एक्स्प्लोर

Actor Death News: भयंकर! प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, घरातच मृतदेह आढळल्याने खळबळ; ड्रग्ज प्रकरणामुळे आलेला चर्चेत

South Korean Actor Lee Sang-bo Death News: वयाच्या 44 व्या वर्षी कोरियन अभिनेत्याचे निधन झाले आहे. घरातच मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली.

Korean drama actor Lee Sang-bo Death News: मनोरंजनसृष्टीतून एक धक्कादायक आणि दु:खद बातमी समोर येत आहे.  साऊथ कोरियन अभिनेता  ली सांग - बो याचं निधन झालं आहे . 44 व्या वर्षी त्यानं अखेरचा श्वास घेतला.  अभिनेत्याने आपल्या कारकि‍र्दीत चित्रपट तसेच टिव्ही मालिकांमध्ये उल्लेखनीय  कामगिरी केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार,  प्योंगटेक येथील अभिनेत्याच्या घरात गुरुवारी मृतदेह सापडला. अभिनेत्याचा मृत्यू नेमका कसा झाला? याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.  अभिनेत्याच्या निधनानंतर  कोरिया मॅनेजमेंट ग्रुप (केएमजी)नं एक निवेदन जारी करत म्हटलं की,  'आम्ही अभिनेत्याच्या निधनाची बातमी पाहिली असून, सध्या परिस्थितीत समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे'. दरम्यान, ली सांग - बो या अभिनेत्याच्या निधनानंतर चाहत्यांमध्ये दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

ली सांग - बो या अभिनेत्याच्या निधनानंतर  त्याच्या जगभरातील चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. चाहते तसेच कलाकारांनी शोक व्यक्त करत पोस्ट शेअर केली आहे.  अभिनेत्याच्या एका चाहत्याने पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये श्रध्दांजली वाहिली आहे.  त्यानं एक्सवर लिहिलं की, 'काही वर्षांपूर्वी अभिनेत्याच्या वडिलांचे निधन झाले आहे.  यानंतर एका रस्ते अपघातात अभिनेत्याची आई आणि बहिणीचेही निधन झाले आहे.  ते बऱ्याच काळापासून डिप्रेशनवर औषधोपचार घेत होते', अशी माहिती चाहत्याने दिली.

काही वर्षांपूर्वी  अभिनेता ली सांग - बो ड्रग्ज प्रकरणात अडकला होता. त्याच्यावर अवैध ड्रग्ज वापरल्याचा आरोप होता.  2022 साली त्याची निर्दोष मुक्तता झाली होती.  अॅक्टरने ड्रग्जचे सेवन केले नव्हते, असे तपासातून समोर आले.  डिप्रेशनसाठी अभिनेता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, औषधोपचार घेत होता.  

ली सांग - बो अभिनेत्याने आपल्या कारकि‍र्दीची सुरुवात  2006 साली रिलीज झालेल्या 'इनव्हिजिबल  मॅन चोई जंग सू' या कार्यक्रमातून केली.  यानंतर अभिनेत्याने 'गोल्डन एरा ऑफ डॉटर्स इन लॉ', 'बॅड लव्ह', 'प्राइव्हेट लाइव्हस', 'रुगल'  यांसह अनेक शोमध्ये  काम केलं. दरम्यान, अभिनेत्याच्या दु: खद निधनानंतर चाहत्यांमध्ये तसेच मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'मला ती सोडून गेली..गुलीगत धोका'; सुरज चव्हाणला कुणी दिला धोका? मुलाखतीत सगळंच सांगितलं 

Sacred Games अभिनेत्रीला जीवघेण्या ब्रेस्ट कॅन्सरचा त्रास; शस्त्रक्रियेनंतर सांगितली आपबिती, नेटकरी भावुक

महत्त्वाच्या बातम्या

Riteish Deshmukh on Vilasrao Deshmukh: वडिलांच्या आठवणीत रितेश देशमुखची डोळे पाणावणारी पोस्ट; म्हणाला, 'माझा वनवास काही संपला नाही'
वडिलांच्या आठवणीत रितेश देशमुखची डोळे पाणावणारी पोस्ट; म्हणाला, 'माझा वनवास काही संपला नाही'
Devoleena Bhattacharjee On Tukaram Munde: प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
Gaurav More On Johnny Lever: 'प्रिय जॉनी सर', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेची 'कॉमेडी किंग'साठी खास पोस्ट, जॉनी लिव्हर यांचा मुलगा कमेंटमध्ये म्हणतो...
'प्रिय जॉनी सर', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेची 'कॉमेडी किंग'साठी खास पोस्ट, जॉनी लिव्हर यांचा मुलगा कमेंटमध्ये म्हणतो...
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Embed widget