एक्स्प्लोर

'छातीत धस्स झालं, बाईंचा आवाज कानात घुमायला लागला अन्.. सुकन्या मोने यांची विजया मेहता यांच्या आठवणीत भावनिक पोस्ट

विजयाबाईंच्या निधनानंतर वैभव तत्ववादी, मुक्ता बर्वे, आर्या आंबेकर, अनुपम खेर यांच्यासह अनेकांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

Sukanya Mone On Vijay Mehta Demise: ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता (Vijaya Mehta) यांनी त्यांच्या मुंबईतील राहत्या घरी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.त्यांच्या निधनाने मराठी नाट्यविश्वावर शोककळा पसरली असून एका परवाचा अस्त झाल्याची भावना मनोरंजनसृष्टीतून व्यक्त होत आहे. अनेक कलाकारांनी, दिग्गजांनी बाईंच्या निधनानंतर दुःख व्यक्त केलं आहे. अनेकांनी त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिलाय. विजयाबाई मराठी रंगभूमीच्या अनेक समांतर सिनेमातील, नाटकांतील प्रख्यात व्यक्तिमत्व होत्या. नाट्य क्षेत्रात बाई म्हणून आदराने ओळखल्या जायच्या. त्यांच्या निधनानंतर अनेक बॉलीवूड कलाकारांनी तसेच मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकारांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली व्यक्त केली आहे. अभिनेत्री सुकन्या मोने यांनी विजया मेहता यांच्यासोबत काम करतानाचा एक अनुभव शेअर केलाय. 

काय म्हणाल्या सुकन्या मोने?

"बाई गेल्या.... असा विजय केंकरेचा फोन आला आणि छातीत धस्स झालं...त्याची तब्बेत वयोमानाप्रमाणे बरी नव्हती हे कळलं होत... पण भेटायला जायची हिंमत होत नव्हती...बातमी आली life line... नागमंडल चे सगळे दिवस डोळ्यासमोरून गेले... आणि बाईंचा आवाज कानात घुमायला लागला.ते त्याचं डोळे मिचकावून हसण ... गोड स्वरात अगदी एखाद्या लहानग्या बाळाला समजावावं असे बोलणं... सगळ सगळ आठवायला लागलं... नागमंडळच्यावेळी माझे केलेले लाड...Life line मध्ये खरेतर एकाच भागात माझे काम होते परंतु माझे काम आणि माझी त्याला योग्य असलेली प्रकृती बघून माझी भूमिका शेवटपर्यंत त्यांनी ठेवली. नुसती ठेवली नाही तर प्रेक्षकांच्या लक्षात राहील अशी भूमिका मला दिली.माझं महाविद्यालयाचे शेवटचे वर्ष होते म्हणून मला आणि रेणुका ला ( ती M.A. करत होती ) नानावटी हॉस्पिटल मध्ये जिथे आमचे शूटिंग चालू होते तिथे अभ्यासकरता एक वेगळी room दिली होती." असं लिहित त्यांनी विजयाबाई मेहता यांच्या आठवणीत पोस्ट केलीय.विजयाबाईंच्या निधनानंतर वैभव तत्ववादी, मुक्ता बर्वे, आर्या आंबेकर, अनुपम खेर यांच्यासह अनेकांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sukanya Kulkarni Mone (@sukanyamoneofficial)

'संशयकल्लोळ', 'तुझे आहे तुजपाशी' आणि 'सुंदर मी होणार' या नाटकांतील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. नाटकाचं चालतं-बोलतं विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजया मेहता यांनी अनेक पिढ्यांतील कलाकार घडवले. तर, पार्टी सिनेमातली त्यांची भूमिका विशेष गाजली. त्यांनी दिग्दर्शित केलेलं पेस्तनजी आणि रावसाहेब हे सिनेमे विशेष मानले जातात. विजया मेहता यांनी 'झिम्मा' नावाचं आत्मचरित्र लिहिलंय. हे नुसतंच आत्मचरित्र नाही, तर मराठी रंगभूमीचा इतिहास आहे, असं प्रशंसकांचं म्हणणं आहे. 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Actor Vaibhav Mangale Post Viral: कोकणात बायंगं नावाचं भूत असतं, ते बसल्याजागी सगळं आणून देतं पण जाताना निर्वंश करुन जातं; वैभव मांगलेंची सूचक पोस्ट व्हायरल
कोकणात बायंगं नावाचं भूत असतं, ते बसल्याजागी सगळं आणून देतं पण जाताना निर्वंश करुन जातं; वैभव मांगलेंची सूचक पोस्ट व्हायरल
Avengers Doomsday Hindi Trailer: 4500 कोटींच्या सुपरहिरो चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; 26 सुपरस्टार्ससमोर तगडा खलनायक ठरणार मोठं आव्हान
4500 कोटींच्या सुपरहिरो चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; 26 सुपरस्टार्ससमोर तगडा खलनायक ठरणार मोठं आव्हान
Ramayana Part 1 Trailer: 'रामायण'चा ट्रेलर रिलीज आधीच लीक, कलाकारांच्या भूमिका उघड; मेकर्सने उचललं मोठं पाऊल
'रामायण'चा ट्रेलर रिलीज आधीच लीक, कलाकारांच्या भूमिका उघड; मेकर्सने उचललं मोठं पाऊल
Kushal Badrike On CM Fadnavis: 'त्यांचं स्किट बघून जाईन...', मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थांबले, कुशल बद्रिकेनं सांगितला 'चला हवा येऊ द्या'चा खास किस्सा
'त्यांचं स्किट बघून जाईन...', मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थांबले, कुशल बद्रिकेनं सांगितला 'चला हवा येऊ द्या'चा खास किस्सा
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jantar Mantar Delhi Protest LIVE: दिल्लीच्या जंंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा 32 वा दिवस, कालच्या लाठीमारानंतर काय घडणार?
Jantar Mantar Delhi Protest LIVE: दिल्लीच्या जंंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा 32 वा दिवस, कालच्या लाठीमारानंतर काय घडणार?
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
CJP Protest : विद्यार्थी सोडाच... तीन टर्मच्या आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
विद्यार्थी सोडाच... तीन टर्मच्या आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
Chandrashekhar Azad Jantar Mantar Protest CJP: दिल्लीत विद्यार्थ्यांवर पोलिसांचा बेछूट लाठीमार, चंद्रशेखर आझाद भर पावसात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याखाली आंदोलनाला बसले
दिल्लीत पोलिसांचा बेछूट लाठीमार, चंद्रशेखर आझाद भर पावसात बाबासाहेबांच्या पुतळ्याखाली आंदोलनाला बसले
Share Market : सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
Amit Shah : CJP च्या आंदोलनामुळं नवी दिल्लीत बैठकांचा धडाका, अमित शाहांची धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत बैठक, इतर दोन मंत्र्यांची हजेरी 
अभिजित दिपकेच्या सीजेपीच्या आंदोलनाचा परिणाम, दिल्लीत बैठकांचा धडका, अमित शाहांच्या बैठकीत तीन मंत्र्यांची उपस्थिती  
Delhi Jantar Mantar Protest: 'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
Yogendra Yadav : संसदेकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने भरुन गेलेत, लाखोंचा जमाव पाहून योगेंद्र यादव भारावले, म्हणाले, 'हा ऐतिहासिक क्षण...'
50 वर्षांनंतर शिक्षण आणि बेरोजगारीच्या मुद्यावर युवक रस्त्यावर उतरले, योगेंद्र यादव व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
Embed widget