एक्स्प्लोर

Sarika : कमल हसनसोबत घटस्फोट अन् मुलीनं सोडली साथ; अभिनेत्री सारिकाचं खडतर आयुष्य

अभिनेत्री सागरिकाचा (Sarika) चाहता वर्ग मोठा आहे.

Sarika : अभिनेत्री सारिकाचे (Sarika) चित्रपट लोक आजही आवडीनं पाहतात. तिचा चाहता वर्ग मोठा आहे.  सारिका वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते. रिपोर्टनुसार, सारिकाचे वडील तिला बालपणी सोडून गेले होते.  बालपणापासूनच  सारिकानं काम करण्यास सुरूवात केली. त्यामुळे  सारिकाचं शिक्षण देखील पूर्ण झालं नाही. 

सारिका आणि तिच्या आईमधील वादांमुळे सागरिका घर सोडून चेन्नईमध्ये गेली. त्यानंतर सारिकाची ओळख अभिनेता कमल हसनसोबत  (Kamal Haasan) झाली. कमल हसन आणि  सारिका हे एकमाकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांनी लिव्ह इन रिलेशनमध्ये राहायचे ठरवले. 1986 मध्ये कमल हसन आणि सारिकाला मुलगी झाली. त्या मुलीचे नाव त्यांनी श्रुती (Shruti Hassan)  असं ठेवल. श्रुती ही सध्या अभिनय क्षेत्रामध्ये काम करते. कमल हसन आणि सारिका यांनी  1988 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर 16 वर्षांनी 2004 मध्ये कमल हसन आणि सागरिका हे विभक्त झाले. 

रिपोर्टनुसार, सागरिकाच्या दोन्ही मुली म्हणजेच श्रुती आणि अक्षयरा यांनी  सारिकासोबत राहण्यास नकार दिला होता. गीत गाता चल, जिद, तहान, परजानिया, प्रतिमा और पायल, भेजा फ्राई, राज तिलक आणि श्रीमान श्रीमती या चित्रपटांमध्ये सागरिकानं प्रमुख भूमिका साकारली. सागरिकाची मुलगी श्रुती हसन ही दाक्षिणात्य चित्रपटांसोबतच बॉलिवूडमध्ये देखील काम करते. 

महत्वाच्या बातम्या 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Jana Nayagan Box Office Collection Day 7: पहिल्या विकेंडनंतर मंदावली थलपती विजयच्या 'जन नायकन'ची घोडदौड; सिंगल डिजीटला आली कमाई; आतापर्यंत किती कमावले?
पहिल्या विकेंडनंतर मंदावली थलपती विजयच्या 'जन नायकन'ची घोडदौड; सिंगल डिजीटला आली कमाई; आतापर्यंत किती कमावले?
Ramayana Trailer Adinath Kothare Playing Role Of Bharat: 'रामायण'च्या ट्रेलरमध्ये दिग्गजांच्या मांदियाळीत मराठमोळा अभिनेताही झळकला, प्रेक्षकांचा उत्साह शिगेला, कोण आहे 'तो'?
'रामायण'च्या ट्रेलरमध्ये दिग्गजांच्या मांदियाळीत मराठमोळा अभिनेताही झळकला, प्रेक्षकांचा उत्साह शिगेला, कोण आहे 'तो'?
Karishma Tanna: वयाच्या 42व्या वर्षी बॉलिवूड अभिनेत्री झाली आई; करिश्मा तन्नानं गुरु पौर्णिमेदिवशी चाहत्यांना दिली गोड बातमी
वयाच्या 42व्या वर्षी बॉलिवूड अभिनेत्री झाली आई; करिश्मा तन्नानं गुरु पौर्णिमेदिवशी चाहत्यांना दिली गोड बातमी
Ramayana Trailer Sunny Deol Missing As Hanuman: 4000 कोटींच्या 'रामायण'च्या ट्रेलरमधून भगवान हनुमान गायब; सनी देओल जोरदार ट्रेंडमध्ये, 'हनुमान कुठंय?', नेटकऱ्यांचे निर्मात्यांना सवाल
4000 कोटींच्या 'रामायण'च्या ट्रेलरमधून भगवान हनुमान गायब; सनी देओल जोरदार ट्रेंडमध्ये, 'हनुमान कुठंय?', नेटकऱ्यांचे निर्मात्यांना सवाल

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane Retirement : अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत केली घोषणा
अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत केली घोषणा
Rule Change : एलपीजी दर, तात्काळ तिकीट बुकिंग ते आयटीआर फायलिंग, 1 ऑगस्टपासून कोणते नियम बदलणार? 
एलपीजी दर, तात्काळ तिकीट बुकिंग ते आयटीआर फायलिंग, 1 ऑगस्टपासून कोणते नियम बदलणार? 
Pune Hinjewadi Metro: पुणेकरांसाठी खूशखबर! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोची चाचणी यशस्वी; लवकरच प्रवासी सेवा सुरू होण्याची शक्यता, कसा असेल मार्ग, स्टेशन कोणती, जाणून घ्या सविस्तर
पुणेकरांसाठी खूशखबर! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोची चाचणी यशस्वी; लवकरच प्रवासी सेवा सुरू होण्याची शक्यता, कसा असेल मार्ग, स्टेशन कोणती, जाणून घ्या सविस्तर
Eknath Shinde Uddhav Thackeray: मोठी बातमी! उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंना कोर्टाचं समन्स; 5 आणि 6 ऑगस्टला कल्याण न्यायालयात हजर राहण्याचे आदेश, नेमकं कारण काय?
मोठी बातमी! उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंना कोर्टाचं समन्स; 5 आणि 6 ऑगस्टला कल्याण न्यायालयात हजर राहण्याचे आदेश, नेमकं कारण काय?
Kolhapur News: हॉटेलमध्ये चक्क सार्वजनिक शौचालयातील पाण्याचा वापर, कोल्हापुरातील किळसवाणा प्रकार, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ
हॉटेलमध्ये चक्क सार्वजनिक शौचालयातील पाण्याचा वापर, कोल्हापुरातील किळसवाणा प्रकार, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ
Ladki Bahin Yojana : ई-केवायसी प्रक्रियेनंतर लाडक्या बहि‍णींची अंतिम आकडेवारी समोर, 1.66 कोटी महिला पात्र, 66 लाख महिला ई-केवायसी न केल्यानं अपात्र
लाडकी बहीण योजनेसाठी 1.66 कोटी महिला पात्र, 66 लाख महिला ई-केवायसी न केल्यानं अपात्र, आकडेवारी समोर
Surekha Nyare Death Case Kolhapur Crime News: आधी अनैतिक संबंधातून संपवल्याचं समोर, आता सुरेखा न्यारे प्रकरणात धक्कादायक वळण, कुटुंबीयांच्या आरोपानंतर पोलिसही चक्रावले
आधी अनैतिक संबंधातून संपवल्याचं समोर, आता सुरेखा न्यारे प्रकरणात धक्कादायक वळण, कुटुंबीयांच्या आरोपानंतर पोलिसही चक्रावले
Mumbai New Mantralay: मुंबईत सरकारचा नवा पत्ता! एअर इंडिया इमारतीच्या 23 व्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांचे कार्यालय तर 22 व्या मजल्यावर कॅबिनेट हॉल; कसे असेल नवीन मंत्रालय, Video
मुंबईत सरकारचा नवा पत्ता! एअर इंडिया इमारतीच्या 23 व्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांचे कार्यालय तर 22 व्या मजल्यावर कॅबिनेट हॉल; कसे असेल नवीन मंत्रालय, Video
Embed widget