एक्स्प्लोर

Raja Shivaji: 'राजा शिवाजी'ची बॉक्स ऑफिसवर सिंह गर्जना; दुसऱ्या दिवशीही जबरदस्त कमाई, किती कोटींची भर?

Raja Shivaji day 2 box office collection report: 'राजा शिवाजी' या सिनेमाला हिंदी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

Raja Shivaji Day 2 Box Office Collection: रितेश देशमुख (Riteish Deshmukh) अभिनीत आणि दिग्दर्शित 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) या ऐतिहासिक सिनेमानं अगदी 2 दिवसांत प्रेक्षकांच्या मनात घर तयार केलं. हा  सिनेमा अवघ्या 2 दिवसांत यशस्वी ठरला. या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्य गाथा रुपेरी पडद्यावर दाखवण्यात आली आहे.  तगड्या स्टारकास्टने आपल्या भूमिकेत जीव ओतून काम केलं. दुसर्‍या दिवशीही  चित्रपटाने आपली दमदार कमाई कायम ठेवत, हिंदी आणि मराठी व्हर्जन मिळून 20 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.  या सिनेमाने दुसर्‍या दिवशी नेमकी किती कोटींची कमाई केली? जाणून घेऊयात. 

'राजा शिवाजी' चित्रपटाचे दुसऱ्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन (Riteish Deshmukh Raja Shivaji total box office collection)

सॅकनिल्कच्या माहितीनुसार,  'राजा शिवाजी' या ऐतिहासिक चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 10.55 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले असल्याची माहिती आहे. चित्रपटाचे एकूण 6,275 शो झाले आहेत.  ज्यात 28.9 टक्के प्रेक्षकांची उपस्थिती होती.  चित्रपटाने हिंदी व्हर्जनमध्ये  3.40 कोटी आणि मराठीमधून 7.15 कोटी कमावले, अशी माहिती आहे.  दरम्यान,  चित्रपटाच्या दुसर्‍या दिवसाच्या कमाईचे आकडे अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेले नाहीत. जर या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 10.55 कोटी कमावले असतील, तर या सिनेमाची एकूण कमाई 21.90 कोटींपर्यंत पोहोचेल.  

पहिल्या दिवशी सिनेमाने किती कोटींचा आकडा पार केला?

'राजा शिवाजी' या सिनेमाने पहिल्या दिवशी 11.35 कोटी रुपयांची कमाई केली. 

पहिल्या दिवशी चित्रपटाचे 6192 शो झाले होते. 

एकूण 32.3 टक्के प्रेक्षकसंख्या होती.

माहितीनुसार, चित्रपटाने हिंदी व्हर्जनमधून 6.75 कोटी रुपयांची कमाई केली.

तगड्या स्टारकास्टने भूमिकेत जीव ओतून काम केलं (Raja Shivaji review and collection)

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Jio Studios (@officialjiostudios)

या दमदार चित्रपटाची निर्मिती जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनीने केली आहे.  रितेश देशमुख दिग्दर्शित  हा सिनेमा हिंदी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. रितेश देशमुखने या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली असून,  जेनेलिया देशमुख, संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, विद्या बालन, फरदीन खान, अमोल गुप्ते आणि जितेंद्र जोशी यांच्या मुख्य भूमिका आहेत.  

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'राजा शिवाजी' रिलीज होताच रितेश देशमुखची एक रिक्वेस्ट, VIDEO शेअर करत प्रेक्षकांना कळकळीचं आवाहन

महत्त्वाच्या बातम्या

Satluj: रिलीजनंतर 48 तासांत हटवला; ‘सतलज’च्या नुकसानभरपाईसाठी गुरुद्वारांनी उचललं मोठं पाऊल! दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
रिलीजनंतर 48 तासांत हटवला; ‘सतलज’च्या नुकसानभरपाईसाठी गुरुद्वारांनी उचललं मोठं पाऊल! दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
Dashmi Marathi Movie Poster: महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
OTT Webseries: 7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget