एक्स्प्लोर

Bigg Boss 16: बिग बॉस 16 विजेत्याला मिळणारी बक्षिसाची रक्कम किती? कुठे पाहता येणार ग्रँड फिनाले? जाणून घ्या...

बिग बॉस 16 (Bigg Boss 16) विजेत्याला बक्षिसाची रक्कम किती मिळणार आहे? तसेच बिग बॉस-16 चा ग्रँड फिनाले कुठे पाहता येईल? असे प्रश्न अनेकांना पडले असतील.

Bigg Boss 16 Finale Winner Prize Details: छोट्या पडद्यावरील 'बिग बॉस'  (Bigg Boss) या प्रसिद्ध कार्यक्रमाच्या 16 व्या सिझनचा ग्रँड फिनाले आज (12 फेब्रुवारी) पार पडणार आहे. शालीन भनोट (Shalin Bhanot), अर्चना गौतम (Archana Gautam), शिव ठाकरे (Shiv Thakarey), एमसी स्टॅन (MC Stan) आणि प्रियांका चहर चौधरी (Priyanka Chahar Choudhary) हे बिग बॉस-16  (Bigg Boss 16) चे फायनलिस्ट आहेत. बिग बॉस 16 विजेत्याला बक्षिसाची रक्कम किती मिळणार आहे? तसेच बिग बॉस-16 चा ग्रँड फिनाले कुठे पाहता येईल? असे प्रश्न अनेकांना पडले असतील. जाणून घेऊयात बिग बॉस-16 च्या ग्रँड फिनालेबद्दल... 

कुठे पाहता येणार बिग बॉस 16 चा ग्रँड फिनाले? 

बिग बॉस 16 चा  ग्रँड फिनाले प्रेक्षक कलर्स टिव्ही  (Colors Tv)  या चॅनलवर रात्री साडे नऊ वाजता पाहू शकतात. तसेच वूट (Voot), जियो टिव्ही  (Jio TV) आणि एयरटेल एक्सट्रीम (Airtel Xtream) या ओटीटीवर प्लॅटफॉर्मवर बिग बॉस-16 चे लाईव्ह स्ट्रिमिंग देखील प्रेक्षक पाहू शकतात. 

बिग बॉस 16 विजेत्याला मिळणारी बक्षिसाची रक्कम किती?

बिग बॉस 16 ची बक्षिसाची रक्कम सुरुवातीला 50 लाख रुपये होती. पण नंतर ही रक्कम कमी करण्यात आली. आता बिग बॉस-16 च्या विजेत्याला 21 लाख 80 हजार एवढी रक्कम मिळेल, असं म्हटलं जात आहेत. तसेच बिग बॉस-16 च्या विजेत्याला बिग बॉसच्या आयकॉनची ट्रॉफी देखील मिळणार आहे. या ट्रॉफीवर गोल्ड युनिकॉर्नचा लोगो असणार आहे. तसेच विजेत्याला ग्रँड आय 10  निओस (Grand i10 Nios) ही गाडी देखील मिळणार आहे. 

बिग बॉस-16 चे फायनलिस्ट

शालीन भनोट (Shalin Bhanot), अर्चना गौतम (Archana Gautam), शिव ठाकरे (Shiv Thakarey), एमसी स्टॅन (MC Stan) आणि प्रियांका चाहर चौधरी (Priyanka Chahar Choudhary) हे बिग बॉस-16 चे टॉप-5 सदस्य आहेत. या स्पर्धकांमधील कोणत्या स्पर्धक बिग बॉसची ट्रॉफी पटकवणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या : 

Bigg Boss 16 Grand Finale Live: प्रतीक्षा संपली! बिग बॉस 16 चा ग्रँड फिनाले रंगणार; आज होणार विजेत्याच्या नावाची घोषणा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
Embed widget