एक्स्प्लोर

Squid Game season 2 : अखेर ठरलं... 'स्क्विड गेम' सिझन 2 ची घोषणा, दिग्दर्शकाकडून चाहत्यांसाठी खास संदेश

Squid Game 2 : नेटफ्लिक्सने चाहत्यांसाठी मोठी भेट दिली आहे. नेटफ्लिक्सवरील सर्वात लोकप्रिय वेब सीरिज स्किड गेमच्या दुसऱ्या सिझनची घोषणा झाली आहे.

Squid Game 2 : नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मने जबरदस्त वेब सीरिजने चाहत्यांच्या मनोरंजनात वाढ करत त्यांना प्रचंड वेड लावलं आहे. नेटफ्लिक्सवरील अनेक लोकप्रिय वेब सीरिजच्या पुढील सिझनसाठी चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. अशातच नेटफ्लिक्सच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 2021 मधील सर्वाधिक लोकप्रिय वेब सीरिज 'स्किड गेम'च्या सिझन 2 (Squid Game Season 2) ची घोषणा झाली आहे. 'स्किड गेम'च्या पहिल्या सिझनमध्ये 7 गेम 456 स्पर्धक आणि एक विजेता... अशी कहाणी पाहायला मिळाली. 

'स्किड गेम' या कोरियन वेब सीरिजने जगभरात स्वत:चा वेगळा चाहता वर्ग निर्माण केला. याच्या दुसऱ्या सिझनसाठी चाहते आतुर होते. त्यानंतर आता नेटफ्लिक्सने 'स्किड गेम'च्या सिझन 2 ची घोषणा केली आहे. नेटफ्लिसने अधिकृत ट्विटर अकाऊंटवर 'स्किड गेम'च्या सिझन 2 चा टीझर शेअर केला आहे.

दिग्दर्शकाकडून चाहत्यांना खास संदेश
नेटफ्लिक्सने ट्विट करत एक नोट शेअर केली आहे, यामध्ये वेब सीरिजच्या दिग्दर्शकाने त्याच्या चाहत्यांसाठी खास संदेश लिहिला आहे. दिग्दर्शक ह्वांग डोंग ह्युक यांनी लिहिलं  आहे की, 'गेल्या वर्षी स्क्विड गेम्सचा पहिला सीझन आणण्यासाठी 12 वर्षे लागली. पण स्क्विड गेम्स अवघ्या 12 दिवसांत नेटफ्लिक्सवर लोकप्रिय वेब सीरिज बनली. स्किड गेमचा लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून जगभरातील चाहत्यांनी खूप कौतुक केलं. स्क्विड गेम पाहिल्याबद्दल आणि आवडल्याबद्दल धन्यवाद. आता जी-हान परत येत आहे. फ्रंट मॅन परत येत आहे, स्क्विड गेम सीझन 2 येत आहे. या सिझनमध्ये दाक्जी (Ddakji) खेळणारा सूट-बूटवाला व्यक्ती पुन्हा दिसेल. यंग-हीचा बॉयफ्रेड दिसेल.'

चाहत्यांची उत्सुकता शिगेला 
'स्किड गेम'च्या सीझन 2 च्या घोषणेनंतर चाहते खूप उत्सुक आणि आनंदी झाले आहेत. या पोस्टवर असंख्य़ चाहते खूप कमेंट करत आहे. एका चाहत्यांनी कमेटमध्ये लिहिलं आहे की त्यांना सिझन 2 ची उत्सुकता लागली आहे. आता सिझन 2 ची वाट पाहणं कठीण झालंय. स्किड गेम ही नेटफ्लिक्सवर जगभरातील सर्वाधिक लोकप्रिय वेब सीरिज आहे. 

इतर बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

Govinda Sunita Divorce: गोविंदा दुसऱ्या लग्न करण्याच्या तयारीत? नेमकं खरं काय? सुनीताच्या आरोपांवर Hero No. 1च्या मॅनेजरचा खुलासा...
गोविंदा दुसऱ्या लग्न करण्याच्या तयारीत? नेमकं खरं काय? सुनीताच्या आरोपांवर Hero No. 1च्या मॅनेजरचा खुलासा...
Tukaram Mundhe Biopic: IAS तुकाराम मुंढेंच्या आयुष्यावर बायोपिक येणार? भूमिकेसाठी अक्षय कुमार की के.के. मेनन?
IAS तुकाराम मुंढेंच्या आयुष्यावर बायोपिक येणार? भूमिकेसाठी अक्षय कुमार की के.के. मेनन?
Awarapan 2 Box Office : इम्रान हाश्मीची जादू चालली, 'आवारापन 2' ने पहिल्या आठवड्यात धुमाकूळ घातला, 150 कोटींचा टप्पा ओलांडणार?
इम्रान हाश्मीची जादू चालली, 'आवारापन 2' ने पहिल्या आठवड्यात धुमाकूळ घातला, 150 कोटींचा टप्पा ओलांडणार?
Maharashtra Epstein Files Movie Teaser: अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO
अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO

व्हिडीओ

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Who Is Medhavi Bidhuri: विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
Embed widget