एक्स्प्लोर

Sara Ali Khan: 'आम्ही यामध्ये भाजी आणतो' ; बॅगमुळे सारा ट्रोल

Sara Ali Khan : नुकताच साराचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील साराच्या बॅगनं अनेकांचे लक्ष वेधलं.

Sara Ali Khan : ग्लॅमरस लूकनं आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री  सारा आली खान (Sara Ali Khan) ही तिच्या वेगवेगळ्या लूक्समधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकताच साराचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सारानं एक बॅग हातात घेतली आहे, असं दिसत आहे. या बॅगमुळे सध्या अनेक जण साराला ट्रोल करत आहेत. 

सारा ही जिममध्ये वर्क-आऊट सेशनला जात होती. त्यावेळी फोटोग्राफर्सनं तिचे फोटो आणि व्हिडीओ काढले. या व्हिडीओमध्ये साराच्या हातात एक बॅग दिसत आहे. या बॅग वर साराचं नाव लिहिलेलं दिसत आहे. या बॅगमुळे सध्या अनेक नेटकरी साराला ट्रोल करत आहेत. 

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram
 
A post shared by SARA ALI KHAN FC ( NOTICED) ❤️ (@sara_kingdom_)

नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स 
एका नेटकऱ्यानं साराच्या बॅगला ट्रोल करत कमेंट केली,  'आम्ही अशा बॅगमध्ये भाजी आणतो' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'रिकामी बॅग दाखवून ती फक्त शो ऑफ करत आहे.' 'रिकामी बॅग घेऊन का फिरत आहेस?' अशी कमेंट एका नेटकऱ्यानं केली. 

Sara Ali Khan: 'आम्ही यामध्ये भाजी आणतो' ; बॅगमुळे सारा ट्रोल
 
काही दिवसांपूर्वी साराचा अतरंगी रे हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटामधील साराच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटामध्ये सारासोबतच अक्षय कुमार आणि धनुष यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली. सारा अली खान ही लवकरच लक्ष्मण उतेकर यांच्या आगामी चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता विकी कौशल दिसणार आहे. हा चित्रपट कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनन स्टारर 'लुका छुप्पी'चा सीक्वल असल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबाबत अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही. साराच्या केदारनाथ, सिम्बा, कुली नंबर 1 आणि लव्ह आज कल या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. साराच्या आगामी चित्रपटाची तिचे चाहते उत्सुकतेने वाट पाहात आहेत. 

हेही वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

OTT Webseries: 7 एपिसोडची थ्रिलर वेबसीरिज, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
7 एपिसोडची थ्रिलर वेबसीरिज, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
Dil Chahta Hai: 'दिल चाहता है'ची 25 वर्ष; बॉलिवूडच्या आयकॉनिक सिनेमाला होकार देण्यासाठी 'या' कलाकारानं लावलेले 8 महिने! फरहान म्हणाला...
'दिल चाहता है'ची 25 वर्ष; बॉलिवूडच्या आयकॉनिक सिनेमाला होकार देण्यासाठी 'या' कलाकारानं लावलेले 8 महिने! फरहान म्हणाला...
Gashmeer Mahajani Rakhandaar Upcoming Movie: गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Embed widget