एक्स्प्लोर

Siddharth Jadhav : मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं...; सिद्धार्थ जाधव स्पष्टच सांगितलं

Siddharth Jadhav :  अनेकदा मराठी सिनेइंडस्ट्रीमधील उणीवा अथवा जमेची बाजू सांगत त्याची तुलना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीसोबत केली जाते. सिनेइंडस्ट्रीच्या होणाऱ्या तुलनेवर अभिनेता सिद्धार्थ जाधव याने भाष्य केले आहे.

Siddharth Jadhav :  अनेकदा एखादा मराठीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट गाजल्यानंतर त्याची तुलना हिंदी सिनेइंडस्ट्रीसोबत होते. अनेकदा मराठी सिनेइंडस्ट्रीमधील उणीवा अथवा जमेची बाजू सांगत त्याची तुलना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीसोबत केली जाते. सिनेइंडस्ट्रीच्या होणाऱ्या तुलनेवर अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) याने भाष्य केले आहे. प्रत्येक फिल्म इंडस्ट्रीचा चाहता वर्ग वेगळा आहे त्यामुळे तुलना करणं चुकीचे असल्याचे सिद्धार्थ जाधवने म्हटले. 

मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टी आपल्या अभिनयाच्या बळावर गाजवून सोडणारा अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) याने अल्पावधीत बॉलिवूडमध्येही छाप सोडली आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या चित्रपटात सिद्धार्थने साकारलेली छोटीशी भूमिका देखील प्रेक्षकांच्या लक्षात आहे. 

मराठी चित्रपटसृष्टीची बॉलिवूड आणि विशेषत: दाक्षिणात्य चित्रपटासोबत तुलना केली जाते. अशा प्रकारे सगळ्याच सिनेइंडस्ट्रीची तुलना चुकीचे असल्याचे सिद्धार्थ जाधवने म्हटले.सिद्धार्थ जाधवने काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ कनन यांना  युट्युबवर मुलाखत दिली होती. यावेळी सिद्धार्थने वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी त्याने मराठी चित्रपटसृष्टीची दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीसोबत होणाऱ्या तुलनेबाबतही भाष्य केले.  सिद्धार्थ जाधवने म्हटले की, 3-4 चित्रपट चालले. त्यानंतर अनेक दाक्षिणात्य चित्रपट आले. पण, ते फारसे चालले नाहीत. एखाद दोन चित्रपटांना यश मिळाले की त्या आधारे मराठी सिनेइंडस्ट्री अथवा इतरांशी तुलना करणे चुकीचे असल्याचे सिद्धार्थने म्हटले.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by PS Connect Official (@psconnectofficial)

सिद्धार्थ जाधवने म्हटले की, देश पातळीवर मराठी चित्रपटांची चर्चा सुरू आहे. मराठी चित्रपटांची स्पर्धा ही इतर सिनेइंडस्ट्रीसोबत नाही. हिंदी अथवा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीची मराठीची स्पर्धा नाही. मराठी चित्रपट हा आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळखला जात आहे. त्याचे कौतुक होत आहे. हिंदी, मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्री एका कुटुंबासारखी आहे. त्यामुळे या सिनेइंडस्ट्रीची तुलना चुकीची असल्याचे मत सिद्धार्थ जाधवने व्यक्त केले.  प्रत्येक फिल्म इंडस्ट्रीचा चाहता वर्ग वेगळा आहे. या प्रेक्षक वर्गाची आवड वेगवेगळी आहे. त्यामुळे तुलना करणं चुकीचं असल्याचे सिद्धार्थने स्पष्ट केले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

Toxic Actor Yash On Ramayana 4000 Crore Budget: स्वतः प्रोड्यूसर, तरीही 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये रावण साकारतोय साऊथ स्टार यश; प्रभू श्रीरामांची भूमिका का नाही स्विकारली?
स्वतः प्रोड्यूसर, तरीही 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये रावण साकारतोय साऊथ स्टार यश; प्रभू श्रीरामांची भूमिका का नाही स्विकारली?
Actress Hayden Panettiere Passes Away: वाढदिवसाच्या पाच दिवसांआधीच अभिनेत्रीनं घेतला जगाचा निरोप; प्रसिद्ध टेलिव्हिजन शोच्या स्टार अभिनेत्रीचं 36व्या वर्षी निधन
वाढदिवसाच्या पाच दिवसांआधीच अभिनेत्रीनं घेतला जगाचा निरोप; प्रसिद्ध टेलिव्हिजन शोच्या स्टार अभिनेत्रीचं 36व्या वर्षी निधन
Tukaram Munde On Bollywood Actors Pan Masala Advertisement: शाहरुख खानसह अजय देवगण, टायगर श्रॉफला नोटीस धाडली; आता तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शाहरुख खानसह अजय देवगण, टायगर श्रॉफला नोटीस धाडली; आता तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Amitabh Bachchan On Wife Jaya Bachchan Anger: जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट
जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
CM Devendra Fadnavis Maharashtra Government: मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Embed widget