एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉसच्या घरात एलिमिनिटेड स्पर्धकांची पुन्हा एन्ट्री, पण आर्यासाठी दारं बंदच? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉसच्या घरात स्पर्धकांचं रियुनिअन होणार असून यामधील एक स्पर्धक मिसिंग असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सध्या सुरु आहेत.

Bigg Boss Marathi Season 5  : बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi New Season) पाचवा सीझन आता शेवटाला आला आहे. कारण उद्या म्हणजेच 6 ऑक्टोबर रोजी या सीझनचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. त्यामुळे अवघ्या काही तासांतच बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विजेता मिळणार असून याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांना लागून राहिली आहे. असं असतानाच आता बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेल्या सदस्यांनी पुन्हा एकदा एन्ट्री घेतली. पण असं असलं तरीही या स्पर्धकांमध्ये एक स्पर्धक मात्र मिसिंग होती. 

बिग बॉसच्या घरात एकूण 16 जणांनी प्रवेश केला होता. त्यापैकी आता टॉप 6 स्पर्धकांनी ग्रँड फिनालेमध्ये एन्ट्री केलीये. याच स्पर्धकांची भेट घेण्यासाठी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेले सदस्य घरात पोहचले. यावेळी या स्पर्धकांची भेट घेऊन प्रत्येकालाच आनंद झाला. 100 दिवसांचा खेळ 70 दिवसांतच आटोपल्यानंतर आता बिग बॉसचा पाचवा सीझन प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 

सगळे स्पर्धक आले पण आर्या कुठेय?

बिग बॉसच्या टॉप 6 स्पर्धकांची भेट घेण्यासाठी इतर सर्व स्पर्धक जरी असले तरीही त्यांच्यामध्ये आर्या जाधव कुठेच दिसली नाही. निक्कीच्या कानशि‍लात लगावली त्यामुळे आर्याला बिग बॉसच्या घरातून हकलून देण्यात आलं होतं. कारण बिग बॉसच्या घरात हिंसा करु नये हा बिग बॉसचा मूलभूत नियम आहे. पण आर्याने निक्कीच्या कानशि‍लात लगावून याच नियमांचं उल्लंघन केलं. त्यामुळे बिग बॉसच्या घरातून तिला निष्कासित करण्यात आलं. त्यामुळे जेव्हा सगळे स्पर्धक पुन्हा घरात त्यामध्ये आर्या दिसली नाही यावरुन प्रेक्षकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. 

पुरुषोत्तम दादा पाटील, योगिता चव्हाण, निखिल दामले, इरिना रुडाकोव्हा, घन:श्याम दरवडे, वैभव चव्हाण, पंढरीनाथ कांबळे, वर्षा उसगांवकर, अरबाज पटेल आणि वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतलेल्या संग्रामनेही बिग बॉसच्या स्पर्धकांची भेट घेण्यासाठी घरात प्रवेश केला. पण या स्पर्धकांमध्ये कुठेही आर्या दिसली नाही. त्यामुळे आर्याला का बोलावलं नाही, असा सवाल प्रेक्षक उपस्थित करत आहेत. 

प्रेक्षकांनी उपस्थित केले प्रश्न

दरम्यान बिग बॉसकडून या रियुनिअनचा प्रोमो नुकताच शेअर करण्यात आलाय. यावर एका युजरने कमेंट करत म्हटलं की, आर्या कुठे आहे? दुसऱ्या एका युजरने कमेंट करत म्हटलं की, आर्याने येऊन आणखी एक कानाखाली निक्कीला लगावली पाहिजे. आणखी एका युजरने कमेंट करत म्हटलं की, आर्याला का बोलावलं नाही, बिग बॉस तुमचे नियम जरा बदला... 

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

ही बातमी वाचा : 

Marathi Movie : कैलास वाघमारे आणि विशाखा सुभेदार पहिल्यांदा एकत्र, 'पाणीपुरी' सिनेमात सासू आणि जावयाची धम्माल जुगलबंदी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
Kolhapur ZP Election: कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
प्रचाराची सांगात होताच रिक्षात आढळली बॅग; अपक्ष उमेदवाराने पकडली 50 लाखांची रोकड
प्रचाराची सांगात होताच रिक्षात आढळली बॅग; अपक्ष उमेदवाराने पकडली 50 लाखांची रोकड

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
Kolhapur ZP Election: कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
प्रचाराची सांगात होताच रिक्षात आढळली बॅग; अपक्ष उमेदवाराने पकडली 50 लाखांची रोकड
प्रचाराची सांगात होताच रिक्षात आढळली बॅग; अपक्ष उमेदवाराने पकडली 50 लाखांची रोकड
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | मंगळवार
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
सोलापूर महापालिकेतील बिग फाईट; आमदारपुत्र अन् बंधू मैदानात, सरवदेंचा खून झालेल्या प्रभागात काय होणार?
सोलापूर महापालिकेतील बिग फाईट; आमदारपुत्र अन् बंधू मैदानात, सरवदेंचा खून झालेल्या प्रभागात काय होणार?
Ajit Pawar : महेश लांडगे नासका आंबा, भारंदाज डाव टाकून फिरवून फेकून दिला नाही तर पवारांची औलाद नाही : अजित पवार
महेश लांडगे नासका आंबा, भारंदाज डाव टाकून फिरवून फेकून दिला नाही तर पवारांची औलाद नाही : अजित पवार
Embed widget