एक्स्प्लोर

करण जोहरच्या 'त्या' पार्टीच्या क्लिपचा फोरेन्सिक रिपोर्ट आला, पण..

करण जोहरच्या वादग्रस्त पार्टीच्या क्लिपचा फोरेन्सिक रिपोर्ट आला आहे. एनसीबी या व्हिडीओबद्दल नवी तक्रार दाखल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूचा तपास वेगवेगळी वळणं घेत आहे. काही दिवसांपूर्वीच दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान या मोठ्या नावांना चौकशीसाठी बोलावलं गेलं. त्यांच्या चौकशीत सुशांत ड्रग्ज घेत असल्याचा निर्वाळा सारा, श्रद्धाने दिला आहे. पण त्याही पलिकडे आता एक नवा टप्पा या चौकशीत आला आहे. तो आहे करण जोहरच्या घरी झालेल्या पार्टीच्या व्हिडिओचा.

निर्माता, दिग्दर्शक करण जोहरच्या घरी ही पार्टी झाली होती जुलै 2019 मध्ये. त्या पार्टीत बॉलिवूडचे अनेक मोठेमोठे स्टारकास्ट हजर होते. त्या पार्टीच्या या व्हिडिओमध्ये ही मंडळी झुलत असलेली दिसली. त्यानतर हा व्हिडीओ नक्की कुठला आहे, खरा आहे की नाही तो कुठल्या पार्टीतला आहे यावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होतायत. या व्हिडिओची सत्यता पडताळण्यासाठी हा व्हिडीओ फॉरेन्सिककडे पाठवण्यात आला होता. त्याचा अहवाल आता आला आहे. आणि तो अपेक्षितच अहवाल आहे.

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख अन् करण जोहर NCB च्या रडारवर?

फॉरेन्सिकने दिलेल्या अहवालानुसार हा व्हिडीओ खरा आहे. म्हणजे या व्हिडीओसोबत कोणतीही छेडछाड झालेली नाही. त्यात कोणतंही एडिटिंग झालेलं नाही शिवाय, त्यात काही नवे इफेक्टही देण्यात आलेले नाहीत. म्हणजे हा जो व्हिडीओ आहे तो नीट आणि क्लीन असल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे. आता याचा तपास करायचा की नाही हे लवकरच ठरणार आहे. मुंबईत आलेल्या एनसीबीच्या टीमने आपला या व्हिडीओशी संबंध नसल्याचं सांगितंलं आहे. म्हणजे ती टीम या क्लिपचा तपास करणार नाहीय. पण याचा दुसरा अर्थ आता फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतर या क्लिपबद्दल नवी तक्रार दाखल होण्याची शक्यता बळावली आहे. म्हणजे एनसीबी या क्लिपच्या चौकशीबाबत नवा सीआयआर दाखल करू शकते.

सध्या दोन प्रकरणांवर काम चालू आहे. पहिली तक्रार आहे 15/20 आणि दुसरी तक्रार आहे 16/20. पहिली आहे रियाची आणि दुसरी आहे ड्रग्जबद्दलची. आता या क्लिपचा तपास करायचा असेल तर कदाचित एनसीबीला तिसरी तक्रार दाखल करावी लागणार आहे. ती करायची की नाही याबद्दल दिल्लीत सोमवारी बैठक होणार असल्याचं कळतं.

Baba Ramdev | Bollywood drug probe| योग करा,नशामुक्त व्हा;बाबा रामदेव यांचा बॉलिवूड कलाकारांना सल्ला

महत्त्वाच्या बातम्या

Pravin Tarde: नवीन गाडी घेतल्यावर जुनी गाडी स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांना देतात प्रवीण तरडे; कारण सांगत म्हणाले...
नवीन गाडी घेतल्यावर जुनी गाडी स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांना देतात प्रवीण तरडे; कारण सांगत म्हणाले...
Naach Na Marathi Song: महाराष्ट्र ते मेक्सिको! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं 'नाच ना' गाणं रिलीज, मराठी-हिंदी-स्पॅनिशचा अनोखा संगम
महाराष्ट्र ते मेक्सिको! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं 'नाच ना' गाणं रिलीज, मराठी-हिंदी-स्पॅनिशचा अनोखा संगम
Madhu kambikar passes away: नृत्य करताना अस्वस्थ वाटलं, मेकअप रूममध्ये आला पक्षाघाताचा झटका; 10 वर्षांपूर्वी मधू कांबीकरांसोबत काय घडलं होतं?
नृत्य करताना अस्वस्थ वाटलं, मेकअप रूममध्ये आला पक्षाघाताचा झटका; 10 वर्षांपूर्वी मधू कांबीकरांसोबत काय घडलं होतं?
Madhu Kambikar Death: मराठी अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन; अनेक चित्रपटात 'लक्ष्या'च्या आईची साकारलेली भूमिका
मराठी अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन; अनेक चित्रपटात 'लक्ष्या'च्या आईची साकारलेली भूमिका

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
Embed widget