एक्स्प्लोर

Aai Kuthe Kay Karte Latest Updates : अरुंधतीवर कोसळणार दु:खाचा डोंगर, आशुतोषचे होणार निधन; 'आई कुठं काय करते' मध्ये ट्वीस्ट

Aai Kuthe Kay Karte Latest Updates : मालिकेत आशुतोषचे निधन झाल्याचे दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे आता आशुतोषच्या निधनानंतर मालिकेत कोणते रंगतदार वळण येणार याबाबत प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Aai Kuthe Kay Karte :   छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'आई कुठं काय करते' मध्ये (Aai Kuthe Kay Karte) आता मोठा ट्वीस्ट येणार आहे. मालिकेची वेळ बदलण्यात आल्यानंतर आता कथानकातही बदल होणार आहे. या बदलेल्या कथानकानुसार आता अरुंधतीवर दु:खाचा डोंगर कोसळणार आहे. मालिकेत आशुतोषचे निधन झाल्याचे दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे आता आशुतोषच्या निधनानंतर मालिकेत कोणते रंगतदार वळण येणार याबाबत प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. 'आई कुठं काय करते'  मालिकेचा नवा प्रोमो लाँच करण्यात आला आहे.  'आई कुठं काय करते' या मालिकेच्या वेळेवर आता घरोघरी मातीच्या चुली ही नवी मालिका सुरू होणार आहे. त्यामुळे 'आई कुठं काय करते'च्या वेळेत बदल होणार आहे.

'आई कुठं काय करते'  च्या नव्या प्रोमोत काय?

 नव्या प्रोमोत आशुतोषच्या फोटोवर हार घातला गेला आहे. आशुतोषच्या निधनाने अरुंधती कोलमडून पडली आहे. तर, आशुतोषची आई सुलेखा ही अरुंधतीला जबाबदार धरत तिला घराबाहेर जाण्यासाठी सांगते. त्यामुळे अरुंधती आणखीच कोलमडून जाते. त्याच वेळी तिची आधीची सासू अर्थात अनिरुद्धची आई तिला जवळ करते आणि मी माझ्या मुलीला घेऊन जाणार असल्याचे सांगते. 

View this post on Instagram
 
A post shared by star_marathi_serial_official (@star_marathi_serial_official)

नव्या प्रोमोवरुन चर्चांना उधाण

अरुंधतीने आयुष्याचा जोडीदार गमावल्याने आता तिच्यावर नवे संकट कोसळले आहे. धीराची आणि प्रत्येक संकटाला तोंड देणारी खंबीर अरुंधती आता या नव्या संकटाला कसे सामोरे जाणार,  अनिरुद्धच्या घरी अरुंधती जाणार का आणि सगळ्यात महत्त्वाचे आशुतोषचे खरेच निधन झालंय का, याबाबत अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले आहेत. 

'आई कुठं काय करते' नव्या वेळेत

आई कुठं काय करते ही मालिका 18 मार्चपासून ही मालिका सोमवार ते शनिवार दरम्यान दुपारी 2.30 वाजता ही मालिका प्रक्षेपित होणार आहे. ही मालिका संध्याकाळी 7.30 वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत होती. पण  या मालिकेचा मेन स्लॉट काढून घेण्यात आला. या मालिकेच्या जागी आता 'घरोघरी मातीच्या चुली' ही मालिका सुरू होणार आहे.  

पाहा व्हिडीओ : Aai Kuthe Kay Karte | सुरु होणार अरुंधतीचा नवा प्रवास... | Star Pravah

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray PC :MNS Manifesto Released : 'आम्ही हे करु', मनसेचा जाहीरनामा प्रसिद्धABP Majha Headlines :  1 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Embed widget