एक्स्प्लोर

South Director K. Bhagyaraj: प्रसिद्ध दिग्दर्शकाचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन; सुरुवातीच्या काळातच बिग बी अमिताभ यांच्यासोबत केलेलं काम

South Director K. Bhagyaraj passed away: प्रसिद्ध दिग्दर्शकाने 73 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.

South Director K. Bhagyaraj passed away News: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून (South industry) एक दु:खद घटना समोर आली आहे. प्रसिद्ध तामिळ चित्रपट फिल्ममेकर के. भाग्यराज (K. bhagyaraj) यांचं निधन झाले आहे. 73 व्या वर्षी त्यांनी चेन्नई येथे अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर साऊथ सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.  यासह चाहते आणि सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना हृदयविकाराचा झटका आला असल्याची माहिती आहे. 

हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू (South Director K. Bhagyaraj passed away)

के. भाग्यराज हे केवळ प्रसिद्ध फिल्ममेकर नव्हते, तर कथाकार आणि पटकथा लेखकही होते.  मीडिया रिपोर्ट्सनुसार,  शनिवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. के. भाग्यराज यांना तातडीने चेन्नईतील अपोलो हॉस्पिटलला नेण्यात आले होते.  मात्र, योग्य उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले.  त्यांच्या निधनानंतर तामिळ सिनेसृष्टीतील एका युगाचा अंत झाला असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. 

 पत्नी अभिनेत्री असून, मुलगा अभिनेता आहे

कृष्णस्वामी भाग्यराज असे  के. भाग्यराज यांचे पूर्ण नाव आहे.  माहितीनुसार, के. भाग्यराज यांचा जन्म 7 जानेवारी 1935 रोजी   तामिळनाडूतील, तिरुपूर जिल्ह्यातील वेल्लाकोईल येथे झाला. त्यांच्या पत्नीचं नाव पूर्णिमा असून, त्या देखील अभिनेत्री होत्या. तसेच त्यांच्या मुलाचे नाव शांतनु असून, ते एक सुप्रसिद्ध अॅक्टर आहेत.  मिळालेल्या माहितीनुसार, के. भाग्यराज यांना एक मुलगी देखील आहे, तिचं नाव शरण्या असे आहे.

अमिताभ बच्चन यांच्यासोबतही केलेलं काम

के. भाग्यराज यांनी आपल्या कारकि‍र्दीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.   त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात 1977 साली प्रदर्शित झालेल्या '16 वयथिनिले'  या सिनेमातून केली. या सिनेमात त्यांनी असिस्टेंड डायरेक्टर म्हणून काम पाहिले. त्यांनी आपल्या कारकि‍र्दीत 25 सिनेमाहून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. तसेच अमिताभ बच्चन यांच्या 'आखिरी रस्ता' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 1986 साली प्रदर्शित झालेल्या या अॅक्शन क्राईम सिनेमाचे त्यांनी दिग्दर्शन केले होते.  के. भाग्यराज यांच्या निधनानंतर सिनेसृष्टी तसेच राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'लफडं तर कुणीच..' गौतमी पाटीलच्या ग्रुपचे कडक नियम, ग्रुपमध्ये काम करण्यासाठी काय आहे अट?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Mahesh Kothare on Inspector Jadhav: कोठारे आडनाव असताना इन्स्पेक्टर महेश जाधव नाव का वापरलं? महेश कोठारे यांनी सांगितला रंजक किस्सा, म्हणाले...
कोठारे आडनाव असताना इन्स्पेक्टर महेश जाधव नाव का वापरलं? महेश कोठारे यांनी सांगितला रंजक किस्सा, म्हणाले...
Ashok Saraf On Sachin Pilgaonkar: 'त्याला पाहिजे ते मी करतो..' सचिन पिळगावकर यांच्याविषयी बोलताना अशोक सराफ म्हणाले,' तेव्हापासून सुपरस्टार म्हणायला सुरुवात झाली..'
'त्याला पाहिजे ते मी करतो..' सचिन पिळगावकर यांच्याविषयी बोलताना अशोक सराफ म्हणाले,' तेव्हापासून सुपरस्टार म्हणायला सुरुवात झाली..'
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Advertisement

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
Devendra Fadnavis and Rahul Gandhi: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला फक्त काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
राहुल गांधींच्या कार्यक्रमाला काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."
Embed widget