एक्स्प्लोर

Marathi Movie : लग्नाआधीची भेट उशीरा झालीये? तेजश्री-सुबोधचा आगामी सिनेमा देणार उत्तर; चित्रपटाचा टीझर रिलीज 

Marathi Movie :  अभिनेता सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Marathi Movie :  सिनेसृष्टीतील एक नवी जोडी लवकरच एका नव्या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत सुबोध भावे (Subodh Bhave) आणि तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) यांच्या नव्या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. 'हॅशटॅग तदैव लग्नम' सिनेमाची झलक प्रेक्षकांना दाखवण्यात आली आहे. त्यामुळे या नव्या जोडीला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकही आतुर आहेत. हा सिनेमा येत्या 20 डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.                            

तेजश्री आणि सुबोध हे पहिल्यांदाच या सिनेमाच्या माध्यमातून एकत्र झळकणार आहेत. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांनाही बरीच उत्सुकता लागून राहिली आहे. तसेच अभिनेत्री तेजश्री प्रधानही मोठ्या ब्रेकनंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक करतेय. त्यामुळे तिचे चाहते तिचा सिनेमादगृहात पाहण्यासाठी उत्सुक आहेत.                     

सिनेमाचा ट्रेलर रिलीज              

हॅशटॅग तदैव लग्नम सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमात उशीरा लग्न करणाऱ्या जोडप्यांविषयी भाष्य करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे ही कथा उशीरा लग्न करण्यांची असल्याचं सिनेमाच्या ट्रेलरवरुन स्पष्ट झालंय. पण या कथेमध्ये कोणते नवे ट्विस्ट असणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. कलाकारांनी सिनेमाचा ट्रेलर त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंवरुन शेअर केला आहे. त्यावर कॅप्शन देत म्हटलं की,लग्नाआधीची पहिली भेट,थोडीशी लेट,पण झालीय मात्र एकदम थेट..!               

सिनेमात हे कलाकार दिसणार

तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांच्यासह सिनेमात प्रदीप वेलणकर, मानसी मागिकर, संजय खापरे, शर्मिष्ठा राऊत यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. तसेच आनंद दिलीप गोखले यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे. शेखर विठ्ठल मते हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत.                          

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Tejashri Pradhan (@tejashripradhan)

ही बातमी वाचा : 

दिव्यांका त्रिपाठी अन् करण पटेलची केमिस्ट्री पुन्हा पाहायला मिळणार, एकता कपूरच्या नव्या मालिकेत एकत्र दिसणार

महत्त्वाच्या बातम्या

Mukesh Khanna On SHarmila Tagore: 'लग्नासाठी तुम्ही आयेशा बेगम झालात ' शर्मिला टागोरांच्या 'वंदे मातरम्' वक्तव्यावर मुकेश खन्ना भडकले, म्हणाले...
'लग्नासाठी तुम्ही आयेशा बेगम झालात ' शर्मिला टागोरांच्या 'वंदे मातरम्' वक्तव्यावर मुकेश खन्ना भडकले, म्हणाले...
Samay Raina Medha Shankar: समय रैनाच्या डेटिंगच्या चर्चेत ' इंडियाज गॉट लेटंट 2'मध्ये येणार 'ती' लोकप्रिय अभिनेत्री; प्रोमो पाहताच चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
समय रैनाच्या डेटिंगच्या चर्चेत ' इंडियाज गॉट लेटंट 2'मध्ये येणार 'ती' लोकप्रिय अभिनेत्री; प्रोमो पाहताच चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
Salman Khan on Tukaram Mundhe: '...तर तुझ्या कॅफेत तुकाराम मुंढेंना पाठवेन ' सलमान खानने मैत्रिणीला दाखवला धाक; म्हणाला...
'...तर तुझ्या कॅफेत तुकाराम मुंढेंना पाठवेन ' सलमान खानने मैत्रिणीला दाखवला धाक; म्हणाला...
Samir Choughule On Sachin Tendulkar: 'सचिन तेंडुलकरांसाठी मी उपवास केलेत...'; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंचा 'तो' किस्सा, क्रिकेटच्या देवाला पाहून ढसाढसा रडला अभिनेता
'सचिन तेंडुलकरांसाठी मी उपवास केलेत...'; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंचा 'तो' किस्सा, क्रिकेटच्या देवाला पाहून ढसाढसा रडला अभिनेता

व्हिडीओ

Special Report on El Nino : एल निनोचं सावट, पुढच्या वर्षीही संकट? Rain Update
Manoj Jarange Special Report : पुन्हा आरोपांचं वळ, जरांगे विरुद्ध भुजबळ
Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FIR registered in Haldwani purification: हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
NSE IPO : एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
Beed Crime: शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
Air India: गांजाच्या नशेत विमान चालवून 145 जीव टांगणीला लावला, अखेर एअर इंडियाकडून ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह येताच त्या मुख्य वैमानिकाची सेवेतून हकालपट्टी
गांजाच्या नशेत विमान चालवून 145 जीव टांगणीला लावला, अखेर एअर इंडियाकडून ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह येताच त्या मुख्य वैमानिकाची सेवेतून हकालपट्टी
People at Work 2026: फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
Nagpur DJ BAN : महाराष्ट्राच्या उपराजधानीत डीजे बंदी झुगारली, नागपूरमध्ये डीजेच्या दणदणाटात लेझरसह दहीहंडी उत्सव सुरु
डीजे बंदी झुगारली, नागपूरमध्ये डीजेच्या दणदणाटात लेझरसह दहीहंडी उत्सव सुरु
Embed widget