठीच्या घरात, हास्याचा फुलटॉस टाकणार की चक्रव्युहात अडकणार?

Bigg Boss Marathi 5 : बिग बॉस मराठीच्या घरात 'हास्यसम्राट' पॅडी उर्फ पंढरीनाथ कांबळे याने एन्ट्री घेतली आहे.

मुंबई : छोट्या पडद्यावरील मनोरंजनाचा बॉस बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 5) नव्या पर्वाला धूमधडाक्यात सुरुवात झाली आहे. मराठी मनोरंजनाचा राजा पॅडी उर्फ पंढरीनाथ कांबळे याने बिग बॉस मराठीच्या घरात एन्ट्री घेतली आहे. बिग बॉस मराठीच्या चक्रव्युहात स्पर्धक अडकणार आणि आणखी काय धमाल उडणार हे पाहण्यासाठी आता प्रेक्षक फारच उत्सुक आहेत.

यंदा सगळे चक्रव्युहात अडकणार

बिग बॉस मराठीच्या घरात पुढील 100 दिवस सर्व स्पर्धक उडकणार आहे. यंदा सगळेच स्पर्धक बिग बॉस मराठीच्या चक्रव्युहात अडकणार आहेत. छोट्या पडद्यावरील मनोरंजनाचा बॉस बिग बॉस शोची प्रेक्षक आतुरतने वाट पाहत होते. आता अखेर बिग बॉस प्रेमींची प्रतीक्षा संपली आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

रितेश भाऊमुळे 'बिग बॉस' आणखी ग्रँड होणार

काही दिवसांपूर्वीच 'बिग बॉस मराठी'चा धमाकेदार प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला. या प्रोमोवरुन रितेश भाऊमुळे 'बिग बॉस' आणखी ग्रँड होणार असल्याचं स्पष्ट झालं. अशातच आता पुन्हा एकदा नव्या पर्वाचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारा संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार रितेश देशमुख यंदाचा सीझन वाजवायला सज्ज आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

वर्षा उसगांवकरांनी बिग बॉसच्या घरात

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतून वर्षा उसगांवकर यांच्या पात्राने निरोप घेतला होता. त्यानंतर वर्षा उसगांवकर या बिग बॉसच्या घरात (Bigg Boss Marathi Season ) एन्ट्री करणार अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. त्यानंतर आता वर्षा उसगांवकरांनी बिग बॉसच्या घरात ग्रँड एन्ट्री केली आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

बिग बॉस मराठीमध्ये स्पर्धक म्हणून अंकिताने बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतलीये. तिच्यासोबत अभिनेता निखिल दामले देखील घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाला. त्यामुळे तिच्या चाहत्यांनाही बराच आनंद झालाय. तसेच अंकिताचा खेळ पाहण्यासाठी देखील आता बरीच उत्सुकता लागून राहिली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Ankita Walawalkar : अंकिता वालावलकरची गाऱ्हाणं घालत ग्रँड एन्ट्री, कोकण हार्टेड गर्ल निखिल दामलेसोबत बिग बॉसच्या घरात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjaya Yeshwant Chandrachud : माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना मोदी सरकारकडून मोठं पद मिळाल्याची चर्चा; अध्यक्ष पदावर म्हणाले...
माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना मोदी सरकारकडून मोठं पद मिळाल्याची चर्चा; अध्यक्ष पदावर म्हणाले...
PM मोदींना अरबी भाषेतील रामायण अन् महाभारत गिफ्ट; कुवैतमध्ये खास व्यक्तीची भेट
PM मोदींना अरबी भाषेतील रामायण अन् महाभारत गिफ्ट; कुवैतमध्ये खास व्यक्तीची भेट
मंदिराच्या दानपेटीत चुकून आयफोन पडला, परत मागताच देवस्थान कमिटीनं दिलेल्या उत्तराने डोक्यावर हात मारायची वेळ आली!
मंदिराच्या दानपेटीत चुकून आयफोन पडला, परत मागताच देवस्थान कमिटीनं दिलेल्या उत्तराने डोक्यावर हात मारायची वेळ आली!
Major Reshuffle in the Maharashtra Administration : मंत्र्यांच्या खातेवाटपाची चर्चा असताना प्रशासनात तगडी खांदेपालट; एका दणक्यात तब्बल 23 अधिकाऱ्यांचा बदल्या!
मंत्र्यांच्या खातेवाटपाची चर्चा असताना प्रशासनात तगडी खांदेपालट; एका दणक्यात तब्बल 23 अधिकाऱ्यांचा बदल्या!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gautami Patil Pune Book Festival | पुणे बुक फेस्टिव्हलमध्ये गौतमी पाटीलने लावली हजेरीAjit Pawar At Parbhani : अजित पवार परभणीत, सूर्यवंशी कुटुंबीयांचं सांत्वन करत घेतली भेटBhaskar Jadhav on Cabinet | खातेवाटप करायचं नव्हतं तर मग मंत्रि‍पदाची शपथ कशाला दिली? -भास्कर जाधवSandeep Kshirsagar Speech : वाल्मिक कराडच मास्टरमाईंड, त्यानेच काशी केलीय, पवारांसमोर आक्रमक भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjaya Yeshwant Chandrachud : माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना मोदी सरकारकडून मोठं पद मिळाल्याची चर्चा; अध्यक्ष पदावर म्हणाले...
माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना मोदी सरकारकडून मोठं पद मिळाल्याची चर्चा; अध्यक्ष पदावर म्हणाले...
PM मोदींना अरबी भाषेतील रामायण अन् महाभारत गिफ्ट; कुवैतमध्ये खास व्यक्तीची भेट
PM मोदींना अरबी भाषेतील रामायण अन् महाभारत गिफ्ट; कुवैतमध्ये खास व्यक्तीची भेट
मंदिराच्या दानपेटीत चुकून आयफोन पडला, परत मागताच देवस्थान कमिटीनं दिलेल्या उत्तराने डोक्यावर हात मारायची वेळ आली!
मंदिराच्या दानपेटीत चुकून आयफोन पडला, परत मागताच देवस्थान कमिटीनं दिलेल्या उत्तराने डोक्यावर हात मारायची वेळ आली!
Major Reshuffle in the Maharashtra Administration : मंत्र्यांच्या खातेवाटपाची चर्चा असताना प्रशासनात तगडी खांदेपालट; एका दणक्यात तब्बल 23 अधिकाऱ्यांचा बदल्या!
मंत्र्यांच्या खातेवाटपाची चर्चा असताना प्रशासनात तगडी खांदेपालट; एका दणक्यात तब्बल 23 अधिकाऱ्यांचा बदल्या!
Video: साहेब, वाल्मिक कराडच मास्टरमाईंड, त्यानेच काशी केलीय; शरद पवारांसमोरच संदीप क्षीरसागरांनी पत्ता उलगडला
Video: साहेब, वाल्मिक कराडच मास्टरमाईंड, त्यानेच काशी केलीय; शरद पवारांसमोरच संदीप क्षीरसागरांनी पत्ता उलगडला
Video : लाजवणारी शिव्यांची लाखोली, भर रस्त्यात झिंज्यांना हात घातला, लाथा घातल्या, अंगावरील कपड्यांचेही भान सूटले! दोन तरुणींचा तुफानी राडा
Video : लाजवणारी शिव्यांची लाखोली, भर रस्त्यात झिंज्यांना हात घातला, लाथा घातल्या, अंगावरील कपड्यांचेही भान सूटले! दोन तरुणींचा तुफानी राडा
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता, 17 विधेयकांना मंजुरी; पुढील अधिवशेन मुंबईत, तारीखही ठरली
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता, 17 विधेयकांना मंजुरी; पुढील अधिवशेन मुंबईत, तारीखही ठरली
ABP माझा दिवसभरातील टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर; 21 डिसेंबर 2024
ABP माझा दिवसभरातील टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर; 21 डिसेंबर 2024
Embed widget