एक्स्प्लोर

Aamir - Sanjeeda Divorced : आमिर अली आणि संजीदा शेखचा घटस्फोट, लग्नाच्या 9 वर्षानंतर विभक्त

Aamir - Sanjeeda Divorced : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी अभिनेता आमिर अली आणि अभिनेत्री संजीदा शेखचा घटस्फोट झाला आहे. लग्नाच्या 9 वर्षानंतर हे जोडपे विभक्त झाले आहे.

Aamir - Sanjeeda Divorced : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध जोडपे विभक्त झाले आहे. टिव्ही अभिनेत्री संजिदा शेख आणि अभिनेता आमिर अली यांनी घटस्फोट घेतला आहे. अभिनेता आमिर अली आणि अभिनेत्री संजिदा शेख हे टीव्हीवरील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. आमिर अली आणि त्याची पत्नी संजीदा शेख यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याची चर्चा काही दिवसांपासून होती. रिपोर्ट्सनुसार, आता आमिर अली आणि त्याच्या पत्नीचा अधिकृतपणे घटस्फोट झाला आहे. मात्र याबाबत आमिर किंवा त्याची पत्नी संजिदा यांनी अद्याप कोणतीही पुष्टी केलेली नाही. असे सांगितले जात आहे की या जोडप्याला त्यांच्या घटस्फोटाबद्दल कोणतेही विधान करायचे नाही आणि त्यांच्या नात्यातील प्रत्येक गोष्ट खाजगी ठेवायची आहे.

आमिर अली आणि संजीदा शेख यांनी 2012 मध्ये केले लग्न
आमिर अली आणि संजीदा शेख यांनी 2012 मध्ये लग्नगाठ बांधली. जरी दोघेही एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखत होते आणि डेटिंग करत होते. त्यांच्या लग्नाला जवळपास नऊ वर्षे झाली आहेत. मात्र 2020 पासूनच त्यांच्या नात्यातील दुराव्याच्या बातम्या येऊ लागल्या. यासोबतच तेव्हापासून दोघे वेगळे राहत असल्याचीही चर्चा होती.

मीडिया रिपोर्टनुसार, या जोडप्याला सरोगसीद्वारे आर्या नावाची मुलगीही झाली. मात्र, याबाबतही दोघांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. रिपोर्टनुसार, संजिदा आणि आमिर यांच्या घटस्फोट नऊ महिन्यांआधीच झाला असून त्यांच्या मुलीचा ताबा संजिदाला मिळाला आहे. यानंतर दोघेही आपल्या जीवनात पुढे गेले आहेत. मात्र, दोघांनीही याबाबतील कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. दोघांनाही वैयक्तिक आयुष्य आणि नात्याची गोपनीयता जपायची असल्याचं म्हटलं जात आहे.

आमिर आणि संजिदा छोट्या पडद्यावर अनेक मालिकांमध्ये झळकले आहेत. त्यांनी अनेक मालिकांमध्ये एकत्र कामही केले आहे. 

संबंधित बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Shinde On Alka Kubal: 'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
Lakshmi Nivas Zee Marathi Serial 7 Year Leap: ‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले, VIDEO
‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Divorce Rumors: अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
Satish Pulekar On Nana Patekar: नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune RTO: पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
Pune Crime: येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
Hindu Religion: देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
Pune Hinjewadi IT Park: हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
Ashok Shinde On Alka Kubal: 'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
Devendra Fadnavis Gen Z: नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
Cockroach Janta Party : 'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
Embed widget