एक्स्प्लोर

Entertainment: प्रकृती खालावली अन् काळाने घातला घाला; दिग्गज अभिनेत्याची अकाली एक्झीट, नेमकं काय झालं?

Popular YouTube Film Reviewer Satyendra Dies: प्रसिद्ध अभिनेते आणि चित्रपट समीक्षक सत्येंद्र यांचे निधन झाले आहे.

Tamil actor and film critic Satyendra passes away: मनोरंजन विश्वातून एक दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेते आणि चित्रपट समीक्षक सत्येंद्र (Satyendra) यांचं निधन झालं आहे. वैद्यकीय गुंतागुंतीमुळे त्यांनी अखेरचा श्वास घेतला (Entertainment) असल्याची माहिती आहे.  या बातमीने तामिळ सिनेइंडस्ट्रीसह यूट्यूब कम्युनिटीमधे खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही काळापासून सत्येंद्र यांची तब्येत बिघडली होती. प्रकृती अस्वस्थतेने ते प्रचंड त्रस्त होते. मिळालेल्या माहितीनुसार, आज चेन्नईतील रोयापेट्टा येथील शासकीय रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  पोलिसांनी त्यांच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला आहे.  

प्रसिद्ध अभिनेते आणि चित्रपट समीक्षकांचे रुग्णालयात निधन (Actor and popular film critic Satyendra passed away)

मुळचे बंगळूरूतील रहिवासी सत्येंद्र हे केवळ  चित्रपटातील अभिनयासाठीच नव्हे तर, यूट्यूबवरील त्यांच्या अनोख्या सिनेमा समीक्षेच्या शैलीसाठीही ओळखले जात होते.   टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार,   चेन्नईच्या रोयापेट्टा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असताना सत्येंद्र यांचे निधन झाले. दरम्यान, सिनेमा विकेटनला मिळालेल्या माहितीनुसार,  प्रशासन सध्या बंगळूरुमधील त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे.   अद्याप कुटुंबातील कुणीही रुग्णालयात उपस्थितीत राहिले नसून, त्यांचा मृतदेह रुग्णालयाच्या शवगृहात ठेवण्यात आला आहे. 

सोशल मीडियात नेटकऱ्यांकडून सत्येंद्र यांना भावपूर्ण श्रद्धांजली (Popular YouTube Film Reviewer Satyendra Died)

सत्येंद्र यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियात व्हायरल झाली असून,  अनेक सिनेचाहते आणि यूट्यूबर्सनी त्यांना श्रध्दांजली  वाहिली आहे.  दरम्यान, सत्येंद्र यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.  

सत्येंद्र यांनी आपल्या कारकि‍र्दीत बऱ्याच सिनेमांमध्ये काम केलं आहे.  सत्येंद्र यांनी अनेक दूरदर्शन मालिकांमध्येही काम केलं आहे.   तसेच काही सिनेमांमध्ये खलनायिकाचीही भूमिका साकारली आहे. त्यांना खरी ओळख यूट्यूबमधून मिळाली. यूट्यूबवरील  त्याच्या चित्रपट समीक्षणांमुळे ते  अधिक लोकप्रिय झाले.  सिनेमांचे रिव्ह्यू देण्याची शैली प्रेक्षकांनी आवडली होती. त्यांनी शेवटी 'Karuppu' या सिनेमाचे रिव्ह्यू दिले होते. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

आराराssss खतरनाक..; प्रवीण तरडेंकडून मुळशी पॅटर्न 2 सिनेमाची घोषणा, कशावर आधारीत असणार सिनेमा? सांगून टाकलं

ABP माझाच्या बातम्या LIVE..

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Friday Release This Week: सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
Aadesh Bandekar On Puja Birari: 'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
Aavarapan 2 Box Office collection: 19 वर्षांनंतर इमरान हाश्मीच्या सिनेमानं केला जुन्या अपयशाचा हिशोब चुकता; 'आवारापन 2' चा बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकुळ, आतापर्यंत किती कमावले?
19 वर्षांनंतर इमरान हाश्मीच्या सिनेमानं केला जुन्या अपयशाचा हिशोब चुकता; 'आवारापन 2' चा बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकुळ, आतापर्यंत किती कमावले?
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Advertisement

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Embed widget