एक्स्प्लोर

Bigg Boss 15: 'ओ मेरे दिल के चेन'.... सलमानने गायलं कतरिनासाठी गाणं

Bigg Boss 15: सलमान खान होस्ट करत असलेल्या बिग बॉसमध्ये कतरिना कैफ आणि रोहित शेट्टी त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते.

Katrina Kaif in BB 15: सलमान खानच्या बिग बॉसमध्ये या आठवड्यात बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि दिग्दर्शक रोहित शेट्टीने उपस्थिती लावली. हे दोघेही त्यांच्या आगामी 'सूर्यवंशी' सिनेमाच्या प्रमोशनसाठी बिग बॉसमध्ये आले होते. 'बिग बॉस 15' चा कार्यक्रम आणखी रंगतदार करण्यासाठी सलमान खानदेखील मजा-मस्ती करताना दिसून आला. सध्या एक प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. कतरिना त्यात सलमान खानची विचारपूस करत त्याच्यावर आरोपदेखील करत आहे. 

व्हिडीओमध्ये कतरिना रोहित शेट्टीला म्हणते, सलमान सेटवर नेहमी उशीरा येतो. कतरिनाने केलेले आरोप सलमान खानने मान्य केले आहेत. सलमान खान कतरिनासाठी 'ओ मेरे दिल के चेन' हे गाणे म्हणतानादेखील दिसून येत आहे. गाणं म्हणताना सलमान डान्स करत असल्याने कतरिनाला हसू अनावर झाले आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Salman khan (@beingsalmanic2712)

 

Bigg Boss Marathi 3: कोण घेणार आज बिग बॉसच्या घरातून निरोप

'बिग बॉस 15'  मध्ये दिसून आली कतरिना कैफ
फिकट निळ्या रंगाची शिफॉन साडी आणि कपाळावर टिकली अशा देसी लूकमध्ये कतरिना दिसून आली. कतरिनाने तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यावर चाहत्यांचा कमेंट्सचा पाऊस पडत आहे. साडीत कतरिनाची स्टनिंग फिगर दिसून येत आहे. कपाळावर असलेली टिकली, हातात बांगड्या आणि कानातल्यां रिंगमुळे कतरिनाच्या लूकला चार चाँद लागले आहेत. कतरिना बिग बॉसमध्ये तिच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत म्हणजेच सलमान खानसोबत दिसून आली. ब्रेकअपनंतरदेखील कतरिना आणि सलमानची मैत्री टिकून आहे.

बिग बॉसच्या मंचावर सलमानने दिली रोहित शेट्टीला कबुली
रोहित शेट्टीने सलमान खानला घेऊन सिनेमा करण्याचे जाहीर केले आहे. तेव्हा बिग बॉस 15 च्या जाहीर कार्यक्रमात सलमान खान रोहित शेट्टीला नाही म्हणू शकला नाही. त्यामुळेच सलमान रोहित शेट्टीच्या नव्या चित्रपटासाठी चाहतेदेखील उत्सुक आहेत.

Salman Khan Ajay Devgn Movie: रोहित शेट्टीच्या आगामी सिनेमात एकत्र दिसणार सलमान खान आणि अजय देवगन

महत्त्वाच्या बातम्या

Subodh Bhave On Sai Tamhankar: 'सई ताम्हणकर इंडस्ट्रीत कितपत टिकेल, याबाबत मला शंका...'; सुबोध भावेनं स्पष्टीकरणासह दिलं कारण, नेमकं काय म्हणाला?
'सई ताम्हणकर इंडस्ट्रीत कितपत टिकेल, याबाबत मला शंका...'; सुबोध भावेनं स्पष्टीकरणासह दिलं कारण, नेमकं काय म्हणाला?
Kushal Badrike On Female Character In Chala Hawa Yeu Dya: 'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; 'चला हवा येऊ द्या'बाबत नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?
'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?
Amol Kolhe On Savitribai Jyotiba Phule Serial: TV वरुन गाशा गुंडाळला, पण युट्यूबर येताच प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं; 'सावित्रीबाई जोतीराव फुले'बाबत अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय
'टीआरपीपेक्षा प्रेक्षकांचं प्रेम महत्त्वाचं...'; 'सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेबाबत अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय
Kushal Badrike On Marathi Movie Show In Theaters: आज आमच्या आई-बापावर आलंय, आता आम्ही शांत बसू शकत नाही, कुशल बद्रिके हळहळला
आज आमच्या आई-बापावर आलंय, आता आम्ही शांत बसू शकत नाही; कुशल बद्रिके हळहळला

व्हिडीओ

Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
Sanjay Raut on Bankipur By-election Result: कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
Abhijeet Dipke on RSS: ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांचा विरोध केला त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये, अभिजीत दिपकेंनी RSS च्या बड्या नेत्याला सुनावलं
ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांचा विरोध केला त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये, अभिजीत दिपकेंनी RSS च्या बड्या नेत्याला सुनावलं
Sant Nivruttinath Maharaj Palkhi : परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned Marathi News: Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Ketan Agrawal Crime Case: सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
Tukaram Mundhe On Saoji Mutton: सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आता आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
Bankipur bypoll 2026 Results: भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
Embed widget