एक्स्प्लोर

Drug Case: दीपिका पादुकोणसोबत काम केलेल्या तीन सुपरस्टार्सची NCB चौकशी करणार?

ड्रग्जच्या प्रकरणात 26 सप्टेंबरला एनसीबीने अभिनेत्री दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खानचा जबाब नोंदवून घेतला आहे.

मुंबई : ड्रग्स प्रकरणात बॉलिवूडमधील आणखी बडे सेलिब्रिटी एनसीबीच्या चौकशीच्या फेऱ्यात येण्याची शक्यता आहे. दीपिका पादुकोणसोबत काम केलेल्या तीन सुपरस्टार्सची चौकशी एनसीबीकडून होण्याची शक्यता आहे. या तीन अभिनेत्यांची नावे S, R आणि A पासून सुरु होत आहेत. या तीन सुपरस्टार्सची नावे प्रोड्युसर क्षितीज रवी प्रसादने घेतले असल्याची माहिती समोर येत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, A अक्षराने सुरु झालेल्या नावाचा अभिनेता ड्रग्ज घेत असे आणि संपर्कात असलेल्या लोकांनाही ड्रग्स देत ​​असे. A नावाचा एक सुपरस्टार क्रिकेटरशीही संबंधित आहे. सूत्रांच्या माहितीनुसार लवकरच तिन्ही कलाकारांना समन्स पाठवण्यात येणार आहे.

Drug Case | निर्माता करण जोहरचीही एनसीबीकडून चौकशी? वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर निर्णय

26 सप्टेंबरला ड्रग्जच्या प्रकरणात एनसीबीने अभिनेत्री दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खानचा जबाब नोंदवून घेतला आहे. त्याच दिवशी एनसीबीने धर्मा प्रोडक्शन्सचे कार्यकारी निर्माता क्षितिज रवी प्रसादला चौकशीनंतर अटक केली. या प्रकरणात एनसीबीने आतापर्यंत जवळपास 18 लोकांना अटक केली आहे.

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख अन् करण जोहर NCB च्या रडारवर?

केंद्रीय संस्था एनसीबीने अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांना 9 सप्टेंबर रोजी अटक केली. आज रियाच्या जामीन याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. कोर्टाने या प्रकरणात निकाल राखून ठेवला आहे. एखादी व्यक्ती ड्रग्ज घेत असल्यास त्याची माहिती दडवण हेदेखील त्याला मदत करून उद्युक्त केल्यासारखंच आहे, असा दावा एनसीबीच्यावतीनं रिया चक्रवर्ताच्या जामीनाला विरोध करताना करण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या : 
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

TV Actress: जन्मानंतर एका महिन्यात अभिनेत्रीच्या आईचं निधन; 41 वर्षीय गोविंदाची भाची मूल दत्तक घेणार; स्पष्टच म्हणाली,
जन्मानंतर एका महिन्यात अभिनेत्रीच्या आईचं निधन; 41 वर्षीय गोविंदाची भाची मूल दत्तक घेणार; स्पष्टच म्हणाली,"माझं वय वाढतंय अन्..
Actress Death: पतीसोबत कॉलवर भांडण, अभिनेत्रीनं घरातच आयुष्य संपवलं, शेवटची पोस्ट पाहून चाहत्यांना धक्का, 2 दिवसांपूर्वी काय घडलं?
पतीसोबत कॉलवर भांडण, अभिनेत्रीनं घरातच आयुष्य संपवलं, शेवटची पोस्ट पाहून चाहत्यांना धक्का, 2 दिवसांपूर्वी काय घडलं?
Salman Khan On Rajpal Yadav: राजपाल यादव 'डॉलर'वर बोलला, भर कार्यक्रमात नाचक्की; भाईजान सलमान खाननेही कान टोचले
राजपाल यादव 'डॉलर'वर बोलला, भर कार्यक्रमात नाचक्की; भाईजान सलमान खाननेही कान टोचले
Deool Band 2: 11 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर स्वामी पुन्हा येणार; प्रवीण तरडेंच्या देऊळ बंद 2 च्या प्रदर्शनाची तारीख समोर; प्रमुख भूमिकेत कोण?
11 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर स्वामी पुन्हा येणार; प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद 2'च्या प्रदर्शनाची तारीख समोर; प्रमुख भूमिकेत कोण?

व्हिडीओ

Rahuri Vidhan Sabha : भाजपशी मीटिंग, माघारीचं सेटिंग? तनपुरेंची मोकाटेंना कशी किती मदत होणार? Special Report
Vasai Bhondu Baba : भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यची शेंडी कापू नये, पुणे न्यायालयाचे कारागृह प्रशासनाला आदेश
Sanjay Raut on Sharad Pawar : अजितदादांनी पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक लढवली होती,पार्थ पवारांना उत्तर
Vidhan Parishad Politics : परिषदेवर डोळा, काँग्रेसला सल्ला, काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत 'कोल्ड वॉर' Special Report
Anjali Damania On Ashok Kharat : सीडीआर काढला वाद वाढला, अंधारेंचे प्रश्न, दमानियांची उत्तरं Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident News: दुचाकी अन् कारची समोरासमोर जोरदार धडक, बहीण भावांचा जागीच मृत्यू; परभणी जिंतूर महामार्गावर भीषण अपघात
दुचाकी अन् कारची समोरासमोर जोरदार धडक, बहीण भावांचा जागीच मृत्यू; परभणी जिंतूर महामार्गावर भीषण अपघात
Video: तेजस्वी सातपुतेंनी अशोक खरातची 'कुंडली' मांडली; 12 गुन्हे, 24 तपास अधिकारी, 30 साक्षीदार, SIT ला काय काय सापडलं?
Video: तेजस्वी सातपुतेंनी अशोक खरातची 'कुंडली' मांडली; 12 गुन्हे, 24 तपास अधिकारी, 30 साक्षीदार, SIT ला काय काय सापडलं?
आदिवासी बांधवांना नवी दिशा, गडचिरोलीत पुजारीच ‘आरोग्यदूत’ होणार; आरोग्य विभागाकडून मानधनही मिळणार
आदिवासी बांधवांना नवी दिशा, गडचिरोलीत पुजारीच ‘आरोग्यदूत’ होणार; आरोग्य विभागाकडून मानधनही मिळणार
Beed : नारायण गडावर धनंजय मुंडे आले, पण मनोज जरांगे आलेच नाहीत, नारळी सप्ताहाचा सांगता कार्यक्रम पार
नारायण गडावर धनंजय मुंडे आले, पण मनोज जरांगे आलेच नाहीत, नारळी सप्ताहाचा सांगता कार्यक्रम पार
8 वर्षानंतर मुंबईकरांच्या सेवेत मेट्रो 9, मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन; मिरा-भाईंदर ते मुंबई सुस्साट, दीड तासाचा प्रवास 30 मिनिटांत
8 वर्षानंतर मुंबईकरांच्या सेवेत मेट्रो 9, मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन; मिरा-भाईंदर ते मुंबई सुस्साट, दीड तासाचा प्रवास 30 मिनिटांत
धाराशिव हादरलं ! पतीकडूनच पत्नीची हत्या, 8 वर्षाच्या चिमुकलीलाही संपवलं; घटनेनंतर स्वत:हून पोलीस ठाण्यात
धाराशिव हादरलं ! पतीकडूनच पत्नीची हत्या, 8 वर्षाच्या चिमुकलीलाही संपवलं; घटनेनंतर स्वत:हून पोलीस ठाण्यात
Gold Silver Price Today: सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याचे दागिने विकत घ्यायची सुवर्णसंधी, जाणून घ्या आजचा 10 ग्रॅमचा भाव
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याचे दागिने विकत घ्यायची सुवर्णसंधी, जाणून घ्या आजचा 10 ग्रॅमचा भाव
Video: पार्थ चुकलास, कुठलाही पक्ष संपत नसतो, जमिनीवर राहणं महत्त्वाचं, रोहित पवार काय काय म्हणाले?
Video: पार्थ चुकलास, कुठलाही पक्ष संपत नसतो, जमिनीवर राहणं महत्त्वाचं, रोहित पवार काय काय म्हणाले?
Embed widget