एक्स्प्लोर

'बिग बॉस 13'च्या सूत्रसंचालनासाठी सलमानला मिळणार दोनशे कोटी

सलमानने 'वीकेंड का वार'च्या प्रत्येक एपिसोडची फी साडेसहा कोटींपर्यंत वाढवली आहे. म्हणजेच दर आठवड्याला सलमान 13 कोटी रुपये घेणार आहे.

मुंबई : सालाबादप्रमाणे अभिनेता सलमान खान यंदाही 'बिग बॉस'चं सूत्रसंचालन करणार आहे. बिग बॉसच्या तेराव्या पर्वाचं सूत्रसंचालन करण्यासाठी सलमान किती मानधन घेणार, हे ऐकून तुमचे डोळे विस्फारतील. सलमान संपूर्ण पर्वासाठी जवळपास दोनशे कोटी रुपये घेणार असल्याची माहिती आहे. सलमानने 'वीकेंड का वार'च्या प्रत्येक एपिसोडची फी साडेसहा कोटींपर्यंत वाढवली आहे. म्हणजेच दर आठवड्याला सलमान 13 कोटी रुपये घेणार आहे. बिग बॉसचा प्रत्येक सिझन 105 दिवस म्हणजेच 15 आठवडे चालतो. त्यानुसार 195 कोटी रुपयांची कमाई सलमान करणार आहे. एका आठवड्याला 'वीकेंड का वार'चे दोन एपिसोड शूट केले जातात. दोन्ही भागांचं चित्रीकरण एकाच दिवशी केलं जातं. या एपिसोडमध्ये सलमान 'बिग बॉस'च्या घरातील सदस्यांनी केलेल्या चांगल्या-वाईट कामांचा आढावा घेतो. चांगल्या कामाचं कौतुक आणि वाईट वर्तनावर शब्दाचा मार अशी ही पद्धत असते. गेल्या वर्षी सलमान दर आठवड्याचे अकरा कोटी रुपये घेत होता. यावर्षी मात्र त्याने आपल्या मानधनात वाढ केली आहे. याचाच अर्थ गेल्या पर्वात सलमानने 165 कोटी रुपयांची कमाई केली होती. बिग बॉस 13 साठी कोणाकोणाच्या नावांची चर्चा? 1. अभिनेत्री झरीन खान 2. अभिनेता चंकी पाण्डे 3. अभिनेता राजपाल यादव 4. लव्हयात्री चित्रपट फेम अभिनेत्री वरिना हुसैन 5. अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी 6. अभिनेत्री अंकिता लोखंडे 7. अभिनेता राकेश वशिष्ठ 8. पॉर्नस्टार डॅनी डी 9. बिग बॉस बांगलाचा सूत्रसंचालक जीत 10. खासदार आणि अभिनेता चिराग पासवान 11. बॉक्सर वीजेंदर सिंग 12. मॉडेल राहुल खंडेलवाल 13. मॉडेल हिमांश कोहली 14. अभिनेत्री मेघना मलिक 15. सीआयडी फेम दया - अभिनेता दयानंद शेट्टी 16. मिथुन चक्रवर्तीचा मुलगा - अभिनेता महाअक्षय चक्रवर्ती 17. फॅशन डिझायनर रितू बेरी 18. गायिका-मॉडेल सोनल चौहान 19. अभिनेता सिद्धार्थ शुक्ला 20. मेक अप आर्टिस्ट आणि एलजीबीटी समुदायाचे प्रतिनिधी फैझी बू

महत्त्वाच्या बातम्या

Veen Doghantli Hi Tutena Samar Swananadi Pregnant: 'आपल्याला बाळ होणार...', समर-स्वानंदीच्या आयुष्यात गोड पाहुण्याची चाहुल? 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत अनोखं वळण, VIDEO
'आपल्याला बाळ होणार...', समर-स्वानंदीच्या आयुष्यात गोड पाहुण्याची चाहुल? 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत अनोखं वळण, VIDEO
Shweta Keswani Supports Shahana Goswami: एकापेक्षा जास्त पुरुषांसोबत नातं असेल, तर त्यात अडचण काय? अभिनेत्रीचं ओपन रिलेशनशिप्सवर बेधडक वक्तव्य, म्हणाली...
एकापेक्षा जास्त पुरुषांसोबत नातं असेल, तर त्यात अडचण काय? अभिनेत्रीचं ओपन रिलेशनशिप्सवर बेधडक वक्तव्य, म्हणाली...
Raj Hanchanale Baby Girl: 'तुझ्यात जीव रंगला' फेम 'राणा दा'च्या भावाला झाली लेक; 9 दिवसांनी शेअर केली पोस्ट, लेकीला दिलं खास वचन
'तुझ्यात जीव रंगला' फेम 'राणा दा'च्या भावाला झाली लेक; 9 दिवसांनी शेअर केली पोस्ट, लेकीला दिलं खास वचन
Ashok Saraf Lamborgini Car Video Viral: अशोक सराफांचा स्वॅग, करड्या रंगाचा कुर्ता अन् धोतर नेसलं अन् तरातरा चालत जाऊन लॅम्बोर्गिनीमध्ये बसले; 'तो' VIDEO व्हायरल
अशोक सराफांचा स्वॅग, करड्या रंगाचा कुर्ता अन् धोतर नेसलं अन् तरातरा चालत जाऊन लॅम्बोर्गिनीमध्ये बसले; 'तो' VIDEO व्हायरल

व्हिडीओ

Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshada Deshmukh : पुणे पदवीधरमध्ये विजय मिळवत आमदार होताच हर्षदा देशमुख जाधव साताऱ्यात पोहोचल्या, पुढील वाटचालीबाबत म्हणाल्या..
पुणे पदवीधरची निवडणूक जनतेनं हातात घेतलेली, पवारसाहेबांच्या आशीर्वादनं महाराष्ट्राला पहिली महिला पदवीधर आमदार मिळाली : हर्षदा देशमुख जाधव
SPPU Exam Postponed : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
Pimpri Chinchwad : लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
Devendra Fadnavis: बंद खोलीत कुठलीही बैठक झाली नाही, राजकीय चर्चा झाली नाही, देवेंद्र फडणवीस ठाकरे बंधूंच्या भेटीबाबत म्हणाले...
बंद खोलीत कुठलीही बैठक झाली नाही, राजकीय चर्चा झाली नाही, देवेंद्र फडणवीस ठाकरे बंधूंच्या भेटीबाबत म्हणाले...
Shreyas Iyer : आम्हाला पुन्हा विचार करावा लागेल...,श्रेयस अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?  
न्यूझीलंडनं भारताच्या विजयाचा रथ रोखला,अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?
Joshimath Helicopter Crash: बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
Raju Shetti: ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
Embed widget