एक्स्प्लोर

Aryan Khan: शाहरुखचा लेक आर्यन खानचा मित्राच्या लग्नात राडा, बूट पळवताना झटापट VIDEO

Aryan Khans Funny Joota Chupai Moment: आर्यन खानचा मित्राच्या लग्नातील व्हिडीओ व्हायरल.

Aryan Khan Funny Wedding Video Viral Moment: बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) सध्या एका व्हिडीओमुळे सोशल मीडियात प्रचंड चर्चेत आहे.  आर्यन खान (aryan khan joota chupai) आपल्या मित्राच्या लग्नात उपस्थित होता. यावेळी वराचा बूट पळवण्याचा प्रयत्न वधूच्या मंडळींकडून करण्यात आला. व्हायरल व्हिडीओतील आर्यन खानच्या कृतीने  सर्वांना खळखळून हसवलं. या व्हिडीओत आर्यन खान आपल्या मित्राच्या बुटांची काळजीपूर्वक देखभाल करताना दिसत आहे. जेणेकरुन नवरदेवाच्या मेहुण्या त्याचा बूट चोरू शकणार नाही. यावेळी आर्यन खान पडता पडता थोडक्यात बचावतो. पण हातातून तो बूट सोडत नाही.

आर्यन खानचा मित्राच्या लग्नातील मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल (Aryan Khan Funny Video Goes Viral)

लग्नातील हा व्हिडीओ 'जेस्ट इव्हेंट्स'ने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ रिया नाडकर्णी आणि माहिर मेहता यांच्या लग्नातील आहे. माहिर हा आर्यन खानचा बेस्ट फ्रेंड आहे.  हा व्हिडीओ वेडिंग प्लॅनर्सने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.  'जेव्हा नवरदेवाचा बेस्टफ्रेंड हा बॅड्स ऑफ बॉलिवूड असतो..लपून छपून केलेल्या काही गोष्टी, ड्रामेबाज स्टाईल,  कानाकोपऱ्यातून घुमणारा हास्य कल्लोळ,  या सगळ्यात ही केवळ एक बुटांची चोरी नव्हती,  तर एक  घम्माल होती'.

व्हायरल व्हिडीओमध्ये जीन्स, टी - शर्ट आणि तपकिरी जॅकेट घातलेला आर्यन, नवरदेवाचे बूट घट्ट पकडून फिरताना दिसतो आहे.  तर, वधूकडचे मंडळी नवरदेवाचा बूट हिसकावण्याचा प्रयत्न करीत आहे.   एका क्षणी आर्यनचा बूट पकडताना तोल जातो. पण तरीही तो मित्राचा बूट सोडत नाही. आर्यन खान नवरदेवाचा बूट घेऊन गर्दीतून पळून जाताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत असून, युझर्स यावर मेजशीर कमेंट्स करीत आहे.  एकाने, 'आर्यनची ही बाजू पहिल्यांदाच पाहिली' , तर आणखी एकाने, 'आर्यन अगदीच वेडा आहे', असं कमेंटमध्ये म्हटलं आहे. सध्या आर्यनचा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

बॅड्स ऑफ बॉलिवूडमधून बॉलवूडमध्ये पदार्पण (Aryan Khan Bads Of Bollywood)

 

आर्यनच्या कारकि‍र्दीबद्दल बोलायचं झाल्यास, त्यानं बॅड्स ऑफ बॉलिवूडमधून सुरूवात केली. त्यानं ही सिरीज लिहिली तसेच दिग्दर्शित केली. या सिरीजमध्ये दिग्गज कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. या सिरीजनंतर अद्याप आर्यनने आपला पुढचा प्रोजेक्ट जाहीर केलेला नाही.   चाहते त्याच्या पुढच्या प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

गोरेगाव नेस्को ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे बॉलिवूडपर्यंत; प्रसिद्ध अभिनेत्रीला बेड्या ठोकल्यानं खळबळ, फरार सप्लायरसोबत लिव्ह-इन रिलेशनशिप

महत्त्वाच्या बातम्या

पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
Marathi Suspense Thriller: 1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
Isha Koppikar On PM Modi: 'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
Viraj Japtap on Maharashtrachi HasyaJatra: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
Embed widget