एक्स्प्लोर

Video | सुक्या बोंबलाचा अफलातून पदार्थ, स्पृहा जोशीनं शेअर केली रेसिपी

अलिबागमध्ये असताना अभिनेत्री स्प़ृहा जोशी हिनं तिच्या आवडीचा पदार्थ बवनला आणि सगळ्यांसमवेत त्याचा फडशाही पाडला...

मुंबई : खाण्यासाठी जन्म आपुला... असं म्हणत आपल्या खवय्येगिरीची पावती अनेक सेलिब्रिटी अगदी सर्रासपणे देत असतात. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी सेलिब्रिटी मंडळी कायमच अनोख्या शकला लढवतात. कोण घरातूनच डबे नेतं, तर कोण चित्रीकरणाच्या ठिकाणी आपल्या आवडीच्या पदार्थांची सोय करतं. अभिनेत्री स्प़ृहा जोशी हिनंही असंच काहीसं केलं आहे. तेही अनोख्या पद्धतीनं. 

स्पृहानं नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. जिथं ती कोणा व्यासपीठावर किंवा कॅमेऱ्यापुढं टेक देताना दिसत नाहीये तर चक्क स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना दिसत आहे. स्वयंपाक म्हणण्यापेक्षा एक खास पदार्थ तयार करण्यासाठी चित्रीकरणादरम्यानच तिनं थेट स्वयंपाकघराची वाट धरली आहे. 

इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत स्पृहानं तिचं पाककौशल्यंही दाखवलं आहे. मुळात या निमित्तानं तिनं अगदी झटपट होणारा एक पदार्थही सर्वांच्या भेटीला आणला आहे. मांसाहार प्रेमी आणि विशेषत: मासे खाणाऱ्यांसाठी हा आवडीचाच पदार्थ. हा पदार्थ म्हणजे भाजलेले कुरकुरीत सुके बोंबील. 

In Pics | ...आणि चर्चा सुरु झाली ईशा- ऋषभ पंतच्या नात्याची 

सुके बोंबील गॅसवर भाजून त्यावर तिखट, मीठ, लिंबू लावायचा आणि ते असेत कुरकुरीत असताना खायचे. अनेकांसाठी हा पदार्थ पूर्णपणे नवा असेल, काहींना त्याच्या वासानंही गरगरत असेल. पण, स्पृहाची मात्र बालपणीची आठवणच या पदार्थाशी जोडली गेली आहे. ज्याबाबत सांगताना ती लिहिते, 'माझ्या लहानपणी मी, आई, आणि क्षिप्रा दुपारी भूक लागली की असेच गॅस वर भाजून, तिखट, मीठ, लिंबू लावून बोंबील खायचो. आमच्या तिघींचं ते खास सिक्रेट होतं. आज कित्येक वर्षानी पुन्हा एकदा त्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या.'

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Spruha Joshi (@spruhavarad)

स्पृहानं शेअर केलेली ही आठवण आणि नकळत शेअर केलेली एका सोप्या पदार्थाची रेसिपी तुम्हालाही आवडली असेल, तर एकदा करुन पाहाच. 

महत्त्वाच्या बातम्या

Rekha Fitness Transformation:'रेखा आधी जाड होती, पण नंतर..' रेखाच्या भावोजींनी सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले..
'रेखा आधी जाड होती, पण नंतर..' रेखाच्या भावोजींनी सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले..
Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget