एक्स्प्लोर

Salman khan : सलमानच्या सुरेक्षवर सरकार किती खर्च करणार? जाणून घ्या

Salman khan Y Plus Security Expenditure: बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमान खानला वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. त्याच्या सुरक्षेवर सरकार दरमहा किती कोटी रुपये खर्च करणार आहे ते जाणून घ्या.

Salman khan : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्या हत्येनंतर सलमान खानला (Salman Khan) वाय प्लस सुरक्षा देण्यात आली होती. त्यानंतर सलमानच्या सुरक्षेत पुन्हा वाढ करण्यात आली आहे. सलमानला आता वाय प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण सलमानच्या सुरक्षेसाठी सराकार दर महिन्याला आणि वर्षाला किती खर्च करतंय याविषयी माहिती सध्या समोर आली आहे. 

सलमान खानला वाय प्लस सिक्युरिटी म्हणजेच जवळपास 25 सुरक्षा कर्मचारी सलमान खानच्या सुरक्षेत असतील. ज्यामध्ये सुमारे 2 ते 4 NSG कमांडो आणि पोलिस सुरक्षा कर्मचारी म्हणजेच सुमारे 25 सुरक्षा कर्मचारी दोन शिफ्टमध्ये काम करतात. या सुरक्षा दलाकडे 2 ते 3 वाहने असून त्यात बुलेट प्रूफ वाहनाचाही समावेश आहे.

सरकार वर्षभरात किती कोटी रुपये खर्च करणार?

तज्ज्ञांच्या मते, Y Plus सुरक्षेवर दरमहा सुमारे 12 लाख रुपये खर्च होतो, म्हणजेच वार्षिक खर्च सुमारे 1.5 कोटी रुपयांपर्यंत जातो. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही वाय प्लस सिक्युरिटी टीमसोबत उपस्थित असलेल्या लोकांची संख्या सुरक्षेच्या कारणास्तव स्पष्टपणे सांगता येणार नाही.

खर्च सुमारे 3 कोटींपर्यंत जाऊ शकतो...

तज्ज्ञांच्या मते, सध्या सलमान खानच्या सुरक्षेवर करोडोंचा खर्च आहे. वाय प्लस सुरक्षा, मुंबई पोलिस कर्मचारी तैनात, सलमान खानचे वैयक्तिक सुरक्षा रक्षक, सलमानच्या सुरक्षेवरील एकूण वार्षिक खर्च सुमारे 3 कोटी रुपयांपर्यंत असल्याचं सांगण्यात येत आहे. सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून धमकी मिळाल्यानंतर आणि त्याच्या घरावर गोळीबार करण्यात आला तेव्हापासून मुंबई पोलिसांनी त्याची सुरक्षा वाढवली आहे. सिव्हिल वेशातील मुंबई पोलिस कर्मचारीही त्यांच्या घराजवळ हजर आहेत. मात्र सध्याच्या परिस्थितीत ज्या दिवशी बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली आणि त्यामागे लॉरेन्स गँगचा हात असल्याचं समोर आलं तेव्हापासून सलमानची सुरक्षा आणखी कडक करण्यात आली आहे. 

ही बातमी वाचा : 

Salman Khan : मोठी बातमी : सलमान खानला मारण्याची सुपारी घेणाऱ्या सुक्खा कालुयाला पानीपतमधून अटक

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Devendra Fadnavis and Sergio Gor: महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
Chhatrapati Sambhajinagar FDA: तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा ब्लिंकइटच्या गोडाऊनवर छापा; खराब फ्रोझन चिकन, सिगरेटची थोटकं अन् उंदीर पाहताच...
तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा ब्लिंकइटच्या गोडाऊनवर छापा; खराब फ्रोझन चिकन, सिगरेटची थोटकं अन् उंदीर पाहताच...
Dombivli Crime news: डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
Embed widget