एक्स्प्लोर

Somy ali on sushant singh rajput : सुशांत सिंह राजपूतची हत्याच! बॉलिवूड अभिनेत्रीचा खळबळजनक दावा, म्हणाली, 'एम्सच्या डॉक्टरांनीच...'

Somy ali on sushant singh rajput : अभिनेत्री सोमी अलीने नुकतच दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतविषयी एक खळबळजनक दावा केला आहे.

Somy ali on sushant singh rajput :  बॉलिवूड अभिनेत्री आणि सलमान खानची (Salman Khan) एक्स गर्लफ्रेंड सोमी अली (Somy Ali) सध्या बरेच मोठे खुलासे करत आहे. सलमानविषयीही तिने अनेक गौप्यस्फोट केलेत. त्यातच आता तिने नुकतच दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) आत्महत्येविषयी देखील एक मोठा खुलासा केला आहे. सुशांत सिंह राजपूतची हत्या झाल्याचा दावा सोमी अलीने केला आहे. तिच्या या दाव्यामुळे सोशल मीडियावरही बरीच खळबळ माजलीये. 

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने लॉकडाऊनच्या काळात गळफास घेत आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येनंतर राजकीय वातावरणही बरंच तापलं होतं. तसेच या प्रकरणात अनेकांना अटकही करण्यात आली होती. सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्याच करण्यात आल्याचा दावा हा तेव्हाही करण्यात आला होता. पण सोमीने आता केलेल्या दाव्यामुळे तिने एम्सच्या डॉक्टरांवरही गंभीर आरोप केले आहेत. 

सोमीने नेमकं काय म्हटलं?

सोमीने नुकतच तिच्या चाहत्यांसोबत रेडिटवर आस्क मी हे सेशन घेतलं. त्यावेळी तिला सुशांतच्या आत्महत्येविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सोमीने म्हटलं की, त्याची हत्या झाली होती आणि ती हत्याच आत्महत्या म्हणून दाखवण्यता आली. तुम्ही हे एम्सचे डॉक्टर सुधीर गुप्ता यांना विचारु शकता, ज्यांनी सुशांतच्या ऑटोप्सीचे रिपोर्ट्स बदलून टाकले... सोमी अलीच्या या दाव्यामुळे सध्या सोशल मीडियावरही बरीच खळबळ माजल्याचं पाहायला मिळतंय.                         

Comment
byu/SomyAliOfficial from discussion
inBollyGoodVibes

'पवित्र रिश्ता'च्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेला सुशांत सिंह राजपूत

सुशांत सिंह राजपूत पृथ्वी थिएटरमध्ये काम करत होता. रंगभूमीवर काम करत असताना त्याने बालाजी टेलीफिल्म्समध्ये ऑडिशन द्यायला सुरुवात केली. त्यावेळी 'किस देश में है मेरा दिल' या मालिकेच्या माध्यमातून त्याला पहिला ब्रेक मिळाला. या मालिकेत त्याने प्रीत जुनेजाची भूमिका साकारली होती. त्यानंतर बालाजीच्याच 'पवित्र रिश्ता' या मालिकेचा तो भाग झाला. या मालिकेत त्याने मानव देशमुखची भूमिका वठवली होती. या मालिकेच्या माध्यमातून तो घराघरांत पोहोचला.                                     

ही बातमी वाचा : 

Tharla Tar Mag : अखेर सायली-अर्जुनचं ठरलं! प्रियाच्या कानाखाली जाळ काढला, खोटेपणाचा चेहरा सगळ्यांसमोर उघड झाला

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray on Hindi: हिंदीविरोधी मोर्चाला कोण कोण येत नाही तेच बघतो, राज ठाकरेंचा निर्वाणीचा इशारा; ना कोणता झेंडा, फक्त मराठीचाच अजेंडा!
हिंदीविरोधी मोर्चाला कोण कोण येत नाही तेच बघतो, राज ठाकरेंचा निर्वाणीचा इशारा; ना कोणता झेंडा, फक्त मराठीचाच अजेंडा!
Raj Thackeray Morcha: 6 जुलैच्या मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? राज ठाकरेंनी पुन्हा 'ते' वाक्य उच्चारलं
गिरगाव व्हाया बांद्रा, ठाकरे बंधूंच्या युतीचा पूल बांधला जाणार? 6 जुलैच्या मोर्चात राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Devendra Fadnavis on Shaktipeeth Expressway: मराठवाडा आणि दुष्काळी भागाचं चित्र बदलणारा शक्तीपीठ महामार्ग असेल; सीएम देवेंद्र फडणवीसांचा दावा
मराठवाडा आणि दुष्काळी भागाचं चित्र बदलणारा शक्तीपीठ महामार्ग असेल; सीएम देवेंद्र फडणवीसांचा दावा
राज्यभरात पावसाची रिपरिप वाढली, मराठवाड्यात 65 महसूल मंडळात अतिवृष्टी, विदर्भात पुढील 5 दिवस तीव्र अलर्ट, IMD चा अंदाज काय?
राज्यभरात पावसाची रिपरिप वाढली, मराठवाड्यात 65 महसूल मंडळात अतिवृष्टी, विदर्भात पुढील 5 दिवस तीव्र अलर्ट, IMD चा अंदाज काय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut : महाराष्ट्रात हाय लेव्हलचा घोटाळा, जगात कुठेही तुलना होणार नाही; राऊतांचा आरोप
Mosque Loudspeakers | मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत चर्चा
Masjid loudspeaker row | मशिदीवरील भोंग्यांवरून वाद | मुस्लिम संघटना अजित पवारांकडे न्यायासाठी
Weather Alert | पालघरला ऑरेंज अलर्ट, मुसळधार पावसाची शक्यता; मराठवाड्यात हलक्या ते मध्यम सरी
School Repairs | पावसामुळे खराब झालेल्या जिल्हा परिषद शाळा तत्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray on Hindi: हिंदीविरोधी मोर्चाला कोण कोण येत नाही तेच बघतो, राज ठाकरेंचा निर्वाणीचा इशारा; ना कोणता झेंडा, फक्त मराठीचाच अजेंडा!
हिंदीविरोधी मोर्चाला कोण कोण येत नाही तेच बघतो, राज ठाकरेंचा निर्वाणीचा इशारा; ना कोणता झेंडा, फक्त मराठीचाच अजेंडा!
Raj Thackeray Morcha: 6 जुलैच्या मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? राज ठाकरेंनी पुन्हा 'ते' वाक्य उच्चारलं
गिरगाव व्हाया बांद्रा, ठाकरे बंधूंच्या युतीचा पूल बांधला जाणार? 6 जुलैच्या मोर्चात राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Devendra Fadnavis on Shaktipeeth Expressway: मराठवाडा आणि दुष्काळी भागाचं चित्र बदलणारा शक्तीपीठ महामार्ग असेल; सीएम देवेंद्र फडणवीसांचा दावा
मराठवाडा आणि दुष्काळी भागाचं चित्र बदलणारा शक्तीपीठ महामार्ग असेल; सीएम देवेंद्र फडणवीसांचा दावा
राज्यभरात पावसाची रिपरिप वाढली, मराठवाड्यात 65 महसूल मंडळात अतिवृष्टी, विदर्भात पुढील 5 दिवस तीव्र अलर्ट, IMD चा अंदाज काय?
राज्यभरात पावसाची रिपरिप वाढली, मराठवाड्यात 65 महसूल मंडळात अतिवृष्टी, विदर्भात पुढील 5 दिवस तीव्र अलर्ट, IMD चा अंदाज काय?
Rohini Khadse on Babanrao Lonikar : एवढा माज बरा नव्हं! तुमचे शेठ 25 लाखांचा सूट घालतात, तो सामान्य जनतेमुळेच मिळालाय; रोहिणी खडसे बबनराव लोणीकरांवर भडकल्या
एवढा माज बरा नव्हं! तुमचे शेठ 25 लाखांचा सूट घालतात, तो सामान्य जनतेमुळेच मिळालाय; रोहिणी खडसे बबनराव लोणीकरांवर भडकल्या
मोठी बातमी : राज ठाकरेंची गर्जना, 6 जुलैला मुंबईत भव्य मोर्चा, हिंदीविरोधात आर-पारची लढाई
मोठी बातमी : राज ठाकरेंची गर्जना, 6 जुलैला मुंबईत भव्य मोर्चा, हिंदीविरोधात आर-पारची लढाई
Solapur Cylinder Blast: सोलापूरमधील हॉटेलमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, दोन चिमुरड्यांनी जागेवरच जीव सोडला, आई-वडीलही गंभीर जखमी
सोलापूरमधील हॉटेलमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, दोन चिमुरड्यांनी जागेवरच जीव सोडला, आई-वडीलही गंभीर जखमी
न्यायालयाचा वेळ वाया गेला! प्रकाश आंबेडकरांची महाराष्ट्र निवडणूक निकालाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली
न्यायालयाचा वेळ वाया गेला! प्रकाश आंबेडकरांची महाराष्ट्र निवडणूक निकालाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली
Embed widget