एक्स्प्लोर

Farhan Akhtar Marriage : फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकरच्या लग्नाचा मुहूर्त ठरला; 'या' दिवशी जाहीर होणार तारीख

अभिनेता फरहान अख्तर आणि मराठमोळी मॉडेल शिबानी दांडेकर दोन दिवसात लग्नाची तारीख जाहीर करण्याची शक्यता आहे.

Farhan Akhtar and Shibani Dandekar Wedding News : बॉलिवूडमध्ये सध्या अनेक कलाकार हे विवाह बंधनात अडकत असल्याचे दिसत आहे.  बॉलिवूडमधील अभिनेता विकी कौशल  (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफचा (Katrina Kaif)  शाही विवाह सोहळा नुकताच पार पडला. त्यांच्यापाठोपाठ आता अभिनेता फरहान अख्तर आणि मराठमोळी मॉडेल शिबानी दांडेकर विवाहबंधनात अडकणार असल्याचे समोर आले आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार दोघे मार्च महिन्यात विवाहबंधनात अडकणार आहे.  गेस्ट लिस्ट पासून ते वेडिंग वेन्यू देखील फायनल करण्यात आला आहे.  फरहान आणि शिबानीच्या लग्नाच्या चर्चा होत आहे मात्र दोघांनीही लग्नाच्या प्रश्नावर मौन ठेवले आहे. तर दुसरीकडे दोघेही लवकरच अधिकृत आपल्या लग्नाची तारीख जाहीर करण्याची शक्यता वर्तवली आहे. लग्नाची तारीख जाहीर करणयासाठी दोघांनी दोन दिवसानंतरचा दिवस निश्चिच केला आहे.

9 जानेवारीला तारीख जाहीर करण्याची शक्यता

 येत्या दोन दिवसात म्हणजे 9 जानेवारीला फरहान अख्तरचा वाढदिवस आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात लग्नाची तारीख जाहीर करण्याची शक्यता आहे. आतापर्यंत यांच्या लग्नाबाबत फक्त चर्चा सुरू होत्या. शिबानी आणि फरहान अनेक  वर्षापासून ऐकमेकांना डेट करत आहे. या अगोदर देखील त्यांच्या लग्नाच्या बातम्या आल्या होता. मात्र आता  मार्च महिन्यात ते विवाहबंधनात अडकणार असल्याचे ठरले आहे.

मुंबईतील एका पंचतारंकित हॉटेलमध्ये अडकणार विवाहबंधनात

दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर (Farhan Akhtar and Shibani Dandekar Wedding) मोजक्या लोकांच्या उपस्थितीत विवाहबंधनात अडकणार आहे. मुंबईतील एका पंचतारंकित हॉटेलमध्ये ते लग्न करणार आहे. शिबानी आणि फरहानची भेट एका रिआलिटी शो दरम्यान झाली होती. शिबानी दांडेकरने या शो मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती आणि फरहान या शो ला होस्ट करत होते. 

हे ही वाचा - 

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Thriller Movie: जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
Salman Khans SVC63: राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
Mallika Sherawat: 21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
Rajkummar Raos Prahaar: कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget