एक्स्प्लोर

घाईघाईने झालेलं लग्न, वयात 13 वर्षाचं अंतर; सैफ अली खानने अमृता सिंगवर धर्म बदलण्याचा दबाव टाकला होता?

मात्र 2004 साली दोघांचा घटस्फोट झाला आणि ते वेगळे झाले. या लग्नातून सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही दोन मुले आहेत.

Saif Ali Khan:बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत नेहमीच स्पष्ट भूमिका मांडली आहे. पहिली पत्नी अमृता सिंग आणि सध्याची पत्नी करीना कपूर या दोघीही हिंदू धर्मीय आहेत. मात्र धर्माच्या मुद्द्यावर सैफने कधीही कोणावरही दबाव टाकला नाही, हे त्याने स्वतः अनेकदा स्पष्ट केलं आहे.

सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचं 1991 साली लग्न झालं होतं. दोघांमध्ये तब्बल 13 वर्षांचा वयाचा फरक होता. चित्रपटाच्या सेटवर ओळख झाली, प्रेम संबध तयार झाले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. मात्र 2004 साली दोघांचा घटस्फोट झाला आणि ते वेगळे झाले. या लग्नातून सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही दोन मुले आहेत.

धर्माच्या भिंती ओलांडून अमृताशी केलं लग्न 

सैफने एका मुलाखतीत स्पष्टपणे सांगितलं होतं की, “अमृता ( तो प्रेमाने ‘डिंगी’ म्हणायचा) यांना कधीही इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव टाकण्यात आला नाही. आमचा सुरुवातीपासूनच सिद्धांत होता की प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्माचं पालन करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असावं.” तो पुढे सांगतो की, “सारा आणि इब्राहिम लहान असताना देखील मी याच तत्त्वाचं काटेकोरपणे पालन केलं. अमृता गुरुद्वारात प्रार्थनेसाठी जात असताना मी मुलांची काळजी घ्यायचो.”

घटस्फोटानंतर मुलांची कस्टडी अमृताकडे होती. त्या काळात सैफला मुलांच्या धार्मिक संगोपनाबाबत थोडी चिंता होती, मात्र त्याला अमृतावर पूर्ण विश्वास होता की ती मुलांवर कोणत्याही धर्माचा प्रभाव टाकणार नाही. विशेष म्हणजे, सैफच्या आई शर्मिला टागोर यांनी मन्सूर अली खान पटौदी यांच्याशी लग्न करताना इस्लाम धर्म स्वीकारला होता. मात्र सैफने स्वतः कधीही ही अपेक्षा आपल्या पत्नींकडून ठेवली नाही.

घाईघाईत झालेलं लग्न

सैफ आणि अमृताचं लग्न अत्यंत घाईघाईत झालं होतं. प्रसिद्ध डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला हे या निकाहनामा चे साक्षीदार होते. त्यांनी सांगितलं की, हा निर्णय अचानक घेतला गेला होता. लग्नावेळी मौलवीसोबतच एक शीख ग्रंथीही उपस्थित होता. अमृताने जे कपडे उपलब्ध होते तेच परिधान केले होते आणि आईकडचे दागिने घातले होते. हे लग्न जणू काही ‘पळून जाऊन केलेलं’ असल्यासारखं होतं, कारण कुटुंबीयांना याची पूर्वकल्पना नव्हती. धर्म, नातेसंबंध आणि वैयक्तिक स्वातंत्र्याबाबत सैफ अली खानची भूमिका आजही चर्चेत आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manjiri Oak on Sons Engagement: 'लेकाच्या साखरपुड्याचा गाजावाजा करायचा नव्हता...'; प्रसाद ओकची बायको सुनेविषयी म्हणाली...
'लेकाच्या साखरपुड्याचा गाजावाजा करायचा नव्हता...'; प्रसाद ओकची बायको सुनेविषयी म्हणाली...
Marathi serial Mohini: मोहिनी’त थरारक ॲक्शन ट्रॅक प्रेक्षकांना खिळवून ठेवणार; बाप-लेकीचा हा सीन चुकवू नका!
मोहिनी’त थरारक ॲक्शन ट्रॅक प्रेक्षकांना खिळवून ठेवणार; बाप-लेकीचा हा सीन चुकवू नका!
Rajesh Kumar: अभिनय सोडून शेतीत गेले,डोक्यावर 2 कोटींचं कर्ज; मुलांची फी भरण्यासाठी विकली भाजी, लोकप्रिय अभिनेत्याने 'असं' फेडलं कर्ज
अभिनय सोडून शेतीत गेले,डोक्यावर 2 कोटींचं कर्ज; मुलांची फी भरण्यासाठी विकली भाजी, लोकप्रिय अभिनेत्याने 'असं' फेडलं कर्ज
Hollywood actor passed away: वयाच्या पस्तीशीत लोकप्रिय अभिनेत्याचा मृत्यू; 3 वर्षांपासून होता 'हा' दूर्मिळ आजार; मनोरंजन विश्व हळहळलं
वयाच्या पस्तीशीत लोकप्रिय अभिनेत्याचा मृत्यू; 3 वर्षांपासून होता 'हा' दूर्मिळ आजार; मनोरंजन विश्व हळहळलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण
Sanjay Raut Mumbai : FIR दाखल करण्याची मागणी सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांनी केली पाहिजे - राऊत
Rohit Pawar : पार्थ पवारांच्यावतीने मी दिलगिरी व्यक्त केली, काँग्रेस सकारात्मक निर्णय घेतील - पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Metro 3 : मेट्रो-3 ‘ॲक्वा लाईन’चा मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार
मेट्रो-3 ‘ॲक्वा लाईन’चा मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार
KKR vs LSG : मुकूल चौधरीच्या वादळात केकेआरचा बालेकिल्ला ढासळला, लखनौच्या हातातून गेलेली मॅच जिंकवली, केकेआरचा तिसरा पराभव
मुकूल चौधरीच्या वादळात केकेआरचा बालेकिल्ला ढासळला, लखनौच्या हातातून गेलेली मॅच जिंकवली
BMC Budget 2026 : मुंबई महापालिकेचा कॅन्सर रुग्णालयासह पर्यावरणावर फोकस; महापालिकेचा 80952 कोटींचा अर्थसंकल्प सभागृहात सादर
मुंबई महापालिकेचा कॅन्सर रुग्णालयासह पर्यावरणावर फोकस; महापालिकेचा 80952 कोटींचा अर्थसंकल्प सभागृहात सादर
Iran : होर्मुझवर इराणचं पूर्णपणे नियंत्रण, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून एका दिवसात किती जहाज मार्गक्रमण करणार? इराणनं मोठा निर्णय घेतला
अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधीनंतर होर्मुझमधून किती जहाजांचं मार्गक्रमण? धक्कादायक आकडेवारी समोर
अयोध्येत प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी गेलेल्या बुलढाण्यातील भाविकांच्या बसला अपघात, 2 महिलांचा मृत्यू 30 जखमी
अयोध्येत प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी गेलेल्या बुलढाण्यातील भाविकांच्या बसला अपघात, 2 महिलांचा मृत्यू 30 जखमी
कोल्हापूर : लग्न ठरवल्याचा बहाणा करून तरुणाला 1 लाख 82 हजारांचा गंडा, लग्नाचा बस्ताही स्वत:च काढला; पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या
कोल्हापूर : लग्न ठरवल्याचा बहाणा करून तरुणाला 1 लाख 82 हजारांचा गंडा, लग्नाचा बस्ताही स्वत:च काढला; पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या
अशोक खरातप्रकरणात प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार, शिर्डी पोलिस नोटीस पाठवणार; कोट्यवधींचा व्यवहार
अशोक खरातप्रकरणात प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार, शिर्डी पोलिस नोटीस पाठवणार; कोट्यवधींचा व्यवहार
Sanju Samson : संजू सॅमसनचा दिलदारपणा, सेल्फी घेणाऱ्याच्या चाहत्याच्या फोनच्या डिस्प्लेवर रेषा पाहिल्या, नवा कोरा मोबाईल गिफ्ट दिला
संजू सॅमसनचा दिलदारपणा, सेल्फी घेणाऱ्याच्या चाहत्याच्या फोनच्या डिस्प्लेवर रेषा पाहिल्या, कारमधून नवा कोरा मोबाईल काढला अन् गिफ्ट दिला
Embed widget