Bigg Boss 15 : बिचुकलेनंतर Rakhi Sawant बिग बॉसच्या घरातून आऊट, आता उरले फक्त सहा स्पर्धक
Bigg Boss 15 : बिग बॉसच्या घरातून राखी सावंत बाहेर पडली आहे. येत्या 30 जानेवारीला बिग बॉसचा 15 चा ग्रॅन्ड फिनाले होणार आहे.
Bigg Boss 15 : बिग बॉसच्या घरातून आता राखी सावंत (Rakhi Sawant) बाहेर पडली आहे. त्यामुळे आता घरात फक्त 6 स्पर्धक उरले आहेत. प्रतीक सेहजपाल (Pratik Sehajpal), निशांत भट्ट (Nishant Bhatt), शमिता शेट्टी (Shamita Shetty), करण कुंद्रा (Karan Kundrra), तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) आणि रश्मी देसाई (Rashami Desai) 'बिग बॉस 15' चे फायनलिस्ट ठरले आहेत.
राखी सावंत टॉप 7 मध्ये
'बिग बॉस 15' मध्ये राखी सावंतने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. विशेष म्हणजे राखीचा पती रितेशही या खेळात सहभागी झाला होता. त्यामुळे दोघेही खूप चर्चेत होते.
View this post on Instagram
कधी होणार बिग बॉस 15 चा फिनाले?
30 जानेवारीला बिग बॉसचा 15 चा ग्रॅन्ड फिनाले होणार आहे. हा बिग बॉस 15 चा शेवटचा आठवडा आहे. या शो चे शेवटचे भाग शनिवारी आणि रविवारी प्रसारित केले जातील. तर विजेत्याचं नाव रविवारी घोषित करण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या
Mr And Mrs Mahi : 'मिस्टर अॅंड मिसेस माही' सिनेमासाठी Janhvi Kapoor ने केला दिनेश कार्तिकसोबत क्रिकेटचा सराव
Bahubali: Before The Beginning : नेटफ्लिक्सचा बिग बजेट 'बाहुबली: बिफोर द बिगिनिंग' नव्याने करण्याचा निर्णय, 150 कोटींचा फटका
सुंदर पिचाई यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर नेमकं काय म्हणाले दिग्दर्शक सुनील दर्शन
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha