एक्स्प्लोर

Anupamaa : मोठी बातमी! अनुपमाच्या सेटवर भीषण अपघात, एका व्यक्तीचा मृत्यू

Anupamaa Set Incident: स्टार प्लसवरील अनुपमा या मालिकेच्या सेटवर मोठी दुर्घटना घडली असून यामध्ये असिस्टंट लाईट मॅनचा मृत्यू झाला आहे.

Anupamaa Set Incident:  अनुपमा (Anupamaa) ही स्टार प्लसवरील लोकप्रिय मालिका कायमच टीआरपीच्या शर्यतीत टॉपवर असते. त्यामुळे ही मालिका कायमच चर्चेत असते. पण नुकतच या मालिकेच्या सेटवर एक भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये सेटवरील एका असिस्टंट लाईट मॅनचा मृत्यू झाल्याची धक्कदायक बातमी समोर येत आहे. एबीपी न्यूजच्या विशेष माहितीनुसार, गुरुवारी, 14 नोव्हेंबर रोजी 'अनुपमा'च्या सेटवर एक अपघात झाला. सेटवरच्या असिस्टंट लाइटमनला विजेचा धक्का लागला. त्यानंतर तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपाचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

या प्रकरणी 'अनुपमा'च्या टीमकडून सध्या कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. पण या लाईटमॅनच्या मृत्यूनंतर मुंबईतील आरए कॉलनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.याप्रकरणी चौकशीसाठी पोलीस शुक्रवारी 'अनुपमा'च्या सेटवरही पोहोचले.

टीआरपीच्या शर्यतीत अनुपमा मागे

टीआरपी लिस्टमध्ये टॉपवर असलेली मालिका यावेळी दुसऱ्या क्रमांकावर आहे. बऱ्याच कालावधीनंतर ही मालिका टीआरपीच्या शर्यतीमध्ये दुसऱ्या स्थानकावर पोहचली आहे. या मालिकेला 2.2 टीआरपी मिळाला असून 'ये रिश्ता क्या कहलाता है' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पुढे आहे.                  

मुख्य अभिनेत्री वादाच्या भोवऱ्यात

'अनुपमा' मालिकेची मुख्य अभिनेत्री अभिनेत्री रुपाली गांगुली सध्या तिची सावत्र मुलगी ईशा वर्मामुळे वादात सापडली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत ईशाने अभिनेत्रीवर तिच्या आईचे दागिने चोरल्याचा आणि आई-वडिलांचे लग्न मोडल्याचा आरोप केला होता. दरम्यान अनुपमाच्या निर्मात्यांनी मात्र तिला या प्रकरणात पाठिंबा दिला असून तिच्यासाठी पोस्टही केली होती. 

रुपाली गांगुलीने ठोकला 50 कोटींचा मानहानीचा दावा

अभिनेत्री रुपाली गांगुलीने तिची सावत्र मुलगी ईशा वर्माला मानहानीची नोटीस पाठवली होती. आता ईशाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करून या प्रकरणावर मौन सोडलं आहे. ईशाने सांगितलं आहे की, ती आता या सगळ्यापासून खूप पुढे गेली आहे आणि ती अमेरिकेत असून सुरक्षित आहे. ईशा वर्माने सावत्र आई अभिनेत्री रुपाली गांगुलीवर वडिलांना ड्रग्स दिल्याचा आणि त्यांना मारहाण केल्याचा आरोप केला होता. यानंतर अभिनेत्री रुपाली गांगुलीने या प्रकरणी कोर्टात धाव घेत, तिला मानहानीची नोटीस बजावली.

ही बातमी वाचा : 

Marathi Movie : लग्नाआधीची भेट उशीरा झालीये? तेजश्री-सुबोधचा आगामी सिनेमा देणार उत्तर; चित्रपटाचा टीझर रिलीज 

महत्त्वाच्या बातम्या

Amitabh Bachchan On Wife Jaya Bachchan Anger: जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट
जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट
Actress Antara Banerjee Attacking RPF Officer: स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
Prasad Oak On Dharamveer Movie: 'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Embed widget