एक्स्प्लोर

Raja Shivaji: मालिकेतून थेट मोठ्या पडद्यावर! 'मुरांबा' फेम अभिनेत्री 'राजा शिवाजी' सिनेमात झळकली, 'हिला' ओळखलंत का?

Shivani Mundhekar role in Raja Shivaji Marathi film: मालिकेतून एन्ट्री घेतलेल्या शिवानी मुंढेकर या अभिनेत्रीने मोठ्या पडद्यावर छाप सोडली.

Shivani Mundhekar role in Raja Shivaji film: मराठी सिनेसृष्टीत सध्या 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) या ऐतिहासिक सिनेमाची प्रचंड चर्चा होत आहे.  हा सिनेमा 1 मे अर्थात महाराष्ट्र दिनी सिनेमागृहात रिलीज झाला. या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंग कलेक्शनने अनेक सिनेमांना पछाडलं.   सलग 2 दिवसांत या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनात घर तयार केलं. या सिनेमात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळाली (Emtertainment News). संजय दत्त ते सलमान खान, या सिनेमातील भूमिकांसाठी प्रत्येक कलाकाराने जीव ओतून काम केलं.  रितेश देशमुख अभिनीत आणि दिग्दर्शित 'राजा शिवाजी' हा सिनेमा हा त्याचा ड्रीम प्रोजेक्ट होता. या खास सिनेमासाठी त्यानं विशेष मेहनत घेतली.  

मराठी मालिकेतील अभिनेत्रीची 'राजा शिवाजी' सिनेमात एन्ट्री (Marathi TV actors in Raja Shivaji movie roles)

या सिनेमातील ऐतिहासिक पात्र रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकवर्ग सिनेमागृह गाठत आहेत.  सिनेमाच्या ट्रेलरमधून कोणता कलाकार, कोणती भूमिका साकारत आहे, याची पुसटशी कल्पना प्रेक्षकांना आली होती. 'राजा शिवाजी' या सिनेमात सलमान खानही महत्त्वाची भूमिका साकारत आहे, अशी  चर्चा होती. दरम्यान, ही चर्चा खरी ठरली.  या सिनेमात प्रेक्षकांसाठी खास सरप्राईज एलिमेंट्स देखील आहेत. जे प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे.  

ट्रेलरमध्ये न दिसलेल्या कलाकारांना रुपेरी पडद्यावर पाहून अनेक प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला. या चित्रपटात काही  मराठी कलाकारांच्याही भूमिका आहेत.   या ऐतिहासि सिनेमात 'मुरांबा' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्रीची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली.   'राजा शिवाजी'  या सिनेमाचा अँथम साँग 'छत्रपती' या गाण्यात अभिनेत्री दिसली.   सिनेमा थिएटरमध्ये पाहिल्यानंतर  तिने नेमकी  कोणती भूमिका साकारली आहे, ही माहिती उघड झाली. 

'मुरांबा' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवानी मुंढेकर हिनं मालिकेत 'रमा' हे पात्र साकारलं आहे. दरम्यान, शिवाजी 'राजा शिवाजी' या सिनेमातून नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.   मालिकेतून थेट सिनेमा, मोठ्या  प़डद्यावर झळकण्याच्या संधीचं तिनं सोनं केलं.  तिची या सिनेमात  भूमिका जरी लहान असली तरी, लक्षवेधी होती.   या चित्रपटात  'सुख म्हणजे नक्की काय असतं', या मालिकेतील कपिल होनराव याचीही भूमिका आहे.  अभिनेत्याने साकारलेल्या भूमिकेचंही विशेष कौतुक करण्यात आलं. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'राजा शिवाजी'ची बॉक्स ऑफिसवर सिंह गर्जना; दुसऱ्या दिवशीही जबरदस्त कमाई, किती कोटींची भर?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तीन वर्षे रंगभूमी गाजवली, आता सिनेमातून येणार 'पाच फुटाचा बच्चन'; पहिल्या पोस्टरने वेधलं लक्ष
तीन वर्षे रंगभूमी गाजवली, आता सिनेमातून येणार 'पाच फुटाचा बच्चन'; पहिल्या पोस्टरने वेधलं लक्ष
Sankarshan Karhade Son: स्टेजवर बाबांची एन्ट्री होताच मुलाचा आंनद गगनात मावेनासा झाला, संकर्षण कऱ्हाडेचा व्हिडीओ पाहून, नेटकरी म्हणाले 'फोटोकॉपीच'
स्टेजवर बाबांची एन्ट्री होताच मुलाचा आंनद गगनात मावेनासा झाला, संकर्षण कऱ्हाडेचा व्हिडीओ पाहून, नेटकरी म्हणाले 'फोटोकॉपीच'
Marathi Actor Hemant Dhome: 'गोळ्या घालणाऱ्यांना आजही नीट झोप येत नाही' हेमंत ढोमेंची सणसणीत कविता, नेटकऱ्यांकडून कौतुक
'गोळ्या घालणाऱ्यांना आजही नीट झोप येत नाही' हेमंत ढोमेंची सणसणीत कविता, नेटकऱ्यांकडून कौतुक
OTT Suspense Thriller: 8.2 IMDb रेटिंग, 2 तास 25 मिनिटांचा थरार! OTT वर येतेय एकदम कडक फिल्म; शेवटपर्यंत सुटणार नाही सस्पेन्स
8.2 IMDb रेटिंग, 2 तास 25 मिनिटांचा थरार! OTT वर येतेय एकदम कडक फिल्म; शेवटपर्यंत सुटणार नाही सस्पेन्स
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Melghat Food Poisoning : मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
E20 Janta Party : 'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, नितीन गडकरींवर निशाणा
'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, काहीच वेळात लाखो फॉलोअर्स
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Embed widget