एक्स्प्लोर

Marathi Serial : निवेदिता सराफांच्या मालिकेची वेळ ठरली, 'आई कुठे काय करते'ला घ्यावा लागणार प्रेक्षकांचा निरोप?

Marathi Serial : निवेदिता सराफ यांची 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत!' या मालिकेची वेळ आता ठरली आहे.

Marathi Serial : निवेदिता सराफ (Nivedita Saraf) आणि मंगेश कदम (Mangesh Kadam) यांची 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत!' (Aai Aani Baba Retire Hot Aahet ) ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला होता. त्यानंतर नुकतीच आता या मालिकेची वेळ देखील जाहीर करण्यात आली आहे. पण त्यामुळे आई कुठे काय करते ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार का हा प्रश्न सध्या प्रेक्षकांना पडला आहे. 

'आई आणि बाबा रिटायर होत आहेत!' ही मालिका स्टार प्रवाहवर 2 डिसेंबरपासून प्रदर्शित करण्यात येणार आहे. तसेच ही मालिका दुपारी 2.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या वेळ स्टार प्रवाहवर आई कुठे काय करते ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. पण आता निवेदिता सराफांची मालिका सुरु झाल्यानंतर आई कुठे करते ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

जोडप्याभोवती फिरणारी गोष्ट

प्रत्येकाच्या आयुष्यातली अत्यंत महत्त्वाची मात्र तितकीच गृहित धरली जाणारी ही दोन हक्काची माणसं आहेत. आयुष्यभर खस्ता खाऊन आईवडील आपल्या मुलांना लहानाचं मोठं करतात. मुलं शिकून स्वत:च्या पायावर उभी रहातात, त्यांच्या संसारात रमूनही जातात. आई-वडील मात्र घरच्या जबाबदारीतून कधीही रिटायर होत नाहीत. 

मुलं, त्यांचं शिक्षण, त्यांची नोकरी, त्यांचं लग्न आणि नंतर नातवंडं एकामागोमाग येणाऱ्या या जबाबदारीच्या चक्रात ते नकळतपणे अडकून जातात.  ज्यांना खरतर घरच्या जबाबदाऱ्यांमधून निवृत्त तर व्हायचं आहे मात्र न संपणारं जबाबदारीचं ओझं त्यांच्यावर नकळतपणे लादलं जातं. आई आणि बाबा रिटायर होत आहेत ही मालिका देखील अशाच एका जोडप्याभोवती फिरणारी आहे. 

'आई कुठे काय करते' घेणार प्रेक्षकांचा निरोप? 

दरम्यान मागील 6 वर्षांपासून आई कुठे काय करते ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. या मालिकेच्या आतापर्यंत अनेकदा वळण मिळालंय. पण तरीही आजही ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचं पाहायला मिळतं. पण आता सहा वर्षांनी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार का याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Star Pravah (@star_pravah)

ही बातमी वाचा : 

Prince Narula-Yuvika Chaudhary: बिग बॉस फेम प्रिन्स नरुला आणि युविका चौधरीला कन्यारत्न, चिमुकल्या पाहुण्याचं केलं स्वागत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष, मंचावर काय घडलं?
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Full PC : शिंदेंनी सांगितला DCMचा फूलफॉर्म; शपथविधीनंतर पत्रकार परिषद गाजवलीDevendra Fadnavis Full PC :पवार - ठाकरेंचा उल्लेख, देवेंद्र फडणवीस यांची पहिलीच पत्रकार परिषद गाजवलीMahayuti UNCUT Oath : मी पुन्हा येणार म्हणत दोघांना घेऊन आले, भाऊ-भाई-दादांची शपथ!Raj Thackeray On Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचं राज ठाकरेंकडून अभिनंदन #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष, मंचावर काय घडलं?
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
मारकडवाडीत रद्द पण अकोल्यातील दोन गावांत बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान; ग्रामस्थांचं EVM ला आव्हान
मारकडवाडीत रद्द पण अकोल्यातील दोन गावांत बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान; ग्रामस्थांचं EVM ला आव्हान
Maharashtra CM Oath Ceremony सचिन तेंडुलकर ते अंबानी, मोदींची फडणवीसांना शाबासकी; शपथविधी सोहळ्यातील क्षणचित्रे
सचिन तेंडुलकर ते अंबानी, मोदींची फडणवीसांना शाबासकी; शपथविधी सोहळ्यातील क्षणचित्रे
Eknath Shinde : सीएम आणि उपमुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला, पण शपथविधीला शिंदेंची 'देहबोली'च पुन्हा एकदा सर्वाधिक 'बोलली'!
सीएम आणि उपमुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला, पण शपथविधीला शिंदेंची 'देहबोली'च पुन्हा एकदा सर्वाधिक 'बोलली'!
Devendra Fadnavis take Oath as Maharashtra CM  : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ!
Devendra Fadnavis take Oath as Maharashtra CM : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ!
Embed widget