एक्स्प्लोर

RRR : 'आरआरआर' चा शो सुरू असताना घडली घटना; प्रेक्षकांनी फोडल्या थिएटरच्या काचा

आरआरआर हा चित्रपट काल (26 मार्च) रिलीज झाला.

RRR : दिग्दर्शक एसएस राजामौली (SS Rajamouli) यांचा आरआरआर (RRR) हा चित्रपट रिलीज होण्याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात होते. हा चित्रपट काल (26 मार्च) रिलीज झाला. चित्रपटाचा शो सुरू असताना काही लोक थिएटरमध्ये नाचत आहेत तर काही शिट्या टाळ्या वाजवत आहेत. हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी काही थिएटरच्या मालकांनी विशेष काळजी घेतली होती. थिएटरच्या मालकांनी आरआरआर रिलीज होण्याआधी चित्रपटगृहांमधील स्क्रिनसमोर खिळे ठोकण्याचा निर्णय घेतला.  पण एका थिएटरमधील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की प्रेक्षक चित्रपटगृहामध्ये असणाऱ्या खिडक्यांच्या काचा फोडायला सुरूवात केली. 

चित्रपटगृहामध्ये काय घडले?
सौमिथ यक्काटी यांनी एक व्हिडीओ शेअर करून या घटनेबद्दल माहिती दिली. काही तांत्रिक अडचणीमुळे विजयवाडामधील थिएटरमध्ये सुरू असलेला आरआरआर चित्रपटाचा शो बंद करण्यात आला. चित्रपटाचे स्क्रीनिंग थांबवल्यानंतर चाहत्यांनी चित्रपटगृहात तोडफोड करण्यास सुरूवात केली. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. 

थिएटरच्या स्क्रिनसमोर खिळे
ANI च्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्वीट शेअर करण्यात आले होते. या ट्वीटमध्ये त्यांनी एका थिएटरचे फोटो शेअर केले. फोटोमध्ये वेंकटेश्वरलु अन्नपूर्णा थिएटरमध्ये स्क्रिन समोर खिळे ठोकण्यात आलेले दिसत होते. थिएटमधील कर्मचाऱ्यानं सांगितलं की, 'आम्ही स्क्रिन समोर खिळे ठोकले आहेत, कारण हा चित्रपट पाहिल्यानंतर लोक उत्साहित होतील आणि स्क्रिन समोरच्या पोडियमवर चढतील. त्यामुळे स्क्रिनला नुकसान होऊ शकते. '

RRR ची स्टार कास्ट 
आलिया भट्ट , अजय देवगन , ज्युनियर एनटीआ  आणि राम चरण या कलाकारांनी या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget