एक्स्प्लोर

Raja Shivaji: 'हे हिंदवी स्वराज्य व्हावे, ही तर श्रींची इच्छा', मराठीनंतर हिंदीतही 'राजा शिवाजी' सिनेमाचा डंका, किती कमावले?

Riteish Deshmukhs Raja Shivaji: 'राजा शिवाजी'नं यशस्वीरित्या पाचव्या आठवड्यात प्रवेश केला आहे.

Raja Shivaji Wins Hindi Audiences: रितेश देशमुख (Riteish Deshmukh) स्टारर आणि दिग्दर्शित 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) सिनेमानं यशस्वीरित्या पाचव्या आठवड्यात दमदार एन्ट्री केलीये. सिनेमा प्रदर्शित होऊन  महिनाभरानंतरही प्रेक्षकांची उत्सुकता (Box Office Collection) कायम आहे.  शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांतील (Entertainment) मराठी प्रेक्षकांनी सिनेमावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. हा सिनेमा 2 भाषेत प्रदर्शित झाला आहे. मराठीसह सिनेमाच्या हिंदी व्हर्जनलाही प्रेक्षकांचा पाठिंबा मिळत आहे.  दरम्यान, 'राजा शिवाजी' या सिनेमानं पाचव्या आठवड्यात हिंदी आवृत्तीमध्ये किती कोटींचे कलेक्शन केले? जाणून घेऊयात.

'राजा शिवाजी'च्या हिंदी व्हर्जनने पाच आठवड्यांत किती कोटींचे कलेक्शन केले? (Raja Shivaji Hindi version box office collection)

'राजा शिवाजी' हा सिनेमा 1 मे रोजी मराठीसह हिंदी या दोन्ही भाषेत प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या आधीपासून या सिनेमाची प्रचंड चर्चा रंगली होती. दरम्यान, हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला असून, दोन्ही व्हर्जनने चांगली कमाई केली आहे.  या सिनेमानं हिंदी व्हर्जनमध्येही चांगली कामगिरी केली आहे.   

मराठी व्हर्जनमध्ये या सिनेमानं ग्रॉस 82.66 कोटींचे कलेक्शन केले आहे. तर, 70.02 कोटींचे नेट कलेक्शन केले आहे.  हिंदी व्हर्जननेही प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात सिनेमागृहांकडे आकर्षित केले आहे.  या सिनेमानं हिंदीमध्ये  एकूण 29.71 कोटी रुपयांची कमाई केली असून, 25.15 कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केले आहे.  यामुळे हा सिनेमा सर्वाधिक कमाई करणारा ठरला आहे. 

'राजा शिवाजी' या सिनेमानं भारत आणि जगभरात किती कोटींचे कलेक्शन केले? (Riteish Deshmukh Raja Shivaji earnings)

मराठी सिनेसृष्टीत 'राजा शिवाजी' या सिनेमानं नाव कमावलं. सर्वाधिक कमाई करणारा हा सिनेमा ठरलाय. हिंदी व्हर्जनमधील कमाई ही या सिनेमासाठी एडिशनल कमाई ठरली. हिंदी आणि मराठी  व्हर्जन एकत्र करुन, या सिनेमानं एकूण 95.17 कोटींचे नेट कलेक्शन केले आहे. तर, 112.38 कोटींचे ग्रॉस कलेक्शन केले आहे. तसेच परदेशात या सिनेमानं 4.27 कोटींची कमाई केली आहे.  तसेच वर्ल्डवाइड या सिनेमानं 116.65 कोटींचे  कलेक्शन केले आहे.

भाषेनुसार 'राजा शिवाजी' सिनेमाचं कलेक्शन

मराठी नेट कलेक्शन - 70.02  कोटी

हिंदी नेट कलेक्शन -  25.15 कोटी

महत्त्वाच्या इतर बातम्या:

सस्पेन्स-थ्रिलर सिनेमाला प्रेक्षकांची पसंती, सोमवारी 'दृश्यम 3'नं किती कोटी कमावले? 100 कोटींचा टप्पा ओलांडणार?

स्वामींचा आशीर्वाद... 'देऊळ बंद 2'चा बॉक्स ऑफिसवर डंका; सोमवार असूनही जमवला कोट्यवधींचा गल्ला

ABP माझाच्या बातम्या LIVE... 

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Reason For Leaving Mumbai: नाना पाटेकर मुंबईतला झगमगाट, ऐशोआराम सोडून, गावी शेतात का रमायचे? स्वतःच केलेला खुलासा, VIDEO
नाना पाटेकर मुंबईतला झगमगाट, ऐशोआराम सोडून, गावी शेतात का रमायचे? स्वतःच केलेला खुलासा, VIDEO
Nana Patekar Demise Tanushree Dutta Reaction Viral: 'अहंकारी माणूस होता, देवानंच त्याचा जीव घेतलाय...'; नाना पाटेकरांच्या निधनानंतर Mee Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता बरळली, VIDEO
'अहंकारी माणूस होता, देवानंच त्याचा जीव घेतलाय...'; नाना पाटेकरांच्या निधनानंतर Mee Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता बरळली, VIDEO
Tukaram Mundhe At Nana Patekar Funeral: पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
Amitabh Bachchan Tribute Nana Patekar: 'काही लोक निघून जातात, पण...'; नानांच्या जाण्यानं हळहळले बिग बी, KBC च्या मंचावरुन वाहिली श्रद्धांजली, VIDEO
'काही लोक निघून जातात, पण...'; नानांच्या जाण्यानं हळहळले बिग बी, KBC च्या मंचावरुन वाहिली श्रद्धांजली, VIDEO

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe At Nana Patekar Funeral: पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
Nana Patekar Demise Tanushree Dutta Reaction Viral: 'अहंकारी माणूस होता, देवानंच त्याचा जीव घेतलाय...'; नाना पाटेकरांच्या निधनानंतर Mee Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता बरळली, VIDEO
'अहंकारी माणूस होता, देवानंच त्याचा जीव घेतलाय...'; नाना पाटेकरांच्या निधनानंतर Mee Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता बरळली, VIDEO
Accident In Kolhapur: भरधाव कंटेनरची 3 दुचाकींना धडक; 6 जणांना उडवले, 4 जणांचा मृत्यू, कोल्हापुरमधील घटना
भरधाव कंटेनरची 3 दुचाकींना धडक; 6 जणांना उडवले, 4 जणांचा मृत्यू, कोल्हापुरमधील घटना
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
Embed widget